Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune School Bus Accident : पुण्यात स्कूल बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले; तापकीर चौकात अपघात

Pune School Bus Accident : पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील काळेवाडी परिसरातील तापकीर चौकाजवळ पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस रस्त्याच्या दुभाजकावर चढल्याची घटना सोमवारी दुपारी सुमारे २:१५ वाजता घडली. समोरील वाहनाला धडक बसू नये म्हणून चालकाने अचानक बस वळवली, त्यामुळे हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी बसमध्ये विद्यार्थी नव्हते.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 12, 2026 | 05:39 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • बस धडकणार म्हणून बस चालकाने अचानक वळण घेतले 
  • बस चालक आणि एक महिला कर्मचारी सुखरूप
  • थोड्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली  
Pune School Bus Accident :  पुण्यातील तापकीर चौकाजवळ पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या बसचा अपघात असून हा अपघात आज दुपारी 02 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास तापकीर चौकापासून सुमारे 50 मीटराच्या अंतराजवळ झाला. समोरील वाहनाला धडक बसू नये यासाठी पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या बसचा चालकाने बसचे स्टिअरिंग वळवले. यामुळे बस रस्त्याच्या डिवायडरवर चढली.अपघाताच्या वेळी बसमध्ये विद्यार्थी नव्हते. बसमध्ये केवळ चालक आणि एक महिला कर्मचारी उपस्थित होते. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.

 बस धडकणार म्हणून बस चालकाने अचानक वळण घेतले

पुण्यात पिंपरी- चिंचवडमध्ये तापकीर चौकाजवळ  पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस (MH 02 BQ 1087) एका डिवायडरला धडकली. समोरच्या वाहनाला बस धडकणार म्हणून बस चालकाने अचानक वळण घेतले. आणि पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस एका डिवायडरला धडकली. ही घटना दुपारी सव्वा-दोनच्या सुमारास घडली.

स्कूलची बस चालकाने सुदैवाने सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडले होते. चालकाला चक्कर आल्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडला असे सांगितले जाते. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. 

दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांना मदतीची आशा; दौंड तालुक्यात पीक नुकसानीचे पंचनामे सुरू 

बस चालक आणि एक महिला कर्मचारी सुखरूप

पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या बस चालकाने सुदैवाने सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडले होते. तेव्हा बसमध्ये कोणतेही विद्यार्थी उपस्थित नव्हते. बसमध्ये चालक आणि एक महिला कर्मचारी प्रवास करत होते.  या अपघातात बस चालक आणि एक महिला कर्मचारी सुखरूप असल्याचे सांगितले जात आहेत. 

थोड्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली 

बस चालकाने बस डिवायडरला धडकल्या नंतर पिंपरी- चिंचवडमध्ये काळेवाडी परिसरात थोड्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पण नागरिकांच्या प्रयत्नमुळे वाहतूक हटवण्यात आली. बस चालकाला आणि महिला कर्मचारीला बाहेर काढण्यात आले. तसेच क्रेनच्या मदतीने बस बाहेर काढण्यात येत आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये काळेवाडी परिसरातील वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू होते.  

Baramati News : सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!

Web Title: Pune podar international school bus accident tapkir chowk kalewadi sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • Maharashtra. Pune
  • PCMC . Pune . Pimpri . Chinchwad
  • Pune Accident News
  • Pune Police News

संबंधित बातम्या

Crime News: गाडीची तोडफोड नाही, तरी ५० लाख गायब; पोलिसांनी आठ तासांत उलगडला चोरीचा धक्कादायक कट
1

Crime News: गाडीची तोडफोड नाही, तरी ५० लाख गायब; पोलिसांनी आठ तासांत उलगडला चोरीचा धक्कादायक कट

Pune Crime: नाव सारखं असल्याचा फायदा घेतला, जमीनही परस्पर विकली; 3 कोटींच्या फसवणुकीने पिंपरीत खळबळ
2

Pune Crime: नाव सारखं असल्याचा फायदा घेतला, जमीनही परस्पर विकली; 3 कोटींच्या फसवणुकीने पिंपरीत खळबळ

MPCB News: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील 6 अधिकारी निलंबित;पुण्यातील कथित आर्थिक गैरव्यवहाराने खळबळ
3

MPCB News: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील 6 अधिकारी निलंबित;पुण्यातील कथित आर्थिक गैरव्यवहाराने खळबळ

Pune: महाज्योतीच्या चाळणी परीक्षेत गोंधळ! आंबेगाव केंद्रावरील परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्याची मागणी
4

Pune: महाज्योतीच्या चाळणी परीक्षेत गोंधळ! आंबेगाव केंद्रावरील परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.