• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Sambhaji Bhide Controversial Statement On 6th June Shivrajyabhishek Sohala 2025

शिवराज्याभिषेक सोहळ्यावरुन वाद-विवाद सुरु; संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्याला समितीने दिले चोख प्रत्युत्तर

Shivrajyabhishek sohala 2025 : येत्या 6 जून रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. मात्र याबाबत संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद विवाद सुरु झाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: May 25, 2025 | 10:41 AM
Sambhaji Bhide Controversial Statement on 6th June Shivrajyabhishek sohala 2025

संभाजी भिडे यांचे 6 जून शिवराज्याभिषेक सोहळा 2025 बाबत वादग्रस्त विधान केले (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रायगड : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा लवकरच पार पडणार आहे. याची रायगडावर जोरदार तयारी देखील सुरु आहे. तारखेप्रमाणे दर वर्षी हा सोहळा 6 जून रोजी रायगडावर साजरा केला होता. राज्यासह देशभरातून शिवभक्त रायगडावर जमत असतात. मात्र आता राज्याभिषेक सोहळ्यावरुन वाद विवाद सुरु झाले आहेत. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी 6 जून रोजी होणाऱ्या या सोहळ्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन राज्यभिषेक उत्सव समितीने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

संभाजी उर्फ मनोहर भिडे हे नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केल्यामुळे राजकारण तापले आहे. आता पुन्हा एकदा संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांनी शुक्रवारी (दि.23) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याबाबत वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी 6 जून असणारा शिवराज्यभिषेक दिन नामशेष केला पाहिजे या आशयाचे वक्तव्य केले. यामुळे शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य गंगाधर काळकुटे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले समितीचे सदस्य?

शिवराज्याभिषेक सोहळा हा 6 जून रोजी तारखेप्रमाणे करण्यास भिडे गुरुजींना नकार दिला. त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत तिथीप्रमाणे सोहळे साजरे करण्याचे सांगितले. मात्र यामुळे शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य गंगाधर काळकुटे म्हणाले की, यावर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे. त्यासाठी राज्यभरातून गावागावातून उत्साहाने मोठ्या संख्येने लोक येणार आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवप्रेमी जमाणार आहेत. 06 जूनलाच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. त्यामुळे या तारखेलाच हा सोहळा होणार आहे. जरी कोणी काहीही म्हणत असेल सोहळा रद्द केला पाहिजे किंवा काही…पण सोहळा तारखेनुसारच होईल, अशा शब्दांत समितीच्या सदस्यांनी ठणकावून उत्तर दिले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, यंदाही लाखोच्या संख्येने शिवभक्त गडावर येणार आहेत. भिडे गुरुजी ज्येष्ठ आहेत. मात्र त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे की काय ?, असा प्रश्न शिवभक्तांना पडला आहे. शिवभक्त आणि महाराष्ट्रातील रणरागिणी बांगड्याचा आहेर भिडे गुरुजींना पाठवून या वक्तव्याचा निषेध करतील, अशा कडक शब्दांमध्ये समितीचे सदस्य गंगाधर काळकुटे यांनी संभाजी भिडे यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

काय म्हणाले होते संभाजी भिडे?

संभाजी भिडे शिवराज्याभिषेकाबाबत बोलताना माध्यमांसमोर म्हणाले की, 6 जूनचा राज्याभिषेक सोहळा नामशेष केला पाहिजे. 76 वर्षे झाली तरीही आपलं मानसिक अधिष्ठान ब्रिटिशांकडे स्वाधीन करुन ठेवलंय. महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या तिथीप्रमाणेच शिवराज्यभिषेक स्मरण दिन केला पाहिजे. 6 जूनचा बंदच केला पाहिजे, असे स्पष्ट मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आहे. मात्र यामुळे अनेक शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

Web Title: Sambhaji bhide controversial statement on 6th june shivrajyabhishek sohala 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 10:41 AM

Topics:  

  • raigad
  • sambhaji bhide
  • Shivrajyabhishek

संबंधित बातम्या

Panvel News: पनवेलची तहान भागवण्यासाठी शिलार-पोशीर धरणांना हिरवा कंदील
1

Panvel News: पनवेलची तहान भागवण्यासाठी शिलार-पोशीर धरणांना हिरवा कंदील

Raigad News : पळसदरी येथील धरणात सापडला मृतदेह! ओळख पटवणे, पोलिसांसाठी सगळ्यात मोठे आव्हान
2

Raigad News : पळसदरी येथील धरणात सापडला मृतदेह! ओळख पटवणे, पोलिसांसाठी सगळ्यात मोठे आव्हान

Raigad News: माथेरानमध्ये वाद पेटला! हात रिक्षाचालकांना ई-रिक्षा नाही, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर
3

Raigad News: माथेरानमध्ये वाद पेटला! हात रिक्षाचालकांना ई-रिक्षा नाही, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Raigad News: आरोग्यसेवेचा गंभीर प्रश्न! ‘आपला दवाखाना’ नावापुरताच? सुविधांच्या अभावामुळे रुग्ण झाले हैराण
4

Raigad News: आरोग्यसेवेचा गंभीर प्रश्न! ‘आपला दवाखाना’ नावापुरताच? सुविधांच्या अभावामुळे रुग्ण झाले हैराण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.