Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

2026 Nobel Prize in Economics: अर्थशास्त्रातील नोबेलवर अमेरिकेची मोहोर! ‘या’ दोन दिग्गज अर्थतज्ज्ञांच्या नावांची घोषणा

2026 Nobel Prize in Economics: 2026 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार रॉबर्ट ई. हॉल आणि मायकल वुडफोर्ड या दोन अर्थतज्ज्ञांना जाहीर झाला आहे. स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सने त्यांच्या नावांची घोषणा केली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 13, 2026 | 02:20 PM
2026 Nobel Prize in Economics: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

2026 Nobel Prize in Economics: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 2026 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार
  • पुरस्काराचे कारण
  • सरकार आणि सेंट्रल बँकांना मदत
  • पुरस्काराची सुरुवात
यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. 2026 चा हा मानाचा पुरस्कार दोन दिग्गज अर्थतज्ज्ञ रॉबर्ट ई. हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना मिळाला आहे. स्वीडनची राजधानी स्टॉक होममध्ये रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सने या नावांची घोषणा केली. या दोघांनी अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्यासाठी जे मॉडेल तयार केले आहे, त्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे.

का दिला पुरस्कार?

अकादमीने सांगितले की, या दोघांच्या शोधामुळे सरकार आणि सेंट्रल बँकांना आर्थिक संकटाशी लढणे सोपे झाले आहे. बाजारात कधी तेजी असते तर कधी मंदी असते. या चढ-उताराला कंट्रोल करण्यासाठी त्यांनी भक्कम थिअरी तयार केली आहे. 2026 Nobel Prize in Economics:

अकादमीने सांगितले की, त्यांच्या मॉडेलमुळे अर्थव्यवस्थेत येणाऱ्या अचानक बदलांना समजून घेता येते आणि त्यावर उपाय काढता येतो. जसे की अचानक तेलाचे भाव वाढले किंवा लोकांनी खर्च करणे कमी केले तर त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, हे या मॉडेलमधून कळते.

Robot Misbehavior In Germany: धक्कादायक! तरुणीच्या मागून आला अन् करू लागला आक्षेपार्ह चाळे; रोबो पोलिसांच्या ताब्यात

रॉबर्ट हॉल हे कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत आहेत. पुरस्कार जाहीर झाल्यावर वुडफोर्ड यांनी न्यूयॉर्कमधून समितीशी बोलले. ते म्हणाले, हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे, मी कधी याचा विचारही केला नव्हता.

पुरस्कार समितीचे अध्यक्ष जॉन हॅसलर म्हणाले की, या दोघांनी असा पाया तयार केला आहे जो आज जगभरातील सरकारे आणि बँका वापरत आहेत. यामुळे ऊर्जा संकट किंवा घरगुती खर्चात होणारे बदल यासारख्या गोष्टींना तोंड देणे सोपे झाले आहे.

गेल्या वर्षी कोणाला मिळाला होता?

गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये तीन अर्थतज्ज्ञांना हा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी नवीन व्यवसाय आणि नवीन कल्पना अर्थव्यवस्थेला कशी मदत करतात यावर काम केले होते. त्यांच्या संशोधनातून समजले की नवीन शोधांमुळे जुने धंदे बंद होतात पण लोकांचे जीवनमान सुधारते.

Bangladesh China Deal: भारताचा प्रकल्प रद्द, आता चीनला संधी! बांगलादेशच्या मोंगला बंदरासाठी मोठा करार; नेमकं प्रकरण काय?

नोबेल पुरस्काराबद्दल थोडे

अर्थशास्त्राच्या नोबेलचे खरे नाव आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ स्वेरिजेस रिक्सबँक पुरस्कार असे आहे. स्वीडनच्या सेंट्रल बँकेने 1968 मध्ये याला सुरुवात केली. आल्फ्रेड नोबेल हे 19 व्या शतकातील स्वीडिश शास्त्रज्ञ होते. त्यांनी डायनामाइटचा शोध लावला होता आणि 5 नोबेल पुरस्कारांची सुरुवात केली होती. खरं तर अर्थशास्त्राचा पुरस्कार हा त्या मूळ पाच पुरस्कारांमध्ये नव्हता. पण नंतर त्याला जोडले गेले.हा पुरस्कार पण दरवर्षी 10 डिसेंबरलाच दिला जातो.

10 डिसेंबर ही आल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी आहे. या पुरस्काराची रक्कम 1.2 कोटी स्वीडिश क्रोना आहे, म्हणजे भारतीय पैशात जवळपास 11.58 कोटी रुपये.गेल्या आठवड्यातच वैद्यक, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाले होते. आता अर्थशास्त्राचा पुरस्कार जाहीर झाल्याने यंदाच्या सगळ्या नोबेल पुरस्कारांची यादी पूर्ण झाली आहे.

Web Title: 2026 nobel prize economics robert hall michael woodford rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • Government
  • Marathi News

संबंधित बातम्या

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘मंगरोल’ युद्धनौका दाखल; सागरी सुरक्षेला मिळणार बळ
1

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘मंगरोल’ युद्धनौका दाखल; सागरी सुरक्षेला मिळणार बळ

RTO च्या गाड्यांवर कॅमेरे बसवा, अन्यथा… सुधाकर गायकवाड यांचा प्रशासनाला इशारा!
2

RTO च्या गाड्यांवर कॅमेरे बसवा, अन्यथा… सुधाकर गायकवाड यांचा प्रशासनाला इशारा!

Sangli News: प्रति टन ऊसाला ७,५०० रुपये टन भाव द्या, अन्यथा साखर बाहेर पडू देणार नाही; शेतकरी संघटनेचा सरकारला थेट इशारा
3

Sangli News: प्रति टन ऊसाला ७,५०० रुपये टन भाव द्या, अन्यथा साखर बाहेर पडू देणार नाही; शेतकरी संघटनेचा सरकारला थेट इशारा

Padmavati Devi : कोल्हापुरातील पद्माळा तलावाच्या उत्खननात सापडली स्वयंभू पद्मावती देवीची मूर्ती!
4

Padmavati Devi : कोल्हापुरातील पद्माळा तलावाच्या उत्खननात सापडली स्वयंभू पद्मावती देवीची मूर्ती!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.