Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: लिंब ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमिततेप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. तसेच ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि गटविकास अधिकारी, पंचायत समिती सातारा यांनाही निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 23, 2026 | 06:14 PM
Satara News, Zilla Parishad Satara, Gram Panchayat Inquiry, Hunger Strike,

Satara News, Zilla Parishad Satara, Gram Panchayat Inquiry, Hunger Strike,

Follow Us
Follow Us:
  • लिंब ग्रामपंचायतीमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीला गती मिळण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण
  • भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेश शेटे, विजय दाजी शिंदे, रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अधिक पाटील आणि माजी सैनिक चंद्रकांत सावंत आंदोलनात आघाडीवर
  • सातारा पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत ग्रामपंचायतीच्या नोंदी आणि विविध विकासकामांवरील खर्चात अनियमितता
 

Satara News: सातारा तालुक्यातील लिंब ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक अनियमिततेप्रकरणी संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेश शेटे, विजय दाजी शिंदे, रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अधिक पाटील आणि माजी सैनिक चंद्रकांत सावंत यांनी मंगळवारपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, पंचायत समिती सातारा येथील विस्तार अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत ग्रामपंचायतीच्या नोंदी व विविध विकासकामांवरील खर्चाबाबत काही अनियमितता निदर्शनास आल्या आहेत. वित्त आयोगाच्या निधीच्या वापराबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

‘2029 ला तिकीट नाही मिळालं तर अपक्ष लढेन’; ओमराजे निंबाळकरांचा सूचक इशारा, शिंदेंची वाढणार डोकेदुखी?

या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. तसेच ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि गटविकास अधिकारी, पंचायत समिती सातारा यांनाही निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.

New Sena Bhavan: ठाकरे-शिंदे वाद नव्या वळणावर! दादरच्या ‘सेनाभवना’ला टक्कर देण्यासाठी एकनाथ शिंदेंचा

“चौकशी अहवालातील बाबी गांभीर्याने घेऊन संबंधितांवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच ग्रामपंचायतीच्या निधीच्या वापराबाबत पारदर्शकता राखून ग्रामस्थांना न्याय द्यावा,” अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते आणि चौकशीच्या निष्कर्षांनुसार पुढील काय कारवाई होते, याकडे लिंब ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title: Satara news limb gram panchayat financial irregularities zp protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • gram panchayat
  • hunger strike
  • Jaykumar Gore
  • Rural Development
  • Satara News
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

Satara News : व्यसनमुक्तीसाठी एकवटले ब्रह्माकुमारीचे कार्यकर्ते ;शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रामुख्याने होणार प्रबोधन
1

Satara News : व्यसनमुक्तीसाठी एकवटले ब्रह्माकुमारीचे कार्यकर्ते ;शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रामुख्याने होणार प्रबोधन

Biogas Energy : ‘शेणखताच्या गॅस’चा बाजारात धुमाकूळ! भारताचे वाचणार तब्बल 47605 कोटी रुपये; पाहा कसा होणार फायदा?
2

Biogas Energy : ‘शेणखताच्या गॅस’चा बाजारात धुमाकूळ! भारताचे वाचणार तब्बल 47605 कोटी रुपये; पाहा कसा होणार फायदा?

एकाच कामावर दोनदा निधी टाकून पैसे केले हडप; कुडाळ ग्रामपंचायतमधील प्रकार
3

एकाच कामावर दोनदा निधी टाकून पैसे केले हडप; कुडाळ ग्रामपंचायतमधील प्रकार

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ‘एआरपी’ प्रणालीला मंजुरी; कामगार सेनेकडून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार
4

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ‘एआरपी’ प्रणालीला मंजुरी; कामगार सेनेकडून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.