Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidyanand Bapat यांना मारहाण होताच Devendra Fadnavis अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ तातडीचे आदेश

Vidyanand Bapat: टिळक रस्त्यावर एका माध्यम संस्थेला मुलाखत देत असताना बापट यांच्यावर चव्हाण याने अचानक हल्ला केल्याचे सांगण्यात येते आहे. गणेशोत्सव आणि डीजेबंदीच्या मुद्द्यावरून झालेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 03, 2026 | 08:34 PM
Police protection to vidyanand bapat

Police protection to vidyanand bapat

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण 
  • गृह मंत्रालयाने घेतली गंभीर दखल
  • बापट यांच्यावरील हल्ल्यानंतर सरकारच्या वेगवान हालचाली  
Pune Breaking News/Vidyanand Bapat: गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध करणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी पुण्यात मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. आज विद्यानंद बापट हे आपली प्रतिक्रिया देत असताना त्यांना मारहाण करण्यात आली आहे. मारहाण केलेल्या व्यक्तिला पोलिसानी ताब्यात घेतल्याचे समजते आहे. दरम्यान विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीची गृह मंत्रालयाने दखल घेतली आहे.

विद्यानंद बापट हे गेले अनेक दिवसांपासून णेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध करत असल्याचे दिसून येत आहे. आज तसेच आपली प्रतिक्रिया देत असताना त्यांना मारहाण करण्यात आली. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हे कृत्य योग्य नसल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार विद्यानंद बापट यांना तातडीने पोलिस संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे विद्यानंद बापट यांना पोलिस संरक्षण असणार आहे. याबाबत माहिती समोर आली आहे.

Pune Crime News: विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर

विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्यानंतर सरकारने वेगवान हालचाली केल्या आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना पोलिस संरक्षण देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारने विद्यानंद बापट यांच्या सुरक्षेबाबत महत्वाची पावले उचलली असल्याचे दिसून येत आहे.

मुलाखतीदरम्यान अचानक हल्ला

टिळक रस्त्यावर एका माध्यम संस्थेला मुलाखत देत असताना बापट यांच्यावर चव्हाण याने अचानक हल्ला केल्याचे सांगण्यात येते आहे. गणेशोत्सव आणि डीजेबंदीच्या मुद्द्यावरून झालेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. हल्ल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. बापट यांच्या तक्रारीनुसार संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Vidyanand Bapat Pune : विद्यानंद बापट कोण आहेत? त्यांचे शिक्षण किती झाले आहे? जाणून घ्या

विद्यानंद बापट कोण आहेत?

विद्यानंद बापट हे मूळचे रत्नागिरीचे असून गेल्या काही वर्षांपासून ते पुण्याच्या नारायण पेठ परिसरात वास्तवास आहेत. ते एक सामान्य जागरूक नागरिक असून विविध सामाजिक आणि परिवर्तनवादी चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याशीही ते जोडलेले आहेत.

Web Title: Cm devendra fadnavis order to police protection to vidyanand bapat after attack pune dj conflict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 08:34 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Ganesh Festival
  • pune ganpati
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Table Tennis चा थरार! वर्धेत पुण्याच्या खेळाडूंचा डंका; रुचिता दारवटकर अन् ‘हे’ खेळाडू पुढील फेरीत
1

Table Tennis चा थरार! वर्धेत पुण्याच्या खेळाडूंचा डंका; रुचिता दारवटकर अन् ‘हे’ खेळाडू पुढील फेरीत

Vidyanand Bapat Attack: ‘फडणवीस गुंडांना संरक्षण देणार की कायद्याचा धाक दाखवणार?’ मारहाणीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक
2

Vidyanand Bapat Attack: ‘फडणवीस गुंडांना संरक्षण देणार की कायद्याचा धाक दाखवणार?’ मारहाणीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक

पानटपरीवाल्याकडून 300 रुपये हप्ता, सिगारेटची पाकीटेही घेतली; खराडीतील पोलीस तडकाफडकी निलंबित
3

पानटपरीवाल्याकडून 300 रुपये हप्ता, सिगारेटची पाकीटेही घेतली; खराडीतील पोलीस तडकाफडकी निलंबित

Jawahar Balbhavan Ganeshotsav: जवाहर बालभवन गणेशोत्सव उपक्रम: शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतली विद्यार्थ्यांच्या कलागुणांची दखल
4

Jawahar Balbhavan Ganeshotsav: जवाहर बालभवन गणेशोत्सव उपक्रम: शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतली विद्यार्थ्यांच्या कलागुणांची दखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.