Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Sugarcane Farmers: साखरेचे दर वाढल्याने कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता जाहीर करावा; रयत क्रांती संघटना आक्रमक

ऊस उत्पादनासाठी लागणारे खत, औषधे,मजुरी, वाहतूक,सिंचन व इतर उत्पादन खर्च वाढत असताना शेतकऱ्यांना मिळणारा ऊस दर मात्र त्या तुलनेत अपुरा आहे.त्यामुळे रयत क्रांती संघटनेच्या वतीने ही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 01, 2026 | 12:57 PM
Sugarcane Rate Satara, Rayat Kranti Sanghatana,

Sugarcane Rate Satara, Rayat Kranti Sanghatana,

Follow Us
Follow Us:
  • साखरेचे भाव वाढूनही उसाचा दुसरा हप्ता न दिल्याने साताऱ्यात शेतकरी आक्रमक
  • रयत क्रांती संघटनेचे प्रकाश (सोनू) साबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
  • खते, मजुरी, वाहतूक आणि सिंचन खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत
Satara Sugarcane Farmers: सध्या साखरेचे दर वाढलेले आहेत. अशा परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने ऊस उत्पादन घेतले असून,साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करूनही शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचा योग्य मोबदला अद्याप मिळत नाही. त्यामुळे साखर कारखानदारांनी त्यांचा आर्थिक फायदा न पाहता वाढलेल्या साखर दराच्ग योग्य वाटा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही द्यावा अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे केले आहे.

ST Cooperative Bank: एसटी बँकेच्या २३.९७ कोटींच्या कामांच्या फाईल्स गायब? आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी

साखरेचे दर गगनाला भिडले असताना जिल्ह्यातील एकाही साखर कारखानदाराने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुसरा हप्ता जाहीर करण्याबाबत पुढाकार घेतलेला नाही.ही बाब अत्यंत गंभीर आहे. ऊस उत्पादनासाठी लागणारे खत, औषधे,मजुरी, वाहतूक,सिंचन व इतर उत्पादन खर्च वाढत असताना शेतकऱ्यांना मिळणारा ऊस दर मात्र त्या तुलनेत अपुरा आहे.त्यामुळे रयत क्रांती संघटनेच्या वतीने ही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

त्याचबरोबर साखरेच्या वाढलेल्या दराचा विचार करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने दुसरा हप्ता जाहीर करावा, शेतकऱ्यांना दुसरा हप्ता वेळेत मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कारखानदारांना आवश्यक्य सूचना द्याव्यात,ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च व बाजारातील परिस्थितीच्या तुलनेत योग्य मोबदला मिळेल याची प्रशासनाने दक्षता घ्यावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेने केली आहे.

Acciend News: दर्शनावरून परतताना काळाचा घाला; किनवटजवळ भरधाव जीप झाडावर आदळली, चौघांचा मृत्यू

हा प्रश्न सातत्याने लावून धरला जाणार असून प्रशासनाने या मागणीचे गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे यांनी केली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष देविदास जाधव,अमर कदम सचिन नलावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title: Satara newsrayat kranti sanghatana demands second installment for sugarcane farmers in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 12:57 PM

Topics:  

  • Farmers
  • Satara

संबंधित बातम्या

क्षणभराचा फरक अन् जीव वाचला! भरधाव ट्रक देऊर बसस्थानकात घुसला; ST स्टँडसह उपहारगृह जमीनदोस्त, मोठा अनर्थ टळला
1

क्षणभराचा फरक अन् जीव वाचला! भरधाव ट्रक देऊर बसस्थानकात घुसला; ST स्टँडसह उपहारगृह जमीनदोस्त, मोठा अनर्थ टळला

Satara Voter List: साताऱ्यात मतदार यादीचा ‘SIR’ धक्का! ३.४२ लाख मतदार संशयाच्या कक्षेत; तर ८८ हजार मृत
2

Satara Voter List: साताऱ्यात मतदार यादीचा ‘SIR’ धक्का! ३.४२ लाख मतदार संशयाच्या कक्षेत; तर ८८ हजार मृत

Satar News: गावाची सुरक्षा आता ग्रामस्थांच्या हाती! साताऱ्यात पोलिसांचा ‘ग्राम सुरक्षा दल’ उपक्रम
3

Satar News: गावाची सुरक्षा आता ग्रामस्थांच्या हाती! साताऱ्यात पोलिसांचा ‘ग्राम सुरक्षा दल’ उपक्रम

Kaas Pathar: रंगीबेरंगी फुलांनी बहरले कास पठार; निसर्गाचे अनोखे रूप पाहण्यासाठी दररोज 3 हजार पर्यटकांना संधी
4

Kaas Pathar: रंगीबेरंगी फुलांनी बहरले कास पठार; निसर्गाचे अनोखे रूप पाहण्यासाठी दररोज 3 हजार पर्यटकांना संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.