Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Water Issue : पुणेकरांवर येणार मोठं जलसंकट; धरणाच्या पाणी पातळीत घट, पाणीकपात…

मागील वर्षी याच दिवशी धरणसाखळीत १२.१९ टीएमसी म्हणजे ४१.८२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे यंदा तब्बल ८.४० टीएमसीची तूट निर्माण झाली असून, आगामी काळात पाणीपुरवठ्याचे नियोजन आव्हानात्मक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 26, 2026 | 01:12 PM
Pune Water Issue : पुणेकरांवर येणार मोठं जलसंकट; धरणाच्या पाणी पातळीत घट, पाणीकपात...

Pune Water Issue : पुणेकरांवर येणार मोठं जलसंकट; धरणाच्या पाणी पातळीत घट, पाणीकपात...

Follow Us
Follow Us:

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. मान्सूनच्या पावसाने अद्याप अपेक्षित जोर धरला नसल्याने धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुरेशी पाण्याची आवक झालेली नाही. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये मिळून केवळ ३.७८ टीएमसी म्हणजेच १२.९८ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे.

मागील वर्षी याच दिवशी धरणसाखळीत १२.१९ टीएमसी म्हणजे ४१.८२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे यंदा तब्बल ८.४० टीएमसीची तूट निर्माण झाली असून, आगामी काळात पाणीपुरवठ्याचे नियोजन आव्हानात्मक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खडकवासला धरणात सध्या ०.३९ टीएमसी म्हणजे १९.७८ टक्के पाणीसाठा असून, धरण परिसरात ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पानशेत धरणात १.८८ टीएमसी म्हणजे १७.७१ टक्के जलसाठा असून, १५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Purandar Airport News : पुरंदरमधील वनपुरीसह चार गावांतील जमिनी संपादनाची अधिसूचना जारी; एमआयडीसीच्या औद्योगिक विकासाला गती

वरसगाव धरणात १.५१ टीएमसी म्हणजे ११.७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, तेथे १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. टेमघर धरण परिसरात ८ मिलिमीटर पाऊस पडला असला तरी धरणातील उपयुक्त जलसाठा अद्याप शून्य टक्के आहे.

पाऊस नसल्याने पाण्याची आवक नाहीच

चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी असल्याने धरणांमध्ये नव्याने येणारी पाण्याची आवक अत्यंत मंदावली आहे. गतवर्षी जूनअखेरीस मान्सूनने लावल्यामुळे दमदारसाखळीती हजरी पाणीसाठव १२ टीएमसीच्या पुढे गेला होता. मात्र, यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने आतापर्यंत केवळ ३.७८ टीएमसी साठा जमा झाला आहे.

बिल्डरांनो, पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरू नकाच

पिण्याच्या पाण्याचा बांधकामासाठी वापर करण्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. हे बांधकाम थांबवण्याची नोटीस संबंधितांना देण्यात येणार आहे. पावसाने दिलेली ओढ आणि खडकवासला धरणसाखळीतील मर्यादीत पाणीसाठा या पार्श्वभूमीवर सध्या शहरात पाणी कपात सुरु आहे. या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे.

MHADA Lottery 2026 : म्हाडाचे मोठे पाऊल! ताथवडे टप्पा-२ मधील ७९२ सदनिकांचे वितरण; लवकरच १० हजार घरे उभारण्याचे लक्ष्य

Web Title: Major water crisis looms for pune residents dam water levels drop

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • pune news
  • Water Issue

संबंधित बातम्या

Purandar Airport News : पुरंदरमधील वनपुरीसह चार गावांतील जमिनी संपादनाची अधिसूचना जारी; एमआयडीसीच्या औद्योगिक विकासाला गती
1

Purandar Airport News : पुरंदरमधील वनपुरीसह चार गावांतील जमिनी संपादनाची अधिसूचना जारी; एमआयडीसीच्या औद्योगिक विकासाला गती

कृषी पंपांच्या केबल चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, 150 शेतकऱ्यांच्या केबल वायर जप्त; तब्बल…
2

कृषी पंपांच्या केबल चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, 150 शेतकऱ्यांच्या केबल वायर जप्त; तब्बल…

महसुलात अव्वल पुण्याला अधिकाऱ्यांचा दुष्काळ! जिल्ह्यात 27 पैकी 21 दुय्यम निबंधक पदे रिक्त
3

महसुलात अव्वल पुण्याला अधिकाऱ्यांचा दुष्काळ! जिल्ह्यात 27 पैकी 21 दुय्यम निबंधक पदे रिक्त

भीषण! PMP मध्ये मनुष्यबळाचा ‘दुष्काळ’; सुधारणा, बदल करायचा तरी कसा? वाचा सविस्तर
4

भीषण! PMP मध्ये मनुष्यबळाचा ‘दुष्काळ’; सुधारणा, बदल करायचा तरी कसा? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.