Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Death News: अश्रूंचा बांध फुटला! सुनेत्रा पवार हात जोडून सुन्न अवस्थेत; फडणवीस आणि शिंदेंनी घेतली भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईवरुन बारामतीला येत होते. अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील सहभाग घेतला होता. यानंतर सभांसाठी ते बारामतीमध्ये येणार होते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 28, 2026 | 06:46 PM
अश्रूंचा बांध फुटला! सुनेत्रा पवार हात जोडून सुन्न अवस्थेत; फडणवीस आणि शिंदेंनी घेतली भेट (Photo Credit- X)

अश्रूंचा बांध फुटला! सुनेत्रा पवार हात जोडून सुन्न अवस्थेत; फडणवीस आणि शिंदेंनी घेतली भेट (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • अश्रूंचा बांध फुटला!
  • सुनेत्रा पवार हात जोडून सुन्न अवस्थेत
  • फडणवीस आणि शिंदेंनी घेतली भेट
Ajit Pawar Plane Crash News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे अपघाती निधन झाले आहे. बारामतीमध्ये सभेसाठी येत असताना अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत आहे. तसेच राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईवरुन बारामतीला येत होते. अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील सहभाग घेतला होता. यानंतर सभांसाठी ते बारामतीमध्ये येणार होते.

फडणवीस आणि शिंदेंनी घेतली भेट

आगामी निवडणुकीच्या दृष्टीने त्यांच्या या सभा व बैठका होणार होत्या. यामुळे आपली सर्व कामे उरकून अजित पवार हे सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी मुंबईतून निघाले. बारामतीत लँडिंगवेळी, 8 वाजून 46 मिनिटांनी त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामुळे अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. विमानाचा अपघात इतका भीषण होता की, त्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचा मृत्यू झाला आहे. आता धक्कादायक मृत्युनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीमध्ये पोहचले असुन अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली.

Ajit Pawar Death News: अजित पवारांचे विमान अपघातात निधन; पुण्यात दोन दिवसांची शासकीय सुट्टी जाहीर

राज्यकीय नेत्यांकडून अपघात चौकशी करण्याची मागणी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पाठोपाठ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही विमान अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “आम्ही या अपघाताची चौकशी करण्याची मागणी करतो. ही एक अतिशय दुःखद घटना आहे. अजित पवार यांचे अकाली निधन झाले. एका कष्टाळू माणसाच्या निधनाने आपण सर्वजण धक्का बसलो आहोत. या दुःखाच्या वेळी आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत.”

Web Title: Sunetra pawar emotional photos from baramati cm dcm tribute ajit pawar news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • CM Devedra Fadnavis
  • Eknath Shinde
  • Plane Crash

संबंधित बातम्या

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
1

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
2

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
3

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
4

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.