विश्व हिंदू परिषद, पुणे व श्री शिवराज्याभिषेक दिन अभिवादन समितीच्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले आहे.
"मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा" यांच्यावतीने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून उदयनराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताच्या पंजाचा अभिषेक केला.
रायगडमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रायगडावर आयोजित शिवराज्याभिषेक सोहळा आटोपून परतत असताना शिवप्रेंमींच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. माणगावजवळील बोरवाडी गावाच्या हद्दीत हा अपघात झाला आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा ही सर्वांसाठी एक स्वर्गानुभूती आहे. 18 पगड जातीच्या मराठी लोकांच्या रक्ताने निर्माण झालेलं स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज हे मंचकावर विराजमान…
आज श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा 352 वा राज्याभिषेक सोहळा. याच निमित्ताने आपण पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात महाराजांबद्दल काय शिकवले जाते, त्याबद्दल जाणून घेऊयात.
Marathi breaking live marathi headlines update Date : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.
मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची सतत ये जा सुरु असते अशातंच आता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरी किल्ले रायगडाच्या जवळपास असलेल्या भागात प्रशासनाने अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.
शिवराज्याभिषेक सोहळ्यावरुन संभाजी भिडे गुरुजींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून कोल्हापुरातील शाहीर दिलीप सावंत यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.
Shivrajyabhishek sohala 2025 : येत्या 6 जून रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. मात्र याबाबत संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद विवाद सुरु झाले आहेत.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे हे नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याबाबत वक्तव्य केल्याने नवीन वादाची शक्यता आहे.
या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर प्रचंड गर्दी उसळलेली आहे. शिवप्रेमी तळपत्या उन्हातही छत्रपती शिवरायांना वंदन करण्यासाठी मोठ्या संख्येनं रायगडावर दाखल झालेले आहेत.
कोरोना(Corona)मुळे गेली दोन वर्षे किल्ले रायगडा(Kille Raigad)वर शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek) सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत होता. मात्र, यंदा शिवराज्याभिषेक सोहळा थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने अवघा…
यंदा रायगडावर शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek) दिन थाटामाटात साजरा होणार आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना(Corona)च्या प्रादुर्भावामुळे शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याला शिवभक्तांना हजेरी लावता आली नव्हती. मात्र, कोरोना निर्बंधांमधून सूट देण्यात आल्याने रायगड पुन्हा…