Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News: नेरळ–माथेरान नॅरोगेज मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या केबलला आग; मिनीट्रेन टीसीकडून आग विझवण्याचे प्रयत्न

नेरळ माथेरान नॅरोगेज मार्गावर टेलिफोन आणि सिग्नल यंत्रणेच्या केबलला आग लागल्याची घटना घडली. या आगीनंतर मिनीट्रेनचे तिकीट तपासनीस यांच्याकडून आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात येत होते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 01, 2026 | 05:10 PM
नेरळ–माथेरान नॅरोगेज मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या केबलला आग; मिनीट्रेन टीसीकडून आग विझवण्याचे प्रयत्न

नेरळ–माथेरान नॅरोगेज मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या केबलला आग; मिनीट्रेन टीसीकडून आग विझवण्याचे प्रयत्न

Follow Us
Follow Us:

माथेरान : पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन नेरळ येथून माथेरानकडे जात होती.या नेरळ माथेरान मिनीट्रेन मार्गावर गाडीच्या टेलिफोन आणि सिग्नल यंत्रणेसाठी टाकलेली केबल आहे. मिनीट्रेन नेरळ माथेरान कडे जात असताना सिग्नल यंत्रणेची केबल जळू लागली होती. त्यावेळी मिनी ट्रेन मधून प्रवास करणारे तिकीट तपासनीस विजय लांडगे यांनी प्रसंगावधान लक्षात गाडी थांबवली आणि ती आग विझविण्याचे प्रयत्न केले.

ब्रिटिश काळापासून नॅरोगेज मार्गावर नेरळ माथेरान अशी मिनी ट्रेन चालवली जाते.ब्रिटिश काळात सुरू झालेल्या 21 किलोमीटर लांबीच्या मिनी ट्रेन मार्गावर असलेले स्थानके यांना जोडण्यासाठी सिग्नल तसेच टेलिफोन यंत्रणेची केबल आहे. २७ मार्च रोजी नेरळहून माथेरान कडे निघालेले ८वाजून ५० मिनिटाची मिनी ट्रेन प्रवाशांना घेऊन निघाली.

Paithan News: पैठण तालुक्यात अवकाळीचा हाहाकार! वादळी वाऱ्यासह गारपिटीने फळबागा उद्ध्वस्त; बळीराजा हवालदिल

सकाळी अकराच्या दरम्यान वाॅटर पाॅईप स्थानक येथून ही गाडी पुढे जात असताना कड्याच्या गणपतीच्या पुढे पोहचली असता ङुटी वर कार्यरत असेलेले टीसी विजय लांडगे यांना नॅरोगेज ट्रॅक चे बाजूला दगडामध्ये असलेली केबल दिसली.मात्र त्यावेळी केबल ला आग लागलेली पाहून मिनी ट्रेन चालक यांना आपल्याकडील वॉकीटॉकी वरून गाडी थांबवण्याची सूचना केली.त्यानंतर तिकीट तपासनीस विजय लांडगे हे गाडी मधून खाली उतरले आणि त्यांनी क्षणाचीही विलंब न लावता ही बाब रेल्वे कर्मचारी यांच्या लक्षात आणून दिली.

गाडीचे चालक तसेच अन्य कर्मचारी हे आग विझवण्याचा प्रयत्न करणारे तिकीट विजय लांडगे यांच्या मदतीला पोहचले. रेल्वे कर्मचारी वर्गाने ओले कपडे आणि पाण्याच्या मारा करून तसेच मिनी ट्रेन गाङीमध्ये असलेले आग प्रतिबंध यांचा वापर करून आग विझवली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा पुर्ण ङोंगर जळून बेचिराख होऊन निसर्गाची मोठी हानी झाली असती.यावेळी गाङीचे प्रवास करणार्या प्रवाशांकडून टीसी विजय लांडगे व रेल्वे कर्मचारी वर्गाचे धाडसाचे कौतुक होत आहे.मिनी ट्रेनचे चालक व्हि एम चौथे आणि गार्ड बी एस मीना यांनी केलेल्या सहकार्यामुळे गाडी थांबवणे शक्य झाल्याचे विजय लांडगे यांनी सांगितले आणि आग विझवण्यास मदत झाल्याचे सांगितले.

थिसीससाठी निवासी डॉक्टरांकडे तीन लाख रुपयांची मागणी, आवाज उठवणाऱ्या डॉक्टरांना देण्यात आली नापास करण्याची धमकी

Web Title: Neral matheran narrow gauge cable fire mini train tc efforts news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • Matheran
  • neral
  • railway

संबंधित बातम्या

Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकमधील गाळ नाल्यात सोडल्याचा आरोप; पर्यावरणाच्या नुकसानीची भीती, नागरिक नाराज
1

Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकमधील गाळ नाल्यात सोडल्याचा आरोप; पर्यावरणाच्या नुकसानीची भीती, नागरिक नाराज

Matheran News: ‘माथेरानची सुपीक माती डोंगराखाली का सोडली?’ शाळकरी मुलाचा सवाल, ‘आपली लाल सुपीक माती वाचवणार कोण?’
2

Matheran News: ‘माथेरानची सुपीक माती डोंगराखाली का सोडली?’ शाळकरी मुलाचा सवाल, ‘आपली लाल सुपीक माती वाचवणार कोण?’

आशियातील एकमेव असे हिल स्टेशन जिथे गाड्यांना नो एंट्री; इंग्रजांनी शोधले होते महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण
3

आशियातील एकमेव असे हिल स्टेशन जिथे गाड्यांना नो एंट्री; इंग्रजांनी शोधले होते महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.