Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Voter List Row: सातारा जिल्ह्यात ५६ हजार दुबार मतदार! काँग्रेसचा प्रशासनावर गंभीर आरोप, पुरावे सादर

Satara News: लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सुमारे ७ टक्क्यांनी वाढली असून त्यामागे दुबार मतदार आणि कथित बोगस मतदान कारणीभूत असल्याचा त्यांचा आरोप आहे. कराड उत्तर, कराड दक्षिण आणि मलकापूर परिसरातील मतदार यादीत एका व्यक्तीची दोन ठिकाणी नावे असल्याचा दावा त्यांनी केला.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 28, 2026 | 04:49 PM
Satara News, Maharashtra Politics, Congress

Satara News, Maharashtra Politics, Congress

Follow Us
Follow Us:

Satara News: सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील (आप्पा) यांनी पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीतील मतदार यादीवर गंभीर आरोप केले. जिल्ह्यात सुमारे ५६ हजार दुबार मतदार असल्याचा दावा करत या संदर्भातील नोंदी आणि कागदपत्रे प्रशासनाकडे सादर केल्याची माहिती त्यांनी दिली. (Satara Congress Alleges 56,000 Duplicate Voters In District)

येथील काँग्रेस कमिटी मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते .यावेळी काँग्रेसचे एडवोकेट राजेंद्र शेलार व महिला आघाडीच्या सुषमा राजे घोरपडे उपस्थित होते .

SC On CJP Protest: जंतर-मंतरवरील विद्यार्थी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला मोठे आदेश

पाटील यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सुमारे ७ टक्क्यांनी वाढली असून त्यामागे दुबार मतदार आणि कथित बोगस मतदान कारणीभूत असल्याचा त्यांचा आरोप आहे. कराड उत्तर, कराड दक्षिण आणि मलकापूर परिसरातील मतदार यादीत एका व्यक्तीची दोन ठिकाणी नावे असल्याचा दावा त्यांनी केला.

त्यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीनंतरही या मुद्यावर प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. आता जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रांत कार्यालयाकडेही संबंधित यादी आणि पुरावे सादर करण्यात आले आहेत. या प्रक्रियेमुळे सुमारे ४० ते ४५ हजार दुबार नावे कमी होऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Aditya Thackeray News: शांततापूर्ण आंदोलकांवर AK-47 अन् पेलट गन्स!; विद्यार्थ्यांच्या मारहाणीवरून आदित्य

वारंजी गावाचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत सुमारे ३,६०० मतदार असताना विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंख्या अचानक ४,२०० पर्यंत वाढल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून मतदार यादी शुद्ध करण्याची मागणी काँग्रेसने प्रशासनाकडे केली आहे.

 

Web Title: Satara news congress claims 56 thousand duplicate voters in satara district namdev patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Politics
  • Marathi News
  • Satara

संबंधित बातम्या

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना  इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!
1

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा
2

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा

Congress Criticized SIR Program: SIRमध्ये ७.८ कोटी मतदारांची नावे वगळली; काँग्रेसचा गंभीर आरोप
3

Congress Criticized SIR Program: SIRमध्ये ७.८ कोटी मतदारांची नावे वगळली; काँग्रेसचा गंभीर आरोप

Satara Earth : कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
4

Satara Earth : कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.