Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सासवड नगरपरिषदेचा दिल्लीत सन्मान; स्वच्छता लीगमध्ये देशात अव्वल

शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत आयोजित केलेल्या इंडियन स्वच्छता लीगमध्ये सासवड नगरपरिषदेने देशात अव्वल क्रमांक पटकावला असून शनिवारी ( दि १ ) दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे पुरस्कार स्वीकारला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 07, 2022 | 05:47 PM
सासवड नगरपरिषदेचा दिल्लीत सन्मान; स्वच्छता लीगमध्ये देशात अव्वल
Follow Us
Follow Us:

सासवड : शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत आयोजित केलेल्या इंडियन स्वच्छता लीगमध्ये सासवड नगरपरिषदेने देशात अव्वल क्रमांक पटकावला असून शनिवारी ( दि १ ) दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर आणि नगरविकास मंत्रालयाचे प्रधान सचिव मनोज जोशी यांच्या हस्ते पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, मुख्याधिकारी निखिल मोरे, मा नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

शासनाच्या वतीने संपूर्ण देशपातळीवर या स्वच्छता लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १८५० पेक्षा अधिक शहराचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये २५ ते ५० हजार लोकसंख्या विभागामध्ये सासवड नगरपरिषदेने देशात अव्वल स्थान मिळविले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला. यावेळी पालिका अभियंता व पाणीपुरवठा प्रमुख रामानंद कळसकर, समन्वयक राम कारंडे उपस्थित होते.

[read_also content=”लोकसंख्या नियंत्रणाचे प्रलंबित बिल संसदेने पास करावे : कृष्णदेव नंदगिरीजी महाराज https://www.navarashtra.com/maharashtra/parliament-should-pass-the-pending-population-control-bill-krishnadev-nandgiriji-maharaj-nrdm-333565.html”]

स्वच्छतेच्या बाबतीत संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानापासून तत्कालीन नगराध्यक्ष चंदूकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड नगरपालिका आणि नागरीक स्वच्छतेच्या बाबतीत नेहमी जागरूक राहिले आहेत. आताही २०१८, २०१९, २०२० आणि २०२१ सलग चार वर्षे स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशपातळीवर नगरपालिका अव्वल राहिली आहे. सासवड नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि सासवड नागरीकांच्या सहकार्याने हे यश मिळाले असून, यापुढेही नागरीकांचे असेच सहकार्य रहावे, असे आवाहन करीत आमदार संजय जगताप यांनी पालिका कर्मचारी आणि नागरीकांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Saswad municipal council honored in delhi top in the country in cleanliness league nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2022 | 05:47 PM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • narendra modi
  • Nationalist Congress Party
  • Saswad Nagarparishad

संबंधित बातम्या

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा
1

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा

Jewar Airport ला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव! योगी सरकारचा मोठा निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत ३९ प्रस्तावांना मंजुरी
2

Jewar Airport ला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव! योगी सरकारचा मोठा निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत ३९ प्रस्तावांना मंजुरी

Shiv Sena BJP Clash: शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार
3

Shiv Sena BJP Clash: शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?
4

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.