• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Development Of Mahad Is Our Resolve Statement Of Minister Bharat Gogavale Raigad News In Marathi

Raigad News: महाडचा सर्वांगीण विकास हाच आमचा संकल्प; मंत्री भरत गोगावले यांचे वक्तव्य

पूजा गोविलकर या लोकांमध्ये काम करणाऱ्या सुसंस्कृत सुशिक्षित महिला म्हणून प्रसिद्ध आहेत, असे वक्तव्य विकास गोगावले यांनी केले. सभेला शिवसेनेचे कार्यकर्ते व प्रभागातील मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 30, 2025 | 02:24 PM
Raigad News: महाडचा सर्वांगीण विकास हाच आमचा संकल्प; मंत्री भरत गोगावले यांचे वक्तव्य

Raigad News: महाडचा सर्वांगीण विकास हाच आमचा संकल्प; मंत्री भरत गोगावले यांचे वक्तव्य

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • २५ वर्षे सत्ता भोगूनही विरोधकांनी संधीचे सोने केले नाही
  • शहरात ३५० कोटींचे विकासकामे
  • सिद्धेश पाटेकर हा नंत्री गोगावले यांचा विश्वासू सहकारी
महाड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील कविस्कर तसेच प्रभाग ५ व ६ चे उमेदवार जमील पठाण, शाहीन तांबोळी, संजीव मेहता, विद्या देसाई यांच्या प्रचारासाठी पानसारी मोहल्ल्यात आयोजित कॉर्नर सभेला मुस्लिम भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी भाषणात मंत्री भरत गोगावले म्हणाले, महाडचा सर्वांगीण विकास हाच संकल्प असून ज्यांनी अनेक वर्षे मुस्लिम मोहल्ल्याचे प्रतिनिधित्व केले त्यांनी मुलभूत सुविधाही दिल्या नाहीत. महाडची सत्ता नसतानाही तारीक गार्डन दुर्घटना, कोरोना, महापूर अशा संकटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेनेच धाव घेऊन मदत केली. २५ वर्षे सत्ता भोगूनही विरोधकांनी संधीचे सोने केले नाही. एकदा आमच्या हातात सत्ता द्या महाड शहराचा कायापालट करून दाखवीतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी लांबणीवर पडणार? SIT ला राज्य शासनाकडून मुदतवाढ मिळण्याची चिन्हे

तसेच त्यांनी कब्रस्थानाची संरक्षणभिंत, दग्र्यांजवळील सभागृह, बालवाडीची दुमजली इमारत, पाण्याची टाकी यांसारख्या मोहल्यातील कामासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून महाडचा सर्वांगीण विकास हा शिवसेनेचा संकल्प असून नगराध्यक्ष व २० नगरसेवकांना विजयी करून ही संधी आमच्या हातात द्या. असे मतदारांना आवाहन केले. या सभेला शिवसेनेचे सर्व जिल्हा तालुका स्थानिक पातळीवरील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रभागातील मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (फोटो सौजन्य – instagram) 

सिद्धेश हा संकटात धावून जाणारा कार्यकर्ता

प्रभाग ७ चे उमेदवार सिध्देश पाटेकर व पूजा गोविलकर यांच्या प्रचारासाठी सरेकरआळीत सभा झाली. सिध्देश हा संकटात धावून जाणारा कार्यकर्ता, महाड-पोलादपूर-माणगाव परिसरात कुठेही रुग्णवाहिका लागली तर सिध्देश पहिला पोचतो, असा उमेदवार तुम्हाला दिला आहे, असे मंत्री गोगावले यांनी उमेदवार सिद्धेश पाटेकर यांच्या विषयी उपस्थितांना अभिमानाने सांगितले.
तसेच शहरातील ३५० कोटींच्या विकासकामाची माहिती देत त्यांनी प्रभाग ७ साठी सभागृह, गार्डन आदी केलेली कामे अधोरेखित केली आणि प्रत्येक संकटात धावून येणाऱ्या शिवसेनेला नगराध्यक्ष व २० नगरसेवक निवडून देऊन तुम्ही शहराच्या विकासाला सहकार्य करा असे सांगितले.

राष्ट्रवादीची-भाजपाशी स्वार्थासाठी छुपी युती

युवासेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी टीका करत म्हटले, स्वार्थासाठी राष्ट्रवादीने भाजपाशी छुपी युती केली असून त्यांच्या बॅनरवर मोदी-शहा-फडणवीस यांचे फोटो नाहीत. तारीक गार्डन दुर्घटनेतील दोन अनाथ बालकांना तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदेंनी दत्तक घेतले आहे, याची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली.

दोन्ही प्रभागांचा कायापालट करणारच

विकास गोगावले यांनी सिद्धेश पाटेकर हा नंत्री गोगावले यांचा विश्वासू सहकारी म्हणून ओळखला जातो, तर पूजा गोविलकर या लोकांमध्ये काम करणाऱ्या सुसंस्कृत सुशिक्षित महिला म्हणून प्रसिद्ध आहेत. या उमेदवारांना निवडून द्या, अशी विनंती उपस्थितांना केली आणि शिवसेनेची सता येताच दोन्ही प्रभागाचा कायापालट करून दाखवतो, असा विश्वास व्यक्त केला. विरोधक प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्यावर टीकास्त्र सोडले.

Railway Mega Block : सीएसएमटी ते विद्याविहार लोकल प्रवास रखडणार! मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मोहल्ले स्मार्ट बनवणार !

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील कविस्कर म्हणाले, सामान्य घरातून निवडून येऊन वर्षानुवर्षे पालिकेत काम केले. आता शहरातील सर्व मोहल्ल्याना स्मार्ट करण्याचे व्हिजन आहे. ज्यांना तुम्ही अनेक वर्षे संधी दिलीत ते निर्णयक्षम नसल्याने विकास झाला नाही, आता तरुण चेहऱ्यांना संधी द्या, असे त्यांनी मतदारांना आवाहन केले.

Web Title: Development of mahad is our resolve statement of minister bharat gogavale raigad news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • Bharat Gogawale
  • Mahad
  • raigad

संबंधित बातम्या

Panvel News: पनवेलची तहान भागवण्यासाठी शिलार-पोशीर धरणांना हिरवा कंदील
1

Panvel News: पनवेलची तहान भागवण्यासाठी शिलार-पोशीर धरणांना हिरवा कंदील

Raigad News : पळसदरी येथील धरणात सापडला मृतदेह! ओळख पटवणे, पोलिसांसाठी सगळ्यात मोठे आव्हान
2

Raigad News : पळसदरी येथील धरणात सापडला मृतदेह! ओळख पटवणे, पोलिसांसाठी सगळ्यात मोठे आव्हान

Raigad News: माथेरानमध्ये वाद पेटला! हात रिक्षाचालकांना ई-रिक्षा नाही, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर
3

Raigad News: माथेरानमध्ये वाद पेटला! हात रिक्षाचालकांना ई-रिक्षा नाही, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Raigad News: आरोग्यसेवेचा गंभीर प्रश्न! ‘आपला दवाखाना’ नावापुरताच? सुविधांच्या अभावामुळे रुग्ण झाले हैराण
4

Raigad News: आरोग्यसेवेचा गंभीर प्रश्न! ‘आपला दवाखाना’ नावापुरताच? सुविधांच्या अभावामुळे रुग्ण झाले हैराण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Feb 17, 2026 | 11:24 AM
India AI Impact Summit 2026: भारताची डिजिटल झेप! आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी ‘UPI One World’ वॉलेट लाँच, कसे करेल काम? जाणून घ्या

India AI Impact Summit 2026: भारताची डिजिटल झेप! आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी ‘UPI One World’ वॉलेट लाँच, कसे करेल काम? जाणून घ्या

Feb 17, 2026 | 11:14 AM
Chhattisgarh crime: ‘स्वतःला महादेवाला अर्पण करत आहोत’ म्हणत दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कारण काय?

Chhattisgarh crime: ‘स्वतःला महादेवाला अर्पण करत आहोत’ म्हणत दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कारण काय?

Feb 17, 2026 | 11:10 AM
अभ्यासासाठी पुस्तक उघडल्यानंतर लगेच झोप का येते? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

अभ्यासासाठी पुस्तक उघडल्यानंतर लगेच झोप का येते? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

Feb 17, 2026 | 10:59 AM
लवकराच बाजारात धुरळा उडवणार Brezza चे नवे मॉडेल, मिळू शकते अंडरबॉडी CNG Tank, अपडेट्स उडवतील झोप

लवकराच बाजारात धुरळा उडवणार Brezza चे नवे मॉडेल, मिळू शकते अंडरबॉडी CNG Tank, अपडेट्स उडवतील झोप

Feb 17, 2026 | 10:57 AM
संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय

संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय

Feb 17, 2026 | 10:46 AM
SL vs IRE : पथुम निस्सांकाच्या शतकाने चित्र पालटलं! ऑस्ट्रेलियाला दिला धक्का, श्रीलंकेने एकाच सामन्यात मोडले अनेक मोठे विक्रम

SL vs IRE : पथुम निस्सांकाच्या शतकाने चित्र पालटलं! ऑस्ट्रेलियाला दिला धक्का, श्रीलंकेने एकाच सामन्यात मोडले अनेक मोठे विक्रम

Feb 17, 2026 | 10:45 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.