Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता गाडी नुसती पळवा! Mumbai-Pune Expressway वर 6 नवीन बोगदे होणार; तब्बल दीड लाख…

विशेषतः पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर वाढत चाललेली वाहनसंख्या आणि त्यातून निर्माण होणारी कोंडी लक्षात घेता एमएसआरडीसी प्रशासनाने या मार्गावरील मार्गिका वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 16, 2026 | 06:40 PM
आता गाडी नुसती पळवा! Mumbai-Pune Expressway वर 6 नवीन बोगदे होणार; तब्बल दीड लाख…
Follow Us
Follow Us:

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर सहा नवीन बोगदे
पुणेकरांचा प्रवास लवकरच अधिक वेगवान
या प्रकल्पासाठी सुमारे १०४ हेक्टर जमिनीची गरज

पुणे: मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग (National Highway) यावर सहा नवीन बोगदे उभारण्याची योजना पुढे आली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १०४ हेक्टर जमिनीची गरज असून त्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ( एमएसआरडीसी) यांनी राज्य सरकारकडे सादर केला आहे. या नव्या बोगद्यांमुळे द्रुतगती मार्गावर वाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून दररोज सुमारे दीड लाख वाहने धावू शकतील, त्यामुळे प्रवासाचा वेळही कमी होणार आहे.

पुण्यातील वाहतूक कोंडी ही कायमची समस्या बनली आहे. विशेषतः पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर वाढत चाललेली वाहनसंख्या आणि त्यातून निर्माण होणारी कोंडी लक्षात घेता एमएसआरडीसी प्रशासनाने या मार्गावरील मार्गिका वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तयार केलेला अहवाल प्रशासकीय मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असून लवकरच त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मार्गिका वाढवताना सहा वेगवेगळ्या ठिकाणी नवीन बोगदे बांधण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये खंडाळा येथे एक, कामशेत येथे दोन, भाटण येथे एक,आडोशी येथे एक आणि माडप येथे एक अशा एकूण सहा बोगद्यांचा समावेश आहे. या कामासाठी सुमारे १०४ हेक्टर जमीन लागणार असून प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

दरम्यान,भविष्यात पुणे शहरात विविध रस्ते प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता असल्याने पुण्यातून बाहेर पडणाऱ्या वाहनांची संख्या आणखी वाढणार आहे. ही वाढ लक्षात घेऊन पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील मार्गिकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. सध्या या मार्गावर सहा मार्गिका आहेत; त्यामध्ये आणखी चार मार्गिका वाढवण्याचा विचार सुरू आहे. या मार्गावर दररोज सुमारे ७० ते ८० हजार वाहने धावतात, मात्र मार्गिका वाढल्यानंतर ही संख्या वाढून दररोज अंदाजे दीड लाख वाहनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

Mumbai-Pune Express वे वर 32 तासांचा ट्रॅफिक जाम; कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांची तत्परता

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाचे दहा लेन करणे ही काळाची गरज बनली आहे. कारण आठवड्याच्या शेवटी, सार्वजनिक सुट्ट्या तसेच गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्र, दसरा यांसारख्या सणांच्या काळात या मार्गावर प्रचंड वाहतूक होते. अशा वेळी दररोज वाहनांची संख्या १ लाखांहून अधिक होते.त्यामुळे मार्गाची क्षमता वाढवणे म्हणजेच अतिरिक्त लेनची भर घालणे अत्यंत आवश्यक आहे.याशिवाय मिसिंग लिंक प्रकल्पामुळे सुमारे २० किमी अंतरासाठी आठ लेनचे काम पूर्ण होणार आहे.

-राजेश पाटील,

सहव्यवस्थापकीय संचालक,एमएसआरडीसी,मुंबई

Web Title: Msrdc built 6 new tunnels in mumbai pune expressway solve traffic jam problems maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • National Highways
  • pune news
  • Pune-Mumbai expressway
  • Traffic jams

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.