Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Porsche Crash Case : जेलमधून बाहेर येताच विशाल अग्रवालचा एकच जल्लोष; नोटांचे हार गळ्यात घालून डान्स अन्…

विशाल अग्रवाल याला न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला होता. दोन आयटी इंजिनिअर्सचा जीव घेणाऱ्या या गंभीर अपघातानंतर अग्रवाल कुटुंबाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 27, 2026 | 11:01 AM
Porsche

Porsche

Follow Us
Follow Us:

पुणे : कल्याणीनगर भागात आलिशान पोर्शे अपघात प्रकरण समोर आले होते. या अपघातानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीला त्यावेळी अटक करण्यात आली होती. मात्र, महिन्याभरापूर्वीच कोर्टाने जामिनावर सुटका केली. तुरुंगातून बाहेर येताच अग्रवाल कुटुंबाने सर्व नियम डावलत जंगी पार्टी करत आनंदोत्सव साजरा केला.

सध्या याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. ‘मुंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो…’ या प्रसिद्ध बॉलीवूड गाण्यावर संपूर्ण अग्रवाल कुटुंब एकत्र येऊन जल्लोष करत नाचताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अग्रवाल कुटुंबाचा मस्तवालपणा आणि पैशांचे प्रदर्शन पुन्हा एकदा उघडपणे पाहायला मिळाले. व्हिडिओमध्ये मुख्य आरोपी विशाल अग्रवाल हा आपल्या पत्नीसह चक्क गळ्यात नोटांचे मोठे हार घालून डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओची सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे.

दरम्यान, विशाल अग्रवाल याला न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला होता. दोन आयटी इंजिनिअर्सचा जीव घेणाऱ्या या गंभीर अपघातानंतर अग्रवाल कुटुंबाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले होते. मात्र, इतकी मोठी जेलवारी घडूनही आणि संपूर्ण देशात बदनामी होऊनही या कुटुंबाच्या वर्तनात कोणताही बदल झालेला नाही, हेच या व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी केले गेले अनेक प्रयत्न

दुसरीकडे, पुण्याच्या कल्याणीनगर भागात एक अपघात घडला होता. पोर्शे कार अपघात प्रकरण चांगलेच गाजले. दरम्यान, या प्रकरणात आरोपी असलेल्या मुलाला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. त्याचे रक्ताचे नमुने बदलण्याचा देखील प्रयत्न केला गेला होता. आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. मात्र, नंतर यातील आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

Porsche Car Accident : मुलाच्या ‘त्या’ कृत्याची बापाला शिक्षा; हायकोर्टाने फेटाळला जामिन, १७ महिन्यांपासून…

Web Title: Vishal agarwal erupts in jubilation the moment he steps out of jail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • Car Accident
  • pune news

संबंधित बातम्या

बांधकाम परवानगीसोबतच होणार जमिनीचा NA; कार्यालयांच्या फेऱ्या आता वाचणार
1

बांधकाम परवानगीसोबतच होणार जमिनीचा NA; कार्यालयांच्या फेऱ्या आता वाचणार

काळजी घ्या ! पुण्यात डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ; आरोग्य विभाग सतर्क
2

काळजी घ्या ! पुण्यात डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ; आरोग्य विभाग सतर्क

नववी ते बारावी वयाची ‘ती’ अट शिथिल; खासगी शाळांतील पदांसाठी कमाल वयोमर्यादा लागू नाही
3

नववी ते बारावी वयाची ‘ती’ अट शिथिल; खासगी शाळांतील पदांसाठी कमाल वयोमर्यादा लागू नाही

Pune : १७ दिवसांच्या आंदोलनानंतरही आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण सुरूच; ‘DBTचे पैसे मिळाल्यावरच माघार’
4

Pune : १७ दिवसांच्या आंदोलनानंतरही आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण सुरूच; ‘DBTचे पैसे मिळाल्यावरच माघार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.