Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: दुर्गराज रायगडाचा अभिमान पुन्हा ताठ! खुबलढा बुरुज नव्या रूपात, 350 वर्षांनंतर उलगडले रहस्य…

रायगडावरचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाला आहे. खुबलढा बुरुजाचे शास्त्रीय पद्धतीने जतन पूर्ण झाले असून संवर्धनादरम्यान समोर आलेल्या नव्या पुराव्यांमुळे संशोधकांमध्येही उत्सुकता वाढली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 06, 2026 | 02:45 PM
Raigad News: दुर्गराज रायगडाचा अभिमान पुन्हा ताठ! खुबलढा बुरुज नव्या रूपात, 350 वर्षांनंतर उलगडले रहस्य...

Raigad News: दुर्गराज रायगडाचा अभिमान पुन्हा ताठ! खुबलढा बुरुज नव्या रूपात, 350 वर्षांनंतर उलगडले रहस्य...

Follow Us
Follow Us:
  • संवर्धनादरम्यान बुरुजाच्या आतील भागात ७ ठिकाणी कॉलम सॉकेट्सचे पुरावे आढळले, ज्यामुळे येथे पूर्वी छत असावे असा महत्त्वाचा संकेत मिळाला.
  • झाडी, सैल दगड, भिंतीतील फुगवटा आणि निखळलेले भाग पारंपरिक तंत्रांनी दुरुस्त करून मूळ रचना जपली गेली.
  • जंग्या, एरो-स्लिट्स आणि तोफांच्या जागा पुन्हा स्पष्ट करण्यात आल्या, त्यामुळे बुरुजाचे लष्करी महत्त्व अधिक ठळक झाले.
दुर्गराज रायगड किल्ल्यावरील ऐतिहासिक खुबलढा बुरुजाचे जतन व संवर्धन कार्य रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग यांच्या परवानगीने यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. या संदर्भातील माहिती संभाजी राजे छत्रपती यांनी त्यांच्या अधिकृत सामाजिक माध्यमांद्वारे प्रसिद्ध केली. खुबलढा बुरुज हा रायगडाच्या लष्करी बांधकाम परंपरेचे महत्त्वपूर्ण प्रतीक मानला जातो. संवर्धनाच्या कामाची सुरुवात शास्त्रोक्त दस्तऐवजीकरणाने करण्यात आली. यामध्ये बुरुजाची रचना, दगडी बांधकामाची वैशिष्ट्ये आणि वास्तुशास्त्रीय घटकांची सविस्तर नोंद करण्यात आली. यानंतर बुरुजाच्या आतील व बाहेरील भागात वाढलेली झाडी-झुडपे रासायनिक प्रक्रियेच्या साहाय्याने पूर्णपणे हटविण्यात आली. झाडांच्या मुळांमुळे सैल झालेले दगड, भिंतींमध्ये निर्माण झालेला फुगवटा तसेच निखळलेले भाग यांचे बारकाईने परीक्षण करून त्यांचे जतन करण्यात आले.

अतिवृष्टीमुळे हळद पिकाच्या उत्पादनात मोठी घट! उमरखेड-महागाव तालुक्यातील स्थिती; विविध रोगाचा प्रादुर्भाव

७ ठिकाणी ‘कॉलम सॉकेट्स’चे पुरावे

संवर्धनादरम्यान एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक बाब पुढे आली. बुरुजाच्या छताच्या आतील भागात सात ठिकाणी ‘कॉलम संकिट्स’चे पुरावे आढळले. रायगडावरील हा एकमेव बुरुज असल्याचे समोर आले की, ज्यावर पूर्वी छत अस्तित्वात होते. या पुराव्यांचेही जतन करण्यात आले असून, यामुळे बुरुजाच्या मूळ रचनेविषयी नवे संशोधनात्मक संकेत मिळाले आहेत. तसेच बुरुजातील लष्करी दृष्टिकोनातून महत्त्वाचे घटक जंग्या, एरो-स्लिट्स (बाण सोडण्यासाठीचे अरुंद छिद्र) आणि तोफांच्या जागा यांना पुनर्जीवित करून त्यांचे मूळ स्वरूप जपण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

प्रक्रियेत पारंपरिक तंत्रांचा केला वापर

संवर्धन प्रक्रियेत दगडांना क्रमांक देऊन (नंबरिंग) पारंपरिक तंत्रांचा वापर करत त्यांची मूळ स्थितीत पुनर्स्थापना करण्यात आली. याशिवाय, पावसाच्या पाण्याच्या निवऱ्यासाठी असलेली उत्तार व्यवस्था व नळ्या पुन्हा कार्यान्वित करण्यात आल्या. बुरुजाचा मजला व भिंतीचा वरचा भाग जलरोधक करून त्याची टिकाऊपणा वाढविण्यात आला आहे. एकूणच, नियोजनबद्ध आणि शास्त्रीय पद्धतीने पार पडलेल्या या कामामुळे खूबलढा बुरुजाचे ऐतिहासिक व लष्करी महत्त्व अधिक ठळक झाले असून, रायगड किल्ल्याच्या संवर्धनाच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Sunetra Pawar PC: दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही! सुनेत्रा पवारांनी दिलं बारामतीकरांना वचन

खुबलढा बुरुजाचे संवर्धन शास्त्रीय आणि पारंपरिक पद्धतीने पूर्ण करण्यात आले. यामध्ये झाडी हटवणे, सैल दगड मूळ जागी बसवणे आणि भिंतींची दुरुस्ती करण्यात आली. संवर्धनादरम्यान ७ ठिकाणी कॉलम सॉकेट्सचे पुरावे सापडले, ज्यामुळे या बुरुजावर पूर्वी छत असावे असा महत्त्वाचा ऐतिहासिक संकेत मिळाला. तसेच जंग्या, एरो-स्लिट्स आणि तोफांच्या जागांचे मूळ स्वरूपही जपण्यात आले.

Web Title: Historic khubladha bastion restoration completed at raigad fort new architectural evidence found

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Marathi News
  • raigad
  • Raigad Fort

संबंधित बातम्या

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…
1

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात AIची एंट्री! आमंत्रण पत्रिकेपासून सजावटीपर्यंत ‘बाप्पाच्या स्वागतासाठी’ AI करणार मदत
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात AIची एंट्री! आमंत्रण पत्रिकेपासून सजावटीपर्यंत ‘बाप्पाच्या स्वागतासाठी’ AI करणार मदत

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
3

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही
4

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.