Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahad Accident: बसवरील नियंत्रण सुटलं अन्…; अंगावर शहारे आणणारा एसटी बसचा भीषण अपघात

राज्य परिवहन मंडळाची बसचा महाड जवळ भीषण अपघात झाला आहे. यात चालकासह सात प्रवासी जखमी झाल्याचं सांगितलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 17, 2025 | 05:39 PM
Mahad Accident: बसवरील नियंत्रण सुटलं अन्…; अंगावर शहारे आणणारा एसटी बसचा भीषण अपघात
Follow Us
Follow Us:

रायगड/  चंद्रहास नगरकर : राज्य परिवहन मंडळाची बसचा महाड जवळ भीषण अपघात झाला आहे. पुणे स्वारगेट डेपोच्या बस क्रमांक एम.एच14 बी.टी 4775 या विन्हेरे स्वारगेट बसला स्वारगेटच्या दिशेने येताना शनिवार 17 मे 2025 रोजी दुपारच्या सुमारास महाड तालुक्यातील करंजाडी गावचे हद्दीत आल्यानंतर चालकाला रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न आल्याने बसवरील नियंत्रण सुटून अपघात होऊन ती पलटी झाल्याची घटना घडली असल्याचं समोर आलं आहे.

अपघातावेळी बसमधून एकूण 15 प्रवासी प्रवास करीत होते त्यापैकी निशी सुनील घाडगे वय 9, राहणार रुपवली महाड, सुजाता सुरेश यादव, सुरेश यादव,धनश्री सुरेश यादव सर्व राहणार विन्हेरे,महाड, कम्रूनिसा अहमद देवळेकर,राहणार भोमजाई, महाड यांच्यासह चालक मुरलीधर दिगंबर पोफळे राहणार भेकरेनगर,पुणे आणि वाहक जयश्री बाबू वाघमारे, राहणार सिंहगडरोड, पुणे असे सातजण या अपघातात जखमी झाले आहेत. सर्व जखमीना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शंतनू डोईफोडे यांनी दिली आहे.

या आधीही महाडजवळील वरंध घाटात एसटी बसचा अपघात झाला होता. या अपघातात १५ ते २० प्रवासी जखमी झाले. भोर-महाड मार्गावरील या अपघातात बसचा ब्रेक निकामी झाल्याने ती ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळली होती. या सततच्या अपघातावर योग्य तोडगा काढण्यात यावा याबाबत प्रवाशांनी मत व्यक्त केलं आहे.

 

Web Title: Mahad accident the bus lost control and a horrific st bus accident that left me in shock

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 05:39 PM

Topics:  

  • Mahad
  • Raigad Accident
  • Raigad News
  • st bus

संबंधित बातम्या

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा शुकशुकाट! सुट्ट्या संपताच पर्यटकांची गर्दी ओसरली, विक्रेत्यांची चिंता वाढली
1

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा शुकशुकाट! सुट्ट्या संपताच पर्यटकांची गर्दी ओसरली, विक्रेत्यांची चिंता वाढली

MSRTC employees: एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष? मुख्यमंत्र्यांना ‘खारा दिवाळी फराळ’ पाठवण्याचा संघटनेचा इशारा
2

MSRTC employees: एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष? मुख्यमंत्र्यांना ‘खारा दिवाळी फराळ’ पाठवण्याचा संघटनेचा इशारा

Satara News: कोट्यवधींचा कुडाळ पूल बांधूनही पूलावरून एसटी वाहतूक बंदच; ठेकेदारामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
3

Satara News: कोट्यवधींचा कुडाळ पूल बांधूनही पूलावरून एसटी वाहतूक बंदच; ठेकेदारामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय

Raigad News: घंटागाड्या फिरतात, तरीही रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग; महाडमध्ये दुर्गंधीने नागरिक हैराण
4

Raigad News: घंटागाड्या फिरतात, तरीही रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग; महाडमध्ये दुर्गंधीने नागरिक हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.