रत्नागिरी नगरपरिषद सज्ज (फोटो -istockphoto)
येत्या दोन दिवसांत शहरातील सर्व मुख्य व अंतर्गत रस्ते पूर्णपणे खड्डेमुक्त केले जातील, अशी ग्वाही नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी दिली. नगर परिषदेच्या नवीन कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्थानिक टपरीधारकांना नगर परिषदेमार्फत लवकरच चांगल्या दर्जाचे स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष समीर बांधकाम सभापती बंटी कौर, नगरसेवक राजेश तोडणकर, अमित विलणकर, सुहेल – साखरकर, प्रीती सुर्वे आणि दत्तात्रय (बाळू) – साळवी आदी मान्यवर उपस्थित होते. नगर – परिषदेने घेतलेल्या या विविध निर्णयांचे – आणि केलेल्या नियोजनाचे नागरिकांमधून स्वागत होत आहे. गणेशोत्रव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासनाला – सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगर – परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. शहर – सुशोभीकरण आणि नागरी सुविधांवर भर दिल्याने यंदाचा गणेशोत्सव अधिक देखणा ठरेल असा विश्वास व्यक्त होत आहे.
बांधकाम सभापती बंटी कौर, नगरसेवक राजेश तोडणकर, अमित विलणकर, सुहेल – साखरकर, प्रीती सुर्वे आणि दत्तात्रय (बाळू) – साळवी आदी मान्यवर उपस्थित होते. नगर – परिषदेने घेतलेल्या या विविध निर्णयांचे – आणि केलेल्या नियोजनाचे नागरिकांमधून स्वागत होत आहे. गणेशोत्रव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासनाला – सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगर – परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. शहर – सुशोभीकरण आणि नागरी सुविधांवर भर दिल्याने यंदाचा गणेशोत्सव अधिक देखणा ठरेल असा विश्वास व्यक्त होत आहे.
Ganeshotsav 2026: कोकणात गणेशभक्तांसाठी ‘वार्ता विघ्नांची’; रेल्वे आरक्षणात अडथळे तर…
गणेशोत्सवादरम्यान शहरात कुठेही वीज पुरवठा खंडित राहणार नाही याची विशेष दक्षता घेतली जात आहे. सर्व पथदिवे सुस्थितीत करण्यासाठी विद्युत विभागाचे कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. सार्वजनिक रस्ते, गल्ली-बोळ आणि समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम अधिक तीव्रतेने राबवली जात आहे. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी नगर परिषदेतर्फे कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केली जाणार आहे. तसेच मांडवी समुद्रकिनाऱ्यावर भाविकांच्या सोयीसाठी निर्माल्य संकलनासाठी विशेष कलश उभारला जाणार आहे. यामुळे समुद्राचे प्रदूषण रोखण्यास मदत होईल.






