Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News: पर्यटकांच्या सोयीसाठी दस्तुरी प्रवेशद्वार मोकळे; अनधिकृत टपऱ्यांवर नगरपरिषदेचा हातोडा

माथेरानच्या दस्तुरी नाका प्रवेशद्वार परिसरातील अतिक्रमणाविरोधात नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी थेट कारवाई करत इ-रिक्षा स्टँडलगत उभारलेल्या अनधिकृत टपऱ्या हटवल्या. पर्यटकांना होणारा त्रास विद्रूपीकरण रोखण्यासाठी उचललेल्या या पावलाचे स्थानिकांकडून स्वागत करण्यात येत असून पुन्हा अतिक्रमण झाल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 29, 2026 | 02:31 PM
पर्यटकांच्या सोयीसाठी दस्तुरी प्रवेशद्वार मोकळे; अनधिकृत टपऱ्यांवर नगरपरिषदेचा हातोडा

पर्यटकांच्या सोयीसाठी दस्तुरी प्रवेशद्वार मोकळे; अनधिकृत टपऱ्यांवर नगरपरिषदेचा हातोडा

Follow Us
Follow Us:
  • माथेरानचे प्रवेशद्वार क्लीन करण्याचा प्रयत्न
  • नगराध्यक्षांकडून जनहिताचे निर्णय
  • दस्तुरी नाका येथील इ रिक्षा स्टँड परिसरात दुकाने हलवली
माथेरान: माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाका येथे विविध प्रकाराचे व्यवसाय करणारे स्टॉल आहेत. त्या स्टॉल धारक यांच्याकडून अतिक्रमण करण्यात आले असून तेथील इ रिक्षा स्टँड मध्ये हे अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी हे प्रवेशद्वार विद्रुप झाले होते. प्रवेशद्वार आणि इ रिक्षा स्टँड परिसरात अतिक्रमण नसावे या उद्देशाने माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी सरसावले आहेत.नगराध्यक्ष यांच्याकडून ‘ऑन द स्पॉट निर्णय घेतला असल्याने पर्यटक आणि स्थानिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.याआधी दस्तुरी येथील पार्किंगच्या समस्येवर सामंजस्याने अतिक्रमण हटवून त्यांनी तो प्रश्न मार्गी लावला.पाणीटंचाईच्या प्रश्नासाठी स्वतः मैदानात उतरून नागरिकांना दिलासा दिला आहे.माथेरानच्या प्रवेशद्वाराच्या विद्रूपीकरण विरोधात त्यांनी थेट कारवाई केली आहे.माथेरानच्या दस्तुरी प्रवेशद्वारावर इरिक्षा स्टँड शेजारी अनेकांनी एकाच व्यक्तीच्या दोन-दोन, तीन-तीन टपऱ्या उभारून अतिक्रमण केल्याचं समोर आलं होतं.यामुळे शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराचं विद्रूपीकरण होत होतं.

मुंबई महापालिकेचा चा ग्रीन मास्टरस्ट्रोक! मुंबईतील पालिका कार्यालयांत उभारले जाणार EV चार्जिंग स्टेशन

तसचे पर्यटकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता.याची गंभीर दखल घेत नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी स्वतः घटनास्थळी पोहोचल.येथील संबंधित अतिक्रमित टपऱ्या हटवण्याची कारवाई करण्यात आली.यावेळी पुन्हा अशा प्रकारचं अतिक्रमण झाल्यास कारवाई केली जाईल.नगरपरिषद आणि वनविभागाच्या संयुक्त कारवाईला सामोरं जावं लागेल अशी कडक तंबीही देण्यात आली. स्थानिक नागरिकांमध्ये या कारवाईचं स्वागत होत असून नगराध्यक्षांनी उचललेलं हे धाडसी पाऊल कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

चंद्रकांत चौधरी म्हणाले की,माथेरान हे पर्यटनस्थळ आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण किंवा विद्रूपीकरण सहन केलं जाणार नाही.शहरातील नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी नियमांचं पालन करावं. पुन्हा अतिक्रमण झाल्यास कठोर संयुक्त कारवाई केली जाईल.माथेरानमध्ये ‘ऍक्शन मोड’मध्ये दिसणारे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या कार्याबद्दल कौतुक होत आहे.

कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना प्रवेशबंदी, दोन्ही शिवसेना आणि भाजपकडून घंटानाद आंदोलन

Web Title: Matheran dasturi naka encroachment action mayor chandrakant chaudhary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • maharashtra
  • matheran news
  • tourism

संबंधित बातम्या

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई
1

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई

विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोतच ‘गुंडाभाऊ’, विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागा; काँग्रेसची मागणी
2

विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोतच ‘गुंडाभाऊ’, विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागा; काँग्रेसची मागणी

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव
3

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 जुलैपूर्वी खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा
4

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 जुलैपूर्वी खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.