Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut : अटक होईल, या भीतीने शिंदे कधीही बेळगावला गेले नाहीत, संजय राऊतांचा उपमुख्यमंत्र्‍यांना टोला

Sanjay Raut On Eknath Shinde: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. अशातच आता शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 09, 2024 | 11:55 AM
अटक होईल, या भीतीने शिंदे कधीही बेळगावला गेले नाहीत, संजय राऊतांचा उपमुख्यमंत्र्‍यांना टोला (फोटो सौजन्य-X)

अटक होईल, या भीतीने शिंदे कधीही बेळगावला गेले नाहीत, संजय राऊतांचा उपमुख्यमंत्र्‍यांना टोला (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Sanjay Raut on Maharashtra Karnataka Border Dispute : राज्याच महायुतीचं सरकार येण्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरली. मात्र आता लाडकी बहिण योजनेच्या निकषात मोठे बदल केले जाणार असल्याचे बोललं जात आहे. आता यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्र्श्न वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे, अशातच याप्रकरणी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते उदय सामंत आणि काही पदाधिकारी बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या मराठी भाषिक महामेळाव्याला जाणार आहेत. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नेते संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. “एकनाथ शिंदे कधीही बेळगाव गेले नाहीत. मंत्री असताना शिंदे यांच्याकडे सीमाभागाची विशेष जबाबदारी होती. अटक होईल, या भीतीने ते कधीही बेळगावला गेले नाहीत. शिंदेंनी कधीही बेळगावमधील मराठी जनतेकडे पाहिले नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे राज्य आहे, ही पळवाट नाही, असे सांगून बेळगावमधील मराठी भाषिकांच्या मागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ठामपणे उभा आहे आणि तिथं आमचे शिवसैनिक महामेळाव्यात सहभागी होतील, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले.

महाराष्ट्र- कर्नाटक सीमा वाद पेटणार; एकीकरण समितीच्या मेळाव्याला परवानगी नाकारली

तर निवडणुकीच्या आधी कोणतीही शहनिषा न करता सरसकट 1500 रुपयांच्या व्यवहार केला त्यावर अनेकांचे आक्षेप होते. मुख्यमंत्र्यांनी 2 दिवस आधी सांगितले होते की निकष बदलावे लागतील. निकष, नियम यांचं भान राहिलं नाही त्यांना मत विकत घ्यायची होती. अनेक कमवत्या महिलांचे उत्पन्न चांगले आहे अशा घरातील 3 महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे जात आहेत. काही लाख महिला आता त्यांच्या समोर आले. काही लाख महिलांना आतापर्यंत पैसे दिल्यावर हे लक्षात आलं का? आमची एवढीच प्रार्थना आहे की ज्या महिलांना पैसे दिले ते परत घेऊ नका, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“हे पैसे तुम्ही चुकीच्या मार्गाने दिलेत आणि आता तुमचे डोळे उघडलेत की या योजनेचा बोजा सरकारच्या तिजोरीवर पडतोय, त्यामुळे ती योजना बंद करायला हवी. आता त्यांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पैसे कुठून आणणार, उत्पन्नाचे साधन काय, हे आता नवीन सरकारच्या लक्षात आलं आहे. आता आमची एवढीच प्रार्थना आहे की ज्या महिलांना पैसे दिलेत ते काढून घेऊ नका. त्यांना नोटीस पाठवून पैसे जमा करा, असे सांगू नका. तुम्ही काहीही करु शकता, हे जे काही सुरु आहे, त्यावर बारीक लक्ष आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.

‘आधार’चे खाजगीकरण तात्काळ रद्द करा, अन्यथा मंत्रालयातून उड्या मारू; सेतू केंद्र चालकांचा इशारा

Web Title: Sanjay raut on maharashtra karnataka border dispute and eknath shinde in marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 11:55 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Karnataka
  • Ladki Bahin Yojana
  • sanjay raut

संबंधित बातम्या

RSS वर बंदी घालण्याची मागणी अन् हायकोर्टाचा कर्नाटक सरकारला दणका; थेट खर्गेंच्या मतदारसंघातच…
1

RSS वर बंदी घालण्याची मागणी अन् हायकोर्टाचा कर्नाटक सरकारला दणका; थेट खर्गेंच्या मतदारसंघातच…

Sanjay Raut on Election Commission: आता आरपारची लढाई! निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्षांचा विराट मोर्चा
2

Sanjay Raut on Election Commission: आता आरपारची लढाई! निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्षांचा विराट मोर्चा

सीमाभागातील कारखान्यांच्या अडचणी वाढल्या; कर्नाटकातील साखर हंगाम ‘या’ तारखेपासून होणार सुरु
3

सीमाभागातील कारखान्यांच्या अडचणी वाढल्या; कर्नाटकातील साखर हंगाम ‘या’ तारखेपासून होणार सुरु

एसटी कर्मचाऱ्यांची थकीत देणी रक्कम देण्यात एकनाथ शिंदे आघाडीवर, तर अजित पवार मात्र पिछाडीवर; श्रीरंग बरगे यांचा टोला
4

एसटी कर्मचाऱ्यांची थकीत देणी रक्कम देण्यात एकनाथ शिंदे आघाडीवर, तर अजित पवार मात्र पिछाडीवर; श्रीरंग बरगे यांचा टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.