Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : दिव्यांगांच्या हातांनी भरले रस्त्याचे खड्डे; प्रशासनाला दिला संवेदनशीलतेचा धडा !

Satara News : साताऱ्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांग बांधवांनी स्वतः पुढाकार घेत खड्डे बुजवले. प्रशासनाने करावयाचे काम नागरिकांनीच केल्याने या उपक्रमातून व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 14, 2026 | 06:13 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • आम्हाला सहानभूती नको
  • दिव्यांगांनी भरले रस्त्यावरचे खड्डे
Satara News : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था, सातारा यांच्या वतीने ‘खड्डे भरो आंदोलन’ करण्यात आले. छत्रपती शिवाजी सर्कल पोस्ट ऑफिस तसेच सयाजी शाळा परिसरातील खड्डे दिव्यांग बांधवांनी स्वतः भरून प्रशासनासमोर अनोखा आदर्श निर्माण केला.

दिव्यांग व्यक्तींना रस्त्यावरून प्रवास करताना खड्डे, असमतोल रस्ते आणि विविध अडथळ्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र, या समस्येविरोधात केवळ तक्रार न करता त्यांनी स्वतःच रस्त्यावर उतरून खड्डे बुजविले. त्यामुळे आंदोलनाला सामाजिक बांधिलकीची वेगळी किनार मिळाली.

Satara News : गणेश आगमन मिरवणुकीसाठी पाच तारखा निश्चित; पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

दिव्यांगांनी भरले रस्त्यावरचे खड्डे

संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांच्यासह अमोल प्रकाश निकम, अमोल भातुसे, ताज भाई मुलानी, शैलेंद्र बोर्डे, शांताराम देवरे, पांडुरंग शेलार, बाळासाहेब रेवले, संतोष भोसले, देवरे दादा आणि अन्य दिव्यांग बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला.

आम्हाला सहानभूती नको

“आम्हाला सहानुभूती नको; सुरक्षित आणि सन्मानाने चालता येईल असे रस्ते हवेत,” असा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला. दिव्यांग बांधवांनी खड्डे भरताना नागरिकांचेही लक्ष वेधून घेतले.

म्हसवड येथे संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने झालेल्या या आंदोलनातून शहरातील रस्त्यांची अवस्था आणि दिव्यांगांच्या दैनंदिन अडचणी अधोरेखित झाल्या. स्वतः अडचणींना सामोरे जात असतानाही शहरासाठी पुढाकार घेणाऱ्या या बांधवांचे नागरिकांनी कौतुक केले. ‘ज्यांना आधाराची गरज आहे, त्यांनीच आज शहराला आधार दिला,’ अशी भावना यावेळी व्यक्त झाली.

Web Title: Satara news potholes filled by the hands of differently abled individuals a lesson in sensitivity taught to the administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Pothole
  • Satara Municipal Council
  • Satara Municipality
  • Satara News

संबंधित बातम्या

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा
1

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा

Satara News : साताऱ्याच्या ‘आझाद’ची राज्यात डरकाळी; तीन सुवर्णपदकांसह पटकावला ‘बेस्ट डॉग’चा किताब
2

Satara News : साताऱ्याच्या ‘आझाद’ची राज्यात डरकाळी; तीन सुवर्णपदकांसह पटकावला ‘बेस्ट डॉग’चा किताब

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक
3

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक

सभापतींच्या गावातीलच नागरिक बांधकाम विभागाला वैतागले; अधिकारी-ठेकेदारांना गावात फिरकू न देण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा
4

सभापतींच्या गावातीलच नागरिक बांधकाम विभागाला वैतागले; अधिकारी-ठेकेदारांना गावात फिरकू न देण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.