• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Prashant Jagtap Resignation Sharad Pawar Ajit Pawar Ncp Alliance Pune Political News

Prashant Jagtap Upset : काका-पुतण्याचे पुण्यामध्ये मनोमीलन; मात्र शहराध्यक्ष प्रशांत जगताप नाराज, राजीनामा देण्याचा इशारा

Prashant Jagtap Upset : पुण्यामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गटाची युती होत आहे. मात्र यावरुन नाराज असलेल्या शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे लवकरच पक्ष सोडणार आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 23, 2025 | 11:54 AM
Prashant Jagtap resignation Sharad Pawar Ajit Pawar NCP alliance Pune Political News

पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी युती करण्याच्या तयारीमधून असून यावरुन प्रशांत जगताप राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये आहे (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पुण्यामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गटाची युती
  • शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप नाराज
  • प्रशांत जगताप राजीनामा देण्याच्या तयारीत
NCP Prashant Jagtap Upset : पुणे : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Local Body Elections) रणधुमाळी सुरु आहे. मागील आठवड्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आजपासून इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होत आहेत. यासाठी राजकीय (Political News) पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र पुण्यात राजकीय नाट्यमय घडामोडी घडत आहेत. पुण्यामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट यांची युती होत आहेत. मात्र यासाठी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा तीव्र विरोध आहे. अगदी त्यांनी पक्षाला सोडण्याचा इशारा देखील दिला आहे.

पुण्यामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र युती करणार आहेत. पुण्यात शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्याचे मनोमीलन होत आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादीचा प्रस्त असल्यामुळे फुट पडू न देता एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र यामुळे नाराजीनाट्य सुरु झाले आहे. शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मात्र तीव्र विरोध केला आहे. प्रशांत जगताप यांनी आपली नाराजी उघड करत अशी युती झाली तर पक्ष सोडण्याचा निश्चय व्यक्त केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले.

हे देखील वाचा : राज्यात पुन्हा निवडणुकीचा धुराळा; जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार

काय म्हणाले प्रशांत जगताप?
शरद पवार गटाची अजित पवार गटासोबत होऊ पाहणाऱ्या युतीवर प्रशांत जगताप यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाली त्यानंतर मी पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा नव्याने बांधली. आगामी महानगरपालिका निवडणुकीत पुण्यात महाविकास आघाडी एकत्र लढली तर शरद पवार गटाला फायदा होईल. याउलट आपण अजित पवारांसोबत लढल्यास आपल्या पक्षाला तोटा होईल. तसेच निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा अजित पवार यांच्याशी युती करुन कार्यकर्त्यांचे मरण होत असेल तर मी पक्षातून बाहेर पडतो. मी अजून राजीनामा दिलेला नाही. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी फक्त शहर अध्यक्षपदाचा नव्हे तर शरद पवार गटाच्या सदस्यत्त्वाचाही राजीनामा देईन, असा इशारा प्रशांत जगताप यांनी दिला आहे.

हे देखील वाचा : लाडकी बहीण योजनेतून आणखी ४० लाख महिला अपात्रतेच्या मार्गावर?

जगताप यांना डावलून बैठक? 

पुण्यामध्ये युती करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये माजी खासदार वंदना चव्हाण, पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांचा समावेश करण्यात आला. या समितीमध्ये देखील प्रशांत जगताप यांना घेण्यात आले नाही. यानंतर प्रशांत जगताप यांनी त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांसह बैठक घेतली. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांनी आपला राजीनामा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सुपूर्द देखील केला असून लवकरच ते ठाकरे सेना किंवा कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Web Title: Prashant jagtap resignation sharad pawar ajit pawar ncp alliance pune political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 11:54 AM

Topics:  

  • NCP Politics
  • Prashant jagtap
  • Pune Politics

संबंधित बातम्या

CM Devendra Fadnavis: ‘सौर ऊर्जा हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘मास्टर की’;  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
1

CM Devendra Fadnavis: ‘सौर ऊर्जा हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘मास्टर की’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Politics : नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद धोक्यात? सुनेत्रा पवारांनी बोलावली राष्ट्रवादी पक्षाची तातडीची बैठक
2

Maharashtra Politics : नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद धोक्यात? सुनेत्रा पवारांनी बोलावली राष्ट्रवादी पक्षाची तातडीची बैठक

NCP Merger Updates: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम? दोन्ही पक्षांकडून चर्चा बंद करण्याचे संकेत
3

NCP Merger Updates: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम? दोन्ही पक्षांकडून चर्चा बंद करण्याचे संकेत

विलिनीकरणाच्या मुद्यावरून दोन्ही राष्ट्रवादीच्या गटात वादंग; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे मात्र मौन
4

विलिनीकरणाच्या मुद्यावरून दोन्ही राष्ट्रवादीच्या गटात वादंग; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे मात्र मौन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM
Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Feb 16, 2026 | 09:27 PM
शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

Feb 16, 2026 | 09:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.