Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट; एक आरोपी येणार जेलबाहेर, कारण काय?

Crime News : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे हा जेलच्या बाहेर येणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 08, 2026 | 01:07 PM
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट; साक्षीदाराच्या भावाला थेट धमकी

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट; साक्षीदाराच्या भावाला थेट धमकी

Follow Us
Follow Us:
  • बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अपडेट
  • हत्या प्रकरणातील एक आरोपी येणार बाहेर
  • जिल्हा न्यायालयाचा मानवतावादी दृष्टिकोनातून निर्णय
Deshmukh Murder Case : बीड : मागील वर्षी मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या (Beed News) करण्यात आली. या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली होती.या प्रकरणातील सर्व आरोपी तुरूगांत असून मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. या प्रकरणाचा तपास अजून सुरु असून कोर्टामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे हा जेलच्या बाहेर येणार आहे. (Crime News) घरगुती कारणामुळे त्याला जेलच्या बाहेर आणण्यात येणार आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपी हे जेलमध्ये आहेत. त्याचबरोबर एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे याला जिल्हा न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. जयराम चाटे याचा भाऊ श्रीराम काटे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पुढील धार्मिक विधींसाठी जयराम चाटे हा जेलबाहेर येणार आहे.

हे देखील वाचा : गेम होणार अन् बिहारमध्ये ‘चाणक्य’ भाकरी फिरवणार? नितीश कुमार राज्यसभेवर जाताच…; BJP चा ‘हा’ नेता…

आरोपी जयराम चाटे भावाच्या बाराव्याच्या विधीकरिता त्याला त्याच्या गावी जाण्याची परवानगी कोर्टाने दिली. मात्र, ही परवानगी देताना काही नियम आणि अटी दिल्या आहेत, ज्याचे पालन आरोपीला करावे लागणार आहे. जयराम चाटे याला पोलिस बंदोबस्तमध्ये घेऊन गेले जाणार आहे. त्यानंतर काही तासात त्याला पुन्हा तुरूंगात आणले जाईल. 13 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पोलिस बंदोबस्तात उपस्थित राहण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. मकोका विशेष न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी मानवतावादी दृष्टिकोनातून हा निर्णय दिला.

हे देखील वाचा : “राजकारण शेकण्यासाठी व्हल्गर विधानं”; गिरीश महाजन यांनी रोहित पवारांना धरलं धारेवर

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हे मोक्का अतंर्गत जेलमध्ये आहेत. तब्बल 14 महिन्यानंतर आरोपी जयराम चाटे हा जेलमधून बाहेर येणार आहे. पोलीस बंदोबस्तात तो धार्मिक विधीस उपस्थित राहणार आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जयराम चाटेला पोलीस बंदोबस्ताचे शुल्क स्वतः भरावे लागणार आहे. तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे त्याच्यासाठी बंधनकारक असणार आहे.

Web Title: Santosh deshmukh murder case update accused jairam chate will come out of jail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • Beed News
  • crime news
  • Santosh Deshmukh Murder case

संबंधित बातम्या

प्रियकरासाठी हैवान झाली आई, 7 महिन्यांच्या मुलाची केली हत्या; कुटुंबालाही विष देऊन मारण्याचा प्रयत्न
1

प्रियकरासाठी हैवान झाली आई, 7 महिन्यांच्या मुलाची केली हत्या; कुटुंबालाही विष देऊन मारण्याचा प्रयत्न

प्रेयसीच्या मोहात बाप झाला हैवान! 3 मुलींची हत्या, आईने मुलाला कुशीत घेऊन वाचवला जीव
2

प्रेयसीच्या मोहात बाप झाला हैवान! 3 मुलींची हत्या, आईने मुलाला कुशीत घेऊन वाचवला जीव

दरोड्याच्या तयारीतील टोळी आंबेगाव पोलिसांच्या जाळ्यात, कोयता अन् मिरची पावडर जप्त; तिघांना अटक
3

दरोड्याच्या तयारीतील टोळी आंबेगाव पोलिसांच्या जाळ्यात, कोयता अन् मिरची पावडर जप्त; तिघांना अटक

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; पिकअप अन् दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
4

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; पिकअप अन् दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.