Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPCB News: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील 6 अधिकारी निलंबित;पुण्यातील कथित आर्थिक गैरव्यवहाराने खळबळ

MPCB News : पुण्यातील औद्योगिक परवानग्यांशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) सहा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये एका प्रादेशिक अधिकारी, दोन उपप्रादेशिक अधिकारी आणि तीन क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 10, 2026 | 02:38 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • अधिकाऱ्यांचा पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल 
  • पुढील आदेश येईपर्यंत निलंबन कायम राहणार  
  • पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचेही आदेशात स्पष्ट 
 

MPCB News : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील कथित आर्थिक व्यवाहार झाल्याबद्दल संबंधित सहा अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहेत. प्रदूषण महामंडळात मोठा आर्थिक व्यवहार होत आहेत. यामध्ये मोठे आर्थिक घोटाळे झाल्याचे समोर येत आहेत. ही कारवाही पुण्यातील औद्योगिक परवानग्यांशी संबंधित कथित आर्थिक व्यवहारांच्या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) एकून सहा अधिकारी निलंबित झाले असून निलंबित अधिकाऱ्यांमध्ये एका प्रादेशिक अधिकाऱ्याचा समावेश आहे, तर दोन उप-प्रादेशिक अधिकाऱ्यांचा समावेश असून यामध्ये तीन क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

अधिकृत आदेशानुसार, प्राप्त तक्रारींसोबत व्हिडिओ पुरावेही सादर करण्यात आले होते आणि या अधिकाऱ्यांनी दिलेले स्पष्टीकरण असमाधानकारक ठरवून फेटाळण्यात आले. याप्रकरणी विभागीय चौकशी अद्याप प्रलंबित आहे.

अधिकाऱ्यांचा पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

निलंबित अधिकाऱ्यांचा पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल होत असून पैसे घेतानाचा व्हिडीओ हा सप्टेंबर मधला आहे. या प्रकरणी अनेक तक्रार करण्यात आल्या होत्या. याची ईमेल द्वारे देखील तक्रार करण्यात आली होती. साहेबांच्या आदेशा नुसार पैसे स्विकारले झाल होते; पण  हे साहेब कोण आहेत ?  याचा शोध घेणे महत्वाचे आहे.

MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस

पुढील आदेश येईपर्यंत निलंबन कायम राहणार

उद्योगांना मंजुरी देण्याच्या प्रक्रियेत या प्रकरणाचा काय संबंध आहे. याची सखोल चौकशी होणार आहे. चौकशीच्या अधीन राहून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, पुढील आदेश येईपर्यंत निलंबन कायम राहणार आहेत. असे आदेश नमूद केले आहे.

पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचेही आदेशात स्पष्ट

निलंबनाच्या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांचे मुख्यालय मुंबई येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयात निश्चित करण्यात आले आहे. तसेच नियंत्रण अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे

  •  प्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे
  • उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे
  • उपप्रादेशिक अधिकारी कार्तिकेय लंगोटे
  • तसेच क्षेत्रीय अधिकारी सुषमा कुंभार,
  • क्षेत्रीय अधिकारी जयंत डोके
  •  क्षेत्रीय अधिकारी अजय खामकर, या सहा अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहेत.
MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस

Web Title: Mpcb six officers suspended alleged financial irregularities pune sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • Latest pune news update
  • Maharashtra. Pune
  • MPCB

संबंधित बातम्या

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
1

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत

Pune: महाज्योतीच्या चाळणी परीक्षेत गोंधळ! आंबेगाव केंद्रावरील परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्याची मागणी
2

Pune: महाज्योतीच्या चाळणी परीक्षेत गोंधळ! आंबेगाव केंद्रावरील परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्याची मागणी

परीक्षेची वेळ झाली, पण विद्यार्थिनी बाहेरच! पुण्यात महाज्योतीची स्कॉलरशिप परीक्षा अचानक रद्द; नेमकं काय घडलं?
3

परीक्षेची वेळ झाली, पण विद्यार्थिनी बाहेरच! पुण्यात महाज्योतीची स्कॉलरशिप परीक्षा अचानक रद्द; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.