• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Police Worked Hard Clear Traffic Congestion On The Mumbai Pune Expressway

Mumbai-Pune Express वे वर 32 तासांचा ट्रॅफिक जाम; कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांची तत्परता

सद्यस्थितीत पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग व जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे चालू आहे, असे गृह अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी कळविले आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 06, 2026 | 09:46 PM
Mumbai-Pune Express वे वर 32 तासांचा ट्रॅफिक जाम; कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांची तत्परता

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर 32 तासांची वाहतूक कोंडी (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर 32 तास वाहतूक कोंडी
प्रोपिलीन गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलीसांनी दाखविली तत्परता

मुंबई: यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर 3 फेब्रुवारी रोजी सायं 5 वा. च्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर प्रोपिलीन गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने द्रुतगती महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलीसांनी (Police) तत्परता दाखविली.

अपघातानंतर बोरघाट पोलीस केंद्र यांनी रायगड परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, खालापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी व स्थानिक महसूल प्रशासन, महामार्ग पोलीस मुख्यालय व जिल्हा पोलीस अधिक्षक रायगड येथील नियंत्रण कक्ष, अपघातग्रस्तांना मदत करणारी सामाजिक संस्था, मृत्यूंजय दूत पथक यांना अपघाताची माहिती दिली. टँकरमधील प्रोपिलीन गॅस हा अत्यंत ज्वलनशील असल्याने सायं 5.10 वाजता मुंबई बाजूकडे जाणारी वाहतूक अपघाताचे सुमारे 100 मिटर अलीकडे थांबविण्यात आली. याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने क्रेनच्या सहाय्याने सिमेंट क्राँक्रीट दुभाजक बाजूला करून तेथून पुणे मार्गिकेवर वाहतूक वळविण्यात आली.

Pune-Mumbai Expressway वर प्रवासी अडकल्यावर सरकारला जाग; मंत्री आशीष शेलारांच्या ‘या’ सूचना

त्यानंतर सायं 6. 15 वाजेच्या सुमारास अपघाताजवळील वाहने काढल्यानंतर 44.100 किलोमीटर क्रमांकाच्या दुभाजक कटमधून पुण्याकडे जाणाऱ्या दोन व मुंबईकडे जाण्याकरीता एक मार्गिका सुरू केली. तसेच पी. ए यंत्रणेद्वारे थांबलेल्या वाहनचालकांना व नागरिकांना या घटनेबाबत माहिती देण्यात येत होती. जड वाहनांना एका मार्गिकेला थांबवून वाहतूक दुसऱ्या बाजुने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. रसायन तज्ज्ञ धनंजय गिध यांना घटनास्थळी बोलाविण्यात आले. श्री. गिध रात्री 9.30 वाजता आल्यानंतर त्यांनी पाहणी करून याबाबतची माहिती अन्य रसायन तज्ज्ञांना दिली. टँकरमधील गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याची माहिती रसायन तज्ज्ञ यांनी दिल्यांनतर खोपोली अग्नीशमक दल, परिसरातील सर्व एमआयडीसी अग्नीशमन दल यांना घटनास्थळी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यानंतर सर्व दलांच्या उपस्थित अधिकारी व रसायन तज्ज्ञांच्या माध्यमातून टँकरमधील गळती बंद करण्याचे व अपघातग्रस्त गॅस टँकरमधून दुसऱ्या रिकाम्या टँकरमध्ये गॅस भरणे 4 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू होते. अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसऱ्या दोन रिकाम्या टँकरमध्ये भरून 5 फेब्रुवारी रोजी रात्री 1.05 वाजा अपघातग्रस्त टँकर सुरक्षित स्थळी हलविण्यात आला. त्यानंतर रात्री 1.45 वाजता पुणे बाजूकडील तीनही मार्गिकांवरून वाहतूक सुरू करण्यात आली. टँकरमधील वायूगळती रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी रसायन तज्ज्ञ यांच्या मदतीने प्रयत्न करून वायूगळती थांबविली.

22 तास अन्न, पाण्याशिवाय…! Mumbai-Pune Express वे ठप्प अन् सरकार गप्प; एसटी बस रद्द

याप्रकरणी कोची (केरळ) येथून सुरत (गुजरात) येथे जाण्याकरिता निघालेल्या टँकर क्रमांक एन एल 01 ए. जी 4250 चा चालक रतन उदय नारायण सिंग (वय 43) रा. आझमगड (उत्तर प्रदेश) विरूद्ध खोपोली पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहीतेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्यस्थितीत पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग व जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे चालू आहे, असे गृह अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी  कळविले आहे.

Web Title: Police worked hard clear traffic congestion on the mumbai pune expressway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 09:44 PM

Topics:  

  • National Highways
  • Police News
  • traffic jam

संबंधित बातम्या

PCMC Metro News: ९१० कोटींचा प्रकल्प, पण…;मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त
1

PCMC Metro News: ९१० कोटींचा प्रकल्प, पण…;मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत
2

Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

Mar 06, 2026 | 04:15 AM
“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

Mar 06, 2026 | 02:35 AM
पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

Mar 06, 2026 | 01:15 AM
मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

Mar 06, 2026 | 12:30 AM
युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

Mar 05, 2026 | 11:20 PM
Bapu On Fire! भारत फायनलमध्ये! इतिहास रचला, Axar पटेलच्या कॅचची कमाल, इंग्लंडची स्वप्नं धुळीला

Bapu On Fire! भारत फायनलमध्ये! इतिहास रचला, Axar पटेलच्या कॅचची कमाल, इंग्लंडची स्वप्नं धुळीला

Mar 05, 2026 | 10:51 PM
लूक हवा दमदार पण बजेट 2 लाखाच्या आत? ‘या’ Bikes वर एकदा नजर फिरवाच

लूक हवा दमदार पण बजेट 2 लाखाच्या आत? ‘या’ Bikes वर एकदा नजर फिरवाच

Mar 05, 2026 | 10:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.