Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: रत्नागिरीत नेमके काय चाललंय? मिऱ्या-नागपूर हायवेवर Hit & Run घटनेत…

Ratnagiri News: धडक दिल्यानंतर अज्ञात कारचालक तेथे न थांबता वेगाने पसार झाला. या भीषण धडकेत सचिन खेत्री यांच्या डोक्याला मागील बाजूस मुका मार लागला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 26, 2026 | 02:30 PM
Crime News: रत्नागिरीत नेमके काय चाललंय? मिऱ्या-नागपूर हायवेवर Hit & Run घटनेत…
Follow Us
Follow Us:

बसस्टॉपजवळ ‘हिट अँड रन’
रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 
दुचाकीस्वार तरुण झाला जखमी

रत्नागिरी: शहरातील मिऱ्या-नागपूर हायवेवर जे. के. फाईल बसस्टॉपजवळ एका अज्ञात पांढऱ्या रंगाच्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात (Accident) दुचाकीस्वार तरुण जखमी झाला असून, धडक देऊन कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. सचिन चंद्रकांत खेत्री वय २५, रा. क्रांतीनगर झोपडपट्टी) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

फिर्यादी सचिन खेत्री रविवारी (दि. २२ मार्च) संध्याकाळी सहाच्या सुमारास आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन रत्नागिरी रेल्वे स्टेशनकडून साळवी स्टॉपच्या दिशेने जात होते. जे. के. फाईल बसस्टॉपच्या अलीकडे, पोस्ट ऑफिससमोरील पुलावर सध्या काम सुरू आहे. याच ठिकाणी समोरून (साळवी स्टॉपकडून कुवारबावच्या दिशेने) येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीने सचिन यांच्या गाडीला उजव्या बाजूने
जोरदार धडक दिली.

धडक दिल्यानंतर अज्ञात कारचालक तेथे न थांबता वेगाने पसार झाला. या भीषण धडकेत सचिन खेत्री यांच्या डोक्याला मागील बाजूस मुका मार लागला असून, डाव्या डोळ्याजवळ, डाव्या हाताला आणि दोन्ही पायांना खरचटून किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस फरार कारचालकाचा शोध घेत आहेत.

Web Title: Jk busstop car accident two wheeler hit and run case ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Accident
  • crime news
  • Hit and Run
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

तू शहर सोडून जा, नाहीतर तुला…; संभाजीनगरमध्ये जीम ट्रेनर तरुणीचा 7 महिने पाठलाग
1

तू शहर सोडून जा, नाहीतर तुला…; संभाजीनगरमध्ये जीम ट्रेनर तरुणीचा 7 महिने पाठलाग

तक्रार दिल्याचा राग, दुकानदार महिलेला 4 दिवस घराबाहेर पडू दिले नाही; चाकू दाखवत दिल्या धमक्या
2

तक्रार दिल्याचा राग, दुकानदार महिलेला 4 दिवस घराबाहेर पडू दिले नाही; चाकू दाखवत दिल्या धमक्या

Bihar : सतत रडत होते बाळ, आवाज सहन न झाल्याने आईनेच कोयत्याने चिरला ६ महिन्यांच्या मुलीचा गळा; घटनेनंतर आत्महत्येचा प्रयत्न
3

Bihar : सतत रडत होते बाळ, आवाज सहन न झाल्याने आईनेच कोयत्याने चिरला ६ महिन्यांच्या मुलीचा गळा; घटनेनंतर आत्महत्येचा प्रयत्न

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक…
4

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.