Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alibaug News : अलिबागच्या समुद्रात मच्छिमार बोटीला भीषण आग, १८ खलाशांना सुखरूप वाचवले

अलिबाग समुद्रात मच्छीमार बोटीला आग लागल्या घटना घडली. आगीत बोट 80 टक्के जळून खाक झाली असून बोटीवरील जाळी देखील जळाली या बोटीवर 18 ते 20 खलाशी असल्याची माहिती असल्याची माहिती मिळत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 28, 2025 | 12:53 PM
अलिबागच्या समुद्रात मच्छिमार बोटीला भीषण आग

अलिबागच्या समुद्रात मच्छिमार बोटीला भीषण आग

Follow Us
Follow Us:

अलिबागच्या समुद्रात एका मच्छिमार बोटीला भीषण आग लागल्‍याची घटना घडली. या बोटीवर १८ ते २० खलाशी असल्‍याची माहिती मिळत आहे. दरम्‍यान बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्‍याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. साखर गावातील राकेश मारूती गण यांच्या मालकीची ही बोट आहे.

अलिबाग आक्षी येथील राकेश गण यांच्या मच्छीमारी बोटीला समुद्रामध्ये सहा ते सात नोटिकल मैल अंतरावर पहाटे तीन ते चार वाजेचे दरम्यान आग लागली होती. कोस्ट गार्ड व नेवी च्या मदतीने बोटी मधील सर्व १८ खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. या आगीत बोट 80 टक्के जळून खाक झाली असून बोटीवरील जाळी देखील जळाली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. स्थानिकांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर आणली आग विझविण्याचे काम सुरू आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: Massive fire breaks out on fishing boat in alibaug sea 18 to 20 sailors on board news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2025 | 12:53 PM

Topics:  

  • Alibaug
  • fishing boat
  • raigad

संबंधित बातम्या

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
1

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
2

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना
3

Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना

Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक;  दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन
4

Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक; दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.