Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: महाबळेश्वरला जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आंबेनळी घाट अजूनही बंदच, अवजड वाहनांवरील बंदी कायम

पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. यामुळे पोलादपूर-वाई मार्गावरील आंबेनळी घाट धोकादायक बनला आहे. प्रशासनाने अवजड वाहनांसाठी ३१ जुलैपर्यंत मार्ग बंद ठेवला होता. मात्र आता सोशल मीडियावर घाट सुरू झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 04, 2026 | 02:13 PM
Raigad News: महाबळेश्वरला जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आंबेनळी घाट अजूनही बंदच, अवजड वाहनांवरील बंदी कायम

Raigad News: महाबळेश्वरला जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आंबेनळी घाट अजूनही बंदच, अवजड वाहनांवरील बंदी कायम

Follow Us
Follow Us:
  • आंबेनळी घाटात वारंवार दरडी कोसळत असल्याने अवजड वाहनांसह एसटी आणि ट्रॅव्हल बसेसवरील बंदी अद्याप कायम आहे.
  • ३१ जुलैनंतर घाट सुरू होईल अशी चर्चा असली तरी प्रशासनाने नवीन आदेश न काढल्याने वाहतूक सुरू झालेली नाही.
  • दरडी कोसळण्याच्या वाढत्या घटनांमुळे घाटाच्या सुरक्षिततेबाबत स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
पोलादपूर: जुलै २०२१ च्या नैसर्गिक आपत्ती नंतर घाटमार्गवर दरडीचे सातत्यपूर्ण कार्य राहिले असून यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत आहेत. जुलै २०२६ च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये आंबेनळी घाटात ५ ते ६ वेळा दरड कोसल्याने घाट बंद ठेवावा लागला होता. कोणतेही मोठी दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने अवजड वाहनांसाठी ३१ जुलैपर्यंत मार्ग बंद ठेवला होता. मात्र १ ऑगस्ट २०२६ पासून वाहतूक सुरू करणार का? मार्ग चालू आहे का? याबाबत सोशल मीडियावर संदेशाची देवाण घेवाण सुरू होती. मात्र प्रशासनाने नव्याने आदेश न काढल्याने सदरचा घाट अद्याप अवजड माल वाहतूकीसह एसटी ट्रॅव्हल बस, मिनी बसेस, चारचाकी वाहनांसाठी बंद असल्याचे दिसून आले आहे.

Raigad News: धरणासाठी जमीन दिली, पण हक्क नाहीत; पाली-भूतीवली धरणग्रस्तांचा न्यायासाठी लढा, महसूल मंत्र्यांकडे निवेदन

दरड कोसळल्याने ठिकठिकाणी माती व दगड बाजूला केलेलं दिसून येत आहे. पोलादपूर तालुक्यातील जाणारे मुख्य दोन घाट मार्ग आहेत. पोलादपूर-वाई-सुरुर राज्य मार्गावरील आंबेनळी तर दुसरा मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट होय. जून २०२६ च्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंबेनळी घाटात दरड कोसळण्याच्या घटना सुरू झाल्या. त्या जुलै महिन्यात शेवटच्या टप्यात घाट मार्ग बंद ठेवण्याचे आदेश काढले होते.

रायगड-पश्चिम घाटमाथावरील जिल्ह्यांना जोडणारा मार्ग

पोलादपूर तालूक्यातुन जाणारा हा घाटमार्ग साडे चोवीस किलोमीटरचा असून रायगड आणि पश्चिम घाटमाथावरील जिल्ह्याना जोडणारा मार्ग म्हणून ओळखला जातो. या घाटाची सर्वसाधारण उंची २०५१ फूट इतकी आहे. गेल्या काही वर्षापासून या घाटात पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात दरडी कोसळत आहेत. वेळोवेळी दरडी हटविण्यासाठी घाट बंद ठेवण्यात येत असतो. पावसाळ्यात घाटाची दुरूस्ती करता येत नसल्याने सुरक्षितता व्या दृष्टीने घाट सह मार्ग बंद ठेवण्यात वे आदेश प्रेरित करण्यात येत असतात.

दरडी आणि अपघातांचे भय इथले संपले नाही

पोलादपूर-वाई-महाबळेश्वर राज्यमार्ग हा वरील अवघड वळणांचा सह्याद्रीच्या डोगररांगातून जाणारा खोलदऱ्या, धोकादायककडे यातून सापासारखा नागमोडी वळणे घेत माथ्यापर्यंत जाणारा घाट म्हणजे आंबेनळी घाट. पावसाळ्यात घाटातील सौंदर्य पाहाण्यासाठी पर्यटक आवर्जून पोलादपूर ते महाबळेश्वर वाई-सुरूर या राज्यमार्गाने प्रवास करतात.

मात्र अलीकडच्या वर्षामध्ये पावसाळ्यात दरडी कोसण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, सातारा-वाईला जाण्यासाठी प्रवाशांनी या घाट रस्त्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. सध्यस्थितीत तुरळक लहान वाहने दुचाकी या घाटमार्गाचा अवलंब करताना दिसून येत आहेत. त्यामुळे आजही दरडी व अपघातांचे भय इथले संपले नसल्याचे दिसून येते.

Raigad News: नेरळ साकव पुलाचे काम अर्धवट; सुरक्षा कठडे नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यात, ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर संताप

दरडी कोसळण्याच्या घटना घडतात कशा ?

  • पावसाळ्यात आंबेनळी घाट सुरळीत व सुरक्षित प्रवासाचा राहत नाही असे कित्येक वेळा घडले आहे.
  • शासनाकडून या घाटाला महत्व का दिले जात आहे? याचे तालुक्यातील दोन्ही जिल्ह्यातील जनतेला आश्चर्य वाटत आहे.
  • पावसाळ्यात दरडी कोसळून झालेल्या घाटग्रस्त रस्त्याच्या दुरुस्तीकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेळोवेळी कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत.
  • मात्र त्याच घाट रस्त्याच्या परिसरात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात कशा? असा प्रश्न स्थानिक जनता आणि नियमित ये जा करणाऱ्या वाहनचालकाकडून उपस्थित होत आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Ambenali ghat remains closed for heavy vehicles due to recurring landslides

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड
1

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
2

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट
3

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट
4

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.