Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट! नगरसेवक सुनील पांडेंनी केली चिंता व्यक्त; प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी

प्रभाग २९ मधील भाजपचे नगरसेवक सुनील पांडे यांनी पाणी प्रश्नांवरुन मोठी चिंता व्यक्त केली आहे. तसेच पाणीपुरवठा विभागाला निवेदन देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 09, 2026 | 04:24 PM
पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट! नगरसेवक सुनील पांडेंनी केली चिंता व्यक्त; प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी

पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट! नगरसेवक सुनील पांडेंनी केली चिंता व्यक्त; प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी

Follow Us
Follow Us:

पुणे : धरणातील पाणीसाठा कमी होत असल्यामुळे पुण्यात ‘एक दिवसाआड पाणीपुरवठा’ होण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. पुण्याचा संपूर्ण पाणीपुरवठा हा धरणांमधील साठ्यावर अवलंबून आहे. अशातच आता प्रभाग २९ मधील भाजपचे नगरसेवक सुनील पांडे यांनी पाणी प्रश्नांवरुन मोठी चिंता व्यक्त केली आहे. तसेच पाणीपुरवठा विभागाला निवेदन देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

 

जर आगामी काळात पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा खालावला, तर आपल्याला पूर्णपणे भूजलावर अवलंबून राहावे लागेल. यासाठी मान्सूनचे आगामी ३ महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत. पावसाचे पाणी वाहून न जाता ते जास्तीत जास्त जमिनीखाली जिरवून भूजल पातळी वाढवणे आणि पाण्याचा अपव्यय रोखणे गरजेचे आहे. प्रभाग २९ मध्ये प्रभागात मोठ्या प्रमाणावर इमारती/सोसायट्या असून बहुतांश ठिकाणी बोअरिंगची व्यवस्था आधीच उपलब्ध आहे. या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि येणाऱ्या काळात नागरिकांना पाण्याचा मोठा दिलासा मिळावा, अशी मागणी सुनील पांडे यांनी केली.

सुनिल पांडे यांनी निवेदनात मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

1) सोसायट्यांमधील ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ ऑडिट: प्रभागातील ज्या सोसायट्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प आधीच आहेत, ते नीट कार्यरत आहेत की नाही याची पालिकेच्या ‘आरडब्ल्यूएच सेल’मार्फत तातडीने तपासणी करण्यात यावी

2) सवलतीच्या दरात ‘फिल्टर किट्स’ची उपलब्धताः ज्या सोसायट्या स्वतःच्या खचर्चाने गच्चीवरील पाणी बोअरिंगमध्ये जिरवण्यास किंवा टाक्यांमध्ये साठवण्यास तयार आहेत, त्यांना महानगरपालिकेतर्फे सवलतीच्या दरात अधिकृत ‘फिल्टर किट्स’ उपलब्ध करून देण्यात यावेत.

3) पुनर्विकास व बांधकामांवर कडक निर्बंधः आपल्या प्रभागात सध्या मोठ्या प्रमाणावर रेडेव्हलपमेंट आणि हाय-राईज (High-rise) इमारतींची कामे सुरू आहेत. या बांधकामांसाठी भूजलाचा प्रचंड प्रमाणावर उपसा केला जातो. सध्याची परिस्थिती पाहता, अशा प्रकलूंना भूजल उपशावर कडक निर्बंध घालावेत किंवा बांधकाम कामांसाठी पिण्यायोग्य/भूजलाचा वापर थांबवून फक्त ‘STP’ (प्रक्रिया केलेले) पाणी वापरणे बंधनकारक करावे.

4) युद्धपातळीवर पाणी गळती दुरुस्ती : प्रभागातील मुख्य जलवाहिन्या आणि सोसायट्यांमधील अंतर्गत जोडणीमधील पाणी गळती शोधून ती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत युद्धपातळीवर दुरुस्त करण्यात यावी.

५. सार्वजनिक विहिरी व बोअरिंगचे शासकीय पुनर्भरणः प्रभागातील सार्वजनिक मोकळ्या जागा, बागा आणि रस्त्यांच्या कडेला ‘परझेशन ट्रेंच’ व खड्डे तयार करून पावसाचे पाणी जमिनीखाली वळवावे.

हे सुद्धा वाचा : पुणेकरांनो तयारी ठेवा, महापौरांनी मागविला अहवाल; सेव्ह वॉटर मोहीम राबविणार

Web Title: Corporator sunil pandey has submitted a representation to the pune municipal corporations water supply department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • Pune mahapalika
  • pune news
  • Water Issue

संबंधित बातम्या

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
1

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
2

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश
3

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?
4

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.