Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Railways: ‘या’ रेल्वेमार्गांचे दुहेरीकरण पूर्णत्त्वास; प्रवाशांसह मालवाहतुकीसाठी होतोय फायदा

प्रवासी गाड्यांसह मालगाड्यांचीही वाहतूक अधिक सुरळीत आणि जलद होणार आहे. विशेषतः औद्योगिक आणि कृषी मालवाहतुकीसाठी या मार्गाचे मोठे महत्त्व असल्याने प्रकल्पामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 05, 2026 | 02:35 AM
Indian Railways: ‘या’ रेल्वेमार्गांचे दुहेरीकरण पूर्णत्त्वास; प्रवाशांसह मालवाहतुकीसाठी होतोय फायदा
Follow Us
Follow Us:

पुणे-मिरज लोहमार्गाचे दुहेरीकरण पूर्णत्त्वास
दोन्ही मार्गावर रेल्वेगाड्यांचा वेग वाढला
रेल्वे प्रवाशांसह मालवाहतुकीसाठी होतोय फायदा

पुणे: पुणे रेल्वे विभागातील दौंड-मनमाड आणि पुणे-मिरज लोहमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले असून त्यामुळे या दोन्ही मार्गावर रेल्वेगाड्यांचा वेग वाढला आहे. गाड्यांचाी संख्या देखील वाढल्या आहेत.याचा फायदा रेल्वे प्रवाशांसह मालवाहतुकीसाठी होत आहे.एकूण ९२५ किमी लोहमार्गापैकी ५८८ किमीचे दुहेरीकरण पूर्ण झाले.

मध्य रेल्वे विभागात पुणे विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. पुण्यासह दौंड, मिरज, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि शिर्डी ही प्रमुख स्थानके आहेत. यातील पुणे ते दौंड, पुणे ते लोणावळा, दौंड ते मनमाड आणि पुणे ते मिरज या मार्गावर प्रवासी गाड्यासह मालवाहतूक गाड्यांची कायम वर्दळ असते. त्यात या दोन्ही मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाल्यामुळे गाड्यांचा वेग वाढला आहे. यापूर्वी एकाच ट्रॅकवर गाड्या क्रॉसिंगसाठी थांबवाव्या लागत असल्याने विलंब होत होता. मात्र आता दुहेरी मार्ग उपलब्ध झाल्याने गाड्यांना थांबावे लागणार नाही.

Pune Railway Revenue : पुणे रेल्वे विभागाची मोठी झेप; महसूल, प्रवासी सेवा आणि माल वाहतुकीत उल्लेखनीय यश!

परिणामी या वेळेची बचत होत आहे. प्रवासी गाड्यांसह मालगाड्यांचीही वाहतूक अधिक सुरळीत आणि जलद होणार आहे. विशेषतः औद्योगिक आणि कृषी मालवाहतुकीसाठी या मार्गाचे मोठे महत्त्व असल्याने प्रकल्पामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. यामुळे वेळेच्या बचतीसह प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा मिळणार आहे. भविष्यात वाढणाऱ्या प्रवासी, मालवाहतुकीच्या गरजा लक्षात घेता, रेल्वे पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी हे दुहेरीकरण महत्त्वाचे ठरत आहे. तर नव्याने झालेला अहिल्यानगर ते बीड आणि लोणंद ते फलटण हे दोन्ही मार्ग एकेरी आहेत.

विभागातील दुहेरी रेल्वेमार्ग

मार्ग                               किमी

पुणे-दौंड                     ७७.३३

पुणे-लोणावळा             ५९

पुणे-मिरज                     २७९.५

दौंड-येवला                   १७३.७५

विभागातील एकेरी रेल्वेमार्गाची आकडेवारी (किमीमध्ये)

मिरज-कोल्हापूर              २७.३५

लोणंद-फलटण                 २६.६५

दौंड-बारामती                   ४१.८

अहिल्यानगर-आष्टी             ६७.१८

आष्टी-अमळनेर               ३२.८४

अमळनेर-ऐेगवाडी            ३३.१२

पुणतांबा-शिर्डी                  १७

Pune Railway Station Security Alert: बापरे…!पुणे रेल्वे स्थानकांवर छुप्या कॅमेऱ्यांतून हेरगिरी? पुणे विभागात हाय अलर्ट

गेल्यावर्षी पुणे ते मिरज लोहमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. आता दौंड मनमाड लोहमार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण पुणे विभागात दुहेरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. उर्वरित काम लवकर पूर्ण होणार आहे. याचा फायदा रेल्वेसह प्रवाशांना होणार आहे.

हेमंत कुमार बेहेरा,

जनसंर्पक अधिकारी, मध्य रेल्वे

Web Title: Doubling of the daund manmad and pune miraj railway lines nears completion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Indian Railway
  • Indian Railways
  • pune news

संबंधित बातम्या

पालखी सोहळ्यासाठी नीरा सज्ज; वाहतूक, पार्किंग व सुरक्षा नियोजनावर जेजुरी पोलिसांचा भर
1

पालखी सोहळ्यासाठी नीरा सज्ज; वाहतूक, पार्किंग व सुरक्षा नियोजनावर जेजुरी पोलिसांचा भर

भरलं रे भरलं! पुण्यावर वरुणराजाची अथांग कृपा! Khadakwasla धरणाच्या कालव्यातून थेट…
2

भरलं रे भरलं! पुण्यावर वरुणराजाची अथांग कृपा! Khadakwasla धरणाच्या कालव्यातून थेट…

पालखीसाठी उभारलेल्या सुविधांवर पाणी; अन्नदानासह स्वागत मंडप अन् आरोग्य केंद्र गेले वाहून
3

पालखीसाठी उभारलेल्या सुविधांवर पाणी; अन्नदानासह स्वागत मंडप अन् आरोग्य केंद्र गेले वाहून

टेम्पो वाहताना चालकाला काढले बाहेर, वाहतूक पोलिसांमुळे वाचला जीव; पुण्यातील घटना
4

टेम्पो वाहताना चालकाला काढले बाहेर, वाहतूक पोलिसांमुळे वाचला जीव; पुण्यातील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.