Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather Update : शेतकऱ्यांची चिंता आता वाढणार; हवामान विभागाकडून महत्त्वपूर्ण अंदाज जारी

यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 14, 2026 | 09:27 AM
ऑक्टोबर-2025 ची नुकसान भरपाई मदत रखडली; शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

ऑक्टोबर-2025 ची नुकसान भरपाई मदत रखडली; शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी देशात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडेल. सरासरीच्या ९२ टक्के पर्जन्य राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. हवामान विभागाकडून सोमवारी नैऋत्य मान्सूनचा पहिला अधिकृत अंदाज जाहीर करण्यात आला. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांच्या उपस्थित पत्रपरिषद पार पडली. यावेळी रविचंद्रन यांनी हा अंदाज जाहीर केला.

डॉ. एम. मोहापात्रा यांच्या माहितीनुसार, जून जुलै ऑगस्ट पर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार आहे. जेव्हा पावसाचे प्रमाण 90 टक्के ते 95 टक्के असते त्यावेळी सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतो. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात अल निनो परिस्थिती असेल. तर, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये भारतीय समुद्र सकारात्मक परिस्थिती राहिल. त्यामुळे अल निनोच्या नकारात्मक परिणामाला भारतीय समुद्रातील सकारात्मक परिस्थिती अनुकूल करेल. तसेच त्याचा परिणाम जाणवणार नाही.

अंदाजपत्रकात सध्या दुष्काळ जाहीर होणाऱ्या क्षेत्रांची यादी दिलेली नाही, परंतु ज्या क्षेत्रांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस/दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची सर्वाधिक शक्यता आहे, त्यामध्ये उत्तर भारतातील अनेक भागांचा, विशेषतः गंगा खोऱ्यातील मैदानी प्रदेश आणि आसपासच्या पठारांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, मध्य भारताचा मोठा भाग दुष्काळाने प्रभावित होण्याची शक्यता आहे.

सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता

पश्चिम भारतातील काही भाग आणि अंतर्गत प्रदेशांमध्येही सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशाच्या बहुतांश भागात पाऊस सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता असली तरी, ईशान्य, वायव्येकडील काही भाग आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतासारख्या काही भागांमध्ये चांगला पाऊस पडू शकतो.

Weather Update : खराब हवामानामुळे यंदाच्या पावसात व्यत्यय; कमी पावसाच्या अंदाजामुळे दुष्काळाचे सावट

Web Title: Rainfall will be below average this year says imd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • Climate Change
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

बिहारमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहा:कार; 12 जणांचा मृत्यू, 24 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
1

बिहारमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहा:कार; 12 जणांचा मृत्यू, 24 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

Cyclone alert 15 states: सावध रहा! १५ राज्ये, ताशी ९० किमी वेगाने वाहणार वादळी वारे, IMD कडून सतर्कतेचा इशारा
2

Cyclone alert 15 states: सावध रहा! १५ राज्ये, ताशी ९० किमी वेगाने वाहणार वादळी वारे, IMD कडून सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rain Alert: यंदा वरुणराजाची अवकृपा? हवामान खात्याने वर्तवला ‘हा’ धोक्याचा इशारा
3

Maharashtra Rain Alert: यंदा वरुणराजाची अवकृपा? हवामान खात्याने वर्तवला ‘हा’ धोक्याचा इशारा

Weather Update: पुढील 3 दिवस 15 राज्यांत वादळी पावसाचा इशारा! IMDचे अलर्ट जारी, कुठे कसा असेल प्रभाव? जाणून घ्या सविस्तर बातमी
4

Weather Update: पुढील 3 दिवस 15 राज्यांत वादळी पावसाचा इशारा! IMDचे अलर्ट जारी, कुठे कसा असेल प्रभाव? जाणून घ्या सविस्तर बातमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.