Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: विरोधक किस झाड की पत्ती! ‘हा’ जिल्हा शिवसेनामय; सर्व पंचायत समित्यांवर…

पालकमंत्री उदय सामंत यांनी 'अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांवर शिवसेनेचेच सदस्य विराजमान होतील. संबंधित नावांची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल, असे संकेत दिले

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 16, 2026 | 02:38 PM
Maharashtra Politics: विरोधक किस झाड की पत्ती! ‘हा’ जिल्हा शिवसेनामय; सर्व पंचायत समित्यांवर…
Follow Us
Follow Us:

रत्नागिरी जिल्ह्यात पंचायत समित्यांवर शिवसेनेची सत्ता
रत्नागिरी जिल्ह्यात विरोधक नामशेष
आजच्या झेडपी अध्यक्ष निवडीकडे लक्ष

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणात पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदांच्या निवडणुका दि. ९ मार्च रोजी पार पडल्या असून, सर्वच पंचायत समित्यांवर शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली आहे. विशेष म्हणजे या सर्व निवडी बिनविरोध झाल्याने विरोधकांचे अस्तित्त्व जवळपास नामशेष झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या पूर्वसंध्येलाच पालकमंत्री उदय सामंत यांनी संभाव्य नावांची यादी जाहीर केली होती.

आजच्या झेडपी अध्यक्ष निवडीकडे लक्ष

नियोजनबद्ध रणनीतीमुळे आणि दिलेल्या शब्दाला मान देत जिल्ह्यातील सर्व नऊ पंचायत समित्यांमध्ये विरोधात एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे सर्व ठिकाणी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. पंचायत समित्यांवरील या विजयानंतर आता जिल्ह्यातील राजकीय वातावरणाचे केंद्रबिंदू दि. १६ मार्च रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीकडे वळले आहे. ही दोन्ही पदेही शिवसेनेकडेच राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्या निवडीदेखील बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी गटाकडून प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हा परिषदेच्या आत राजकारण करु नका, अन्यथा…; उदय सामंत यांचा अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना कडक इशारा

प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी ‘अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांवर शिवसेनेचेच सदस्य विराजमान होतील. संबंधित नावांची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल, असे संकेत दिले. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी काही ज्येष्ठ आणि अभ्यासू सदस्यांच्या नावांची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रशासनावर पकड असलेल्या आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्व देऊ शकणाऱ्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे १६ मार्च रोजी होणाऱ्या नावांच्या घोषणेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा : “परकीय थेट गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र…”; उदय सामंत विधानसभेत काय म्हणाले?

अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना कडक इशारा

‘आम्ही शेवटी प्रशासनात आहोत, कुणी मंत्री म्हणून काम करतोय तर कुणी पदाधिकारी म्हणून. प्रत्येकाने आपापल्या स्तरावर जबाबदारीने काम केले पाहिजे. मात्र, ज्यांना वैयक्तिक राजकारण करायचे असेल त्यांनी ते या जिल्हा परिषदेच्या गेटच्या बाहेर ठेवावे. जिल्हा परिषदेच्या आत राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही,‌’ अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.

Web Title: Shivsena won all seath for panchayat samiti in ratnagiti districts maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • ratnagiri news
  • shivsena
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
1

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
2

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
3

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
4

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.