Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : “नेरळमध्ये मोरे -चंचे म्हणजे विकास असेच समीकरण…”, कर्जत परिवर्तन आघाडीचे प्रचारफेरीत कार्यकर्त्यांचे मत

Karjat News : नेरळ मध्ये मोरे - चंचे म्हणजे विकासाचे समीकरण असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेरळ शहर अध्यक्ष गणेश खराटे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेरळ शहर प्रमुख बंडू क्षीरसागर यांनी केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 04, 2026 | 05:54 PM
"नेरळमध्ये मोरे -चंचे म्हणजे विकास असेच समीकरण...", कर्जत परिवर्तन आघाडीचे प्रचारफेरीत कार्यकर्त्यांचे मत

"नेरळमध्ये मोरे -चंचे म्हणजे विकास असेच समीकरण...", कर्जत परिवर्तन आघाडीचे प्रचारफेरीत कार्यकर्त्यांचे मत

Follow Us
Follow Us:

कर्जत: कर्जत तालुक्यात ग्रामीण भागात सर्वाधिक विकासकामे नेरळ ग्रामपंचायत आणि परिसरात झाली आहेत. त्यामुळेच नेरळ मध्ये मोरे – चंचे म्हणजे विकासाचे समीकरण असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेरळ शहर अध्यक्ष गणेश खराटे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेरळ शहर प्रमुख बंडू क्षीरसागर यांनी केला.

नेरळ जिल्हा परिषद गटाचे कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुनीता मोरे आणि नेरळ पंचायत समिती गणाचे उमेदवार भगवान चंचे यांचा प्रचार नेरळ गावात आयोजित केला होता.नेरळ गावातील सुगवेकर आळी,टेप आळी, बाजारपेठ या भागात प्रचार फेरी आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी उमेदवार यांच्यासह आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.त्यावेळी मतदारांना आवाहन करताना शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर प्रमूख बंडू क्षीरसागर यांनी नेरळ गावात विकासाची कामे रोहिदास मोरे,प्रथमेश मोरे हे 35 वर्षे करीत आहेत. तर जिल्हा परिषद उमेदवार सुनीता मोरे या सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असून त्यांच्याकडे मोठे महिला ताकद आहे.

Shaktipeeth Express News: वाळव्यातील एक इंच जमीनही देणार नाही; शक्तीपीठ विरोधी शेती बचाव संघर्ष समितीचा इशारा

तर आमचे पंचायत समिती गणाचे उमेदवार भगवान चंचे यांनी नेरळ ग्रामपंचायत मध्ये सरपंच मधून केलेल्या कामामुळे तब्बल 15 वर्षांनी देखील कार्यसम्राट म्हणूनच ओळखले जात आहे. त्यामुळे या सर्व प्रचारात आमच्या आघाडीच्या उमेदवार यांना मोठा पाठिंबा मिळत आहे असे क्षीरसागर यांनी माहिती दिली.नेरळ राष्ट्रवादी शहर अध्यक्ष गणेश खराटे यांनी सुनीता मोरे यांचे कुटुंब ही समाजकारणात आघाडीवर आहेत,तर भगवान चंचे यांनी विकासकामे करून दाखवली आहेत.अशावेळी मतदार आम्हाला भरभरून प्रतिसाद प्रचार फेरीमध्ये देताना दिसत आहेत.त्यामुळे मोरे – चंचे हे विकासाचे समीकरण म्हणूनच ओळखले जात असून आमचा विजय मतांची गोळाबेरीज करताना हजारामध्ये होईल असा दावा केला.

ॲड प्रणाली मोरे यांनी यावेळी मतदारांना आवाहन करताना दोन भक्कम उमेदवार कर्जत परिवर्तन आघाडीने निवडणुकीत दिले आहेत.या दोन्ही उमेदवार यांचा दांडगा संपर्क,तसेच विकासकामांचा झपाटा लक्षात घेता आमचा विजय हा नक्की आहे.वनश्री चंचे यांनी ग्रामपंचायत मध्ये कामकाज करण्याचा आमच्या आघाडीच्या दोन्ही उमेदवार यांना मोठा अनुभव आहे.त्यामुळे जनता आणि मतदार आम्हाला प्रचारात चांगला प्रतिसाद देत आहेत.त्याचवेळी जागोजागी स्वागत करण्यासाठी मतदार पुढे येत असून आम्ही मतदारांच्या प्रेमामुळे भारावून गेलो आहोत. राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष प्रीतम गोरी यांनी नेरळ गावात आमच्या पाठीशी सर्व उतरले असल्याने आम्हाला जनतेचा सर्वधिक पाठिंबा दिसून येत आहे.

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे १२ तासांनंतरही बंद, कोंडी प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांचा नवा सल्ला

Web Title: In neral more chanche equals vikas opinion of karjat parivartan aghadi workers during their campaign tour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • BJP
  • Karjat
  • maharashtra

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
1

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
2

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Suvendu Adhikari Helicopter Emergency Landing: सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
3

Suvendu Adhikari Helicopter Emergency Landing: सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?
4

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.