दौंड – मनमाड रेल्वे मार्गावर काष्टी ते बेलवंडी रेल्वे स्थानका दरम्यान दुरुस्तीच्या कामामुळे आज (20 ऑक्टोबर) आणि उद्या (21 ऑक्टोबर) दिवशी काही ट्रेनच्या फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत.
दौंड – मनमाड रेल्वे मार्गावर काष्टी ते बेलवंडी रेल्वे स्थानका दरम्यान दुरुस्तीच्या कामामुळे आज आणि उद्या पुणे-नागपुर, साईनगर शिर्डी-दादर, गोंदिया-कोल्हापूर , निजामाबाद-पुणे, पुणे-भुसावळ- पुणे, पुणे-अजनी एसी, नागपुर -पुणे एक्सप्रेस या गाड्या रद्द – @Central_Railway #Maharashtra pic.twitter.com/AO4v9ng80I — DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) October 20, 2022






