Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: कर्जत नगरपरिषदेविरोधात संताप! नागरी सुविधांसाठी पोलीस मित्र संघटनेचा उपोषणाचा इशारा

कर्जत शहरातील नागरी सुविधांच्या समस्यांवरून पोलीस मित्र संघटना आक्रमक झाली असून प्रशासनाविरोधात उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 14, 2026 | 03:20 PM
Raigad News: कर्जत नगरपरिषदेविरोधात संताप! नागरी सुविधांसाठी पोलीस मित्र संघटनेचा उपोषणाचा इशारा

Raigad News: कर्जत नगरपरिषदेविरोधात संताप! नागरी सुविधांसाठी पोलीस मित्र संघटनेचा उपोषणाचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • कर्जत नगरपरिषदेकडून नागरी सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत पोलीस मित्र संघटनेने उपोषणाचा इशारा दिला आहे.
  • नाट्यगृहाची दयनीय अवस्था, अतिक्रमण, शौचालयांची कमतरता आणि रस्त्यांची खराब स्थिती यांसारख्या अनेक समस्या पुढे आणण्यात आल्या आहेत.
  • प्रशासनाकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
कर्जत: कर्जत नगरपरिषदमधील नागरी सुविधांबद्दल पोलीस मित्र संघटनांकडून आवाज उठविला जात आहे. नागरी सुविधांबद्दल आवाज उठवून देखील प्रशासनाला जाग येत नाही आणि त्यामुळे पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांनो, एचटीबीटी बियाण्यांपासून दूर राहा! उल्लंघन केल्यास ५ वर्षे कारावास, १ लाखाचाही होऊ शकतो दंड

कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या मनमानी आणि गैरकारभाराविरोधात सुरू पोलीस मित्र संघटना आघाडीवर आहे. कर्जत नगरपरिषदेकडून बांधण्यात आलेल्या नाट्यगृहाच्या दयनीय अवस्था झाली आहे, त्या कामाबद्दल सतत पाठपुरावा करून देखील नगरपरिषद कडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही. कर्जत नगरपरिषद हद्दीतील सर्व अनधिकृत अतिक्रमणांवर आणि गृहनिर्माण संस्थेतील पार्किंग जागेवरील सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर कायदेशीर कारवाई करावी. नगरपरिषद हद्दीतील सर्व शौचालयात स्वतंत्र्य पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.

तसेच महिलांसाठी आवश्यक ठिकाणी स्वतंत्र नविन शौचालयाची सुविधा करण्यात यावी. शहरात बेकायदेशीर छोटे मोठे सर्व होर्डिंग्जवर बंदी घालुन परवानगी शिवाय लावलेल्या बॅनरवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. शुक्रवार आठवडा बाजार आणि दररोजचे भाजीपाला विक्रेते, फल विक्रेते आणि फेरीवाले विक्रेते व ईतर सर्व प्रकारचे विक्रेत्यांचा बाजार एका ठिकाणी न भरवता संपूर्ण बाजारपेठत प्रती आठवडा चक्राकार पद्धतीने भरवण्यात यावा, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.

हवामानशास्त्र विभागाचा अंदाज 2026 मध्ये नैऋत्य मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता

कर्जत नगरपरिषदेकडून मागण्यांसाठी असहकार

नगरपरिषद हद्दीतील रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनावर नगरपरिषद व पोलीस व नगरपरिषदेने तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, रस्त्यांवरील खड्ढे भरण्यात यावे, गटारांची झाकने दुरुस्ती करण्यात यावी, कोर्ट, पोलीस ठाणे, प्रशासकिय भवन व ईतर सर्व प्रशासकीय कार्यालये व म्हत्वाच्या तिकाणी येणाऱ्या आणाऱ्या रस्त्यावर मार्ग फलक लावावेत, गृहनिर्माण संस्थेच्या आवारात अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करावी, नदीपात्रातील पुररेषेचे सर्वेक्षण करून पुररेषेतील अतिक्रमणे काढून टाकण्याची कायदेशीर कारवाई तात्काळ नगरपरिषदेने करावी, अशा मागण्यांसाठी नगरपरिषदेकडून असहकार पुकारला जात आहे. त्यामुळे कर्जत नगरपरिषद कडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे उपोषण करण्याचा इशारा पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांनी दिला.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Karjat civic issues spark protest warning as police mitra sanghatana threatens hunger strike raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Karjat
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Karjat News: 55 हजार वीज ग्राहकांना मोठा दिलासा! ‘या’ परिसरात महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू
1

Karjat News: 55 हजार वीज ग्राहकांना मोठा दिलासा! ‘या’ परिसरात महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू

Chandrapur News: 12 वर्षांचा धक्कादायक घोळ! एकाच आधार क्रमांकामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे अनुदान दुसऱ्याच्या खात्यात…
2

Chandrapur News: 12 वर्षांचा धक्कादायक घोळ! एकाच आधार क्रमांकामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे अनुदान दुसऱ्याच्या खात्यात…

Raigad News: महाडमध्ये रासायनिक प्रदूषणाचा कहर! काळ नदीत हजारो मासे मृत, पर्यावरण धोक्यात
3

Raigad News: महाडमध्ये रासायनिक प्रदूषणाचा कहर! काळ नदीत हजारो मासे मृत, पर्यावरण धोक्यात

Karjat News : ‘आमची घरं, आमचं जंगल आम्ही सोडणार नाही’; टोरंट प्रकल्पाविरोधात आदिवासींची ठाम भूमिका
4

Karjat News : ‘आमची घरं, आमचं जंगल आम्ही सोडणार नाही’; टोरंट प्रकल्पाविरोधात आदिवासींची ठाम भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.