• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • What Is The Real Case Of Trying To Inflame The Debate Between Rural And Urban In Panvel

‘पनवेलमध्ये ग्रामीण विरुद्ध शहरी असा वाद पेटवण्याचा प्रयत्न’, नेमकं प्रकरण आहे तरी काय ? 

ग्रामीण विरुद्ध शहरी असा वाद पेटवण्याचा प्रयत्न.काही उमेदवारांचे समर्थक करत आहेत अशा चर्चा होत आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 15, 2024 | 05:31 PM
वडार समाजाचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित;

File Photo : Vidhan Sabha

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पनवेल/दीपक घरत : ग्रामीण ( वा ) स्थानिक विरुद्ध शहरी अशा वादाची ठिणगी पनवेलमध्ये पडली आहे. मुख्यत: असा कोणताही वाद या पुर्वी पनवेलमध्ये झाला नव्हता. मुळातच नसलेला वाद जाणीवपूर्वक पेटवून विधानसभा निवडणुकीत आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न काही उमेदवार करत आहेत. अशा चर्चांना सध्या उधाण आलं आहे. उमेदवारांच्य़ा या कृत्यामुळे पनवेलमधील राजकारणाची पातळी खालवल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.शहरी तसंच ग्रामीण भागाचा समावेश करून तयार करण्यात आलेल्या पनवेल विधानसभा क्षेत्रात जवळपास साडे सहा लाखा पेक्षा जास्त मतदारांची संख्या आहे.

या पैकी 68 टक्के मतदार शहरी भागातील असून 32 टक्के मतदार ग्रामीण भागातील आहेत. या मतदारसंघातील 544पैकी जवळपास 370 बूथ शहरी भागातील आहेत. परिणामी आगामी निवडणुकीत आमदार म्हणून निवडून येण्यासाठी शहरी भागातील मतदारांची मतं निर्णायक ठरणार आहेत.2004 साली भारतीय जनता पक्षाकडून निवडणूकीच्या रिंगणात आलेले बाळासाहेब पाटील यांचा अपवाद वगळता 2019 पर्यंत सर्वच प्रमुख पक्षाकडून पनवेल विधानसभा निवडणुकीत स्थानिक आगरी समाजाचा उमेदवार उतरवण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.

यामुळे आतापर्यंत पनवेलमधून आगरी समाजाचाच उमेदवार आमदार म्हणून निवडून आला आहे. आता मात्र परस्थिती बदलली असून, शहरी भागातील मतदार संख्या वाढल्याने राजकीय महत्वकांक्षा दिसून येत आहे. काही उमेदवारांकडून शहरीआणि ग्रामीण असा वाद पेटवून शहरी भागातील मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता हे नेमंक कोण करतं, कोणत्या पक्षातील उमेदवारांची ही रणनिती आहे हे अद्यापतरी अस्पष्ट आहे. मात्र यासगळ्याचा येणाऱ्या निवडणुकांवर काय परिणाम होईस हे पाहणं महत्त्वाचं आहे.

निवडणुकीच्या बातम्यांसाठी इथे क्लीक करा 
पनवेल आणि उरण तालुक्यातील गाव मिळून तयार झाली. या 188 पनवेल विधानसभा क्षेत्रात उरण तालुक्यातील गावं वगळून 2009 मध्ये उरण विधानसभेची स्थापना करण्यात आली. त्यामुळे पनवेल तालुक्यातील सिडकोने वसवलेल्या सिडको वसाहतीमधील मतदारांची संख्या पनवेल विधानसभा क्षेत्रात अधिक झाली. मात्र त्या नंतर झालेल्या कोणत्याही निवडणुकीत शहरी विरुद्ध ग्रामीण असा कोणताही वाद कधीच चर्चेला आला न्हवता. आता मात्र जाणूनबुजून हा वाद उकरून दोन्ही मतदारांमध्ये जाणीवपूर्वक वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा वाद निर्माण करणाऱ्या उमेदवारां विरोधात मतदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.पनवेल विधानसभा क्षेत्रात शहरी तसेच ग्रामीण असा वाद कधीच निर्माण केला गेला न्हवता. ग्रामीण आणि शहरी मतदार नेहमीच गुण्या गोविंदाणे नांदत असताना समाज माध्यमानवर अशा प्रकारे प्रचार करून वाद निर्माण करणे घातक आहे. असं म्हटलं जात आहे.

निवडणुकीच्या बातम्यांसाठी इथे क्लीक करा 

विधानसभा निवडणुरकीला काही दिवस बाकी राहिले आहेत त्यामुळे राज्यभर सर्वच पक्षांची जोरदार प्रचारसभा सुरु आहे.  या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकिय पक्षांमध्ये उमनेदवारी जाहीर न झाल्यामुळे  अनेकजणांनी बंड पुकारुन अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहे. तर काहींनी आंदोलनं मौर्चे काढून त्यांनी घरवापसी केली. दरम्यान विजयी होण्यासाठी प्रत्य़ेक पक्षाकडून काहीना काही रणनिती आखली जात आहे.

Web Title: What is the real case of trying to inflame the debate between rural and urban in panvel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 04:46 PM

Topics:  

  • Assembly Election
  • Maharashtra Assembly Elction 2024

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs PAK :’पाकच्या खेळाडूंनी निवृत्ती घ्यावी…’ भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी लागलेल्या पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा संताप

IND vs PAK :’पाकच्या खेळाडूंनी निवृत्ती घ्यावी…’ भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी लागलेल्या पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा संताप

Feb 17, 2026 | 03:09 PM
नानीच्या वाढदिवसानिमित्त The Paradise मधील धमाकेदार गाणं रिलीज; ‘आया शेर’ ची चाहत्यांमध्ये क्रेझ

नानीच्या वाढदिवसानिमित्त The Paradise मधील धमाकेदार गाणं रिलीज; ‘आया शेर’ ची चाहत्यांमध्ये क्रेझ

Feb 17, 2026 | 03:06 PM
Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात

Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात

Feb 17, 2026 | 03:05 PM
RBI असिस्टंट पदासाठी भरती! ६५० रिक्त जागा, पगार ऐकून व्हाल आवक्, जाणून घ्या सविस्तर

RBI असिस्टंट पदासाठी भरती! ६५० रिक्त जागा, पगार ऐकून व्हाल आवक्, जाणून घ्या सविस्तर

Feb 17, 2026 | 03:04 PM
शिवनेरीवर किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

शिवनेरीवर किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

Feb 17, 2026 | 03:03 PM
जेवणाची वाढेल रंगतदार चव! कवठापासून बनवा आंबटगोड चटणी, पारंपरिक चवीचा खमंग स्वाद

जेवणाची वाढेल रंगतदार चव! कवठापासून बनवा आंबटगोड चटणी, पारंपरिक चवीचा खमंग स्वाद

Feb 17, 2026 | 03:00 PM
‘लष्कराचे हातातले बाहुले’ ; बलोच कार्यकर्त्याची पाकिस्तान सरकारवर टीका; जागतिक स्तरावर केला अपमान, VIDEO

‘लष्कराचे हातातले बाहुले’ ; बलोच कार्यकर्त्याची पाकिस्तान सरकारवर टीका; जागतिक स्तरावर केला अपमान, VIDEO

Feb 17, 2026 | 03:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.