Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावरील ओपन जिमला गंज! नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, दुरुस्ती कधी होणार?

श्रीवर्धन समुद्रकिनारा हा स्थानिक नागरिकांसह पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे. नागरिकांचे आरोग्य जपण्याच्या उद्देशाने समुद्रकिनाऱ्यावरील बीच प्रोमेनेड परिसरात ओपन जिम उभारण्यात आली होती. मात्र आता ओपन जिमची दुरवस्था झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 13, 2026 | 03:05 PM
Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावरील ओपन जिमला गंज! नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, दुरुस्ती कधी होणार?

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावरील ओपन जिमला गंज! नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, दुरुस्ती कधी होणार?

Follow Us
Follow Us:
  • खुल्या व्यायामशाळेची (ओपन जिम) सध्या दुरवस्था
  • व्यायामाचे साहित्य गंजले असून काही उपकरणांची अवस्था धोकादायक
  • काही उपकरणांचे भाग खराब झाल्याने त्यांचा वापर करणे धोकादायक
श्रीवर्धन: श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासह नागरिक आणि पर्यटकांना आरोग्याचा मंत्र देण्यासाठी उभारण्यात आलेल्या खुल्या व्यायामशाळेची (ओपन जिम) सध्या दुरवस्था झाली आहे. देखभाली अभावी येथील व्यायामाचे साहित्य गंजले असून काही उपकरणांची अवस्था धोकादायक बनली आहे. त्यामुळे व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. श्रीवर्धन नगरपालिकेने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ओपन जिमची दुरुस्ती करावी, तसेच सागरी वातावरणात टिकणारे दर्जेदार साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?

श्रीवर्धन समुद्रकिनारा हा स्थानिक नागरिकांसह पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे. सकाळी आणि संध्याकाळी येथे फेरफटका मारण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी तसेच मोकळ्या हवेत वेळ घालविण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. नागरिकांचे आरोग्य जपण्याच्या उद्देशाने समुद्रकिनाऱ्यावरील बीच प्रोमेनेड परिसरात ओपन जिम उभारण्यात आली होती. मात्र, कालांतराने या साहित्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने जिमची अवस्था बिकट झाली आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

समुद्राच्या खाऱ्या हवेमुळे आणि दमट वातावरणामुळे येथील एअर वॉकर, वेस्ट ट्विस्टर यासारख्या व्यायाम उपकरणांवर मोठ्या प्रमाणात गंज चढला आहे. काही उपकरणांचे भाग खराब झाल्याने त्यांचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत व्यायाम करताना नागरिकांना दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि नियमित व्यायाम करणाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या समस्येकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.

तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ओपन जिममधील गंजलेले आणि धोकादायक साहित्य तातडीने दुरुस्त करावे किंवा आवश्यकतेनुसार बदलावे, सागरी हवामानात दीर्घकाळ टिकणारी उपकरणे बसवावीत, तसेच नियमित तपासणी व देखभालीसाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पालिकेकडून लक्ष दिले जाणार का? संतप्त सवाल

श्रीवर्धन समुद्रकिनारा हा शहराच्या पर्यटनवैभवाचा महत्त्वाचा भाग आहे. अशा ठिकाणी उभारलेल्या सार्वजनिक सुविधांची दुरवस्था होणे ही चिंतेची बाब आहे. पर्यटनवाढीसोबतच नागरिकांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेणे ही पालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे श्रीवर्धन नगरपालिका या ओपन जिमच्या दुरवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणार का? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

Chandrapur News: दुर्घटनेनंतरच प्रशासन जागे होणार का? राजुरातील बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे नागरिक त्रस्त

व्यायाम साहित्य बसविले; मात्र देखभालीचा अभाव

समुद्रकिनाऱ्यावरील सागरी वातावरणाचा विचार करता येथे बसविण्यात येणाऱ्या उपकरणांची गुणवत्ता आणि टिकाऊपणा महत्त्वाचा आहे. गंगरोधक प्रक्रिया केलेले साहित्य, उच्च दर्जाचे स्टेनलेस स्टील किया सागरी वातावरणास अनुरूप उपकरणांचा वापर करणे आवश्यक होते. मात्र, सध्याच्या स्थितीवरून नियमित देखभालीचा अभाव स्पष्टपणे जाणवत आहे. सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या सुविधांचा नागरिकांना दीर्घकाळ लाभ मिळावा, यासाठी केवळ साहित्य बसविणे पुरेसे नसून त्याची वेळोवेळी दुरुस्ती आणि निगा राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Shrivardhan beach open gym in poor condition rusty equipment raises safety concerns among citizens hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Fatal Roller Coaster Accident: थरारक राईड ठरली जीवघेणी! अमेरिकेतील थीम पार्कमध्ये Roller Coasterवरून पडून एकाचा मृत्यू
1

Fatal Roller Coaster Accident: थरारक राईड ठरली जीवघेणी! अमेरिकेतील थीम पार्कमध्ये Roller Coasterवरून पडून एकाचा मृत्यू

Chandrapur News: दुर्घटनेनंतरच प्रशासन जागे होणार का? राजुरातील बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे नागरिक त्रस्त
2

Chandrapur News: दुर्घटनेनंतरच प्रशासन जागे होणार का? राजुरातील बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे नागरिक त्रस्त

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘मंगरोल’ युद्धनौका दाखल; सागरी सुरक्षेला मिळणार बळ
3

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘मंगरोल’ युद्धनौका दाखल; सागरी सुरक्षेला मिळणार बळ

2026 Nobel Prize in Economics: अर्थशास्त्रातील नोबेलवर अमेरिकेची मोहोर! ‘या’ दोन दिग्गज अर्थतज्ज्ञांच्या नावांची घोषणा
4

2026 Nobel Prize in Economics: अर्थशास्त्रातील नोबेलवर अमेरिकेची मोहोर! ‘या’ दोन दिग्गज अर्थतज्ज्ञांच्या नावांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.