• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Schedule Of Various Programs In Mumbai Festival 2024 Nrab

मुंबई फेस्टीव्हल २०२४’ मध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल

मुंबई  शहर आणि उपनगरात होणार विविध कार्यक्रम

  • By Aparna
Updated On: Jan 12, 2024 | 08:36 PM
मुंबई फेस्टीव्हल २०२४’ मध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
मुंबई: महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत मुंबईमध्ये २० ते २८ जानेवारी दरम्यान ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये मुंबई शहर आणि उपनगरात  विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. राज्याची कलासंस्कृती दर्शविण्यात या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ कार्यक्रमाचे उद्घाटन २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते १० वाजता  क्रॉस मैदान गार्डन येथे होणार आहे. तसेच  वांद्रे येथे एमएमआरडीए मैदान महा एक्स्पोचे आयोजन करण्यात अाले अाहे. २० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता ‘महा एक्सपो’चे उद्धघाटन होणार आहे. हा ‘महा एक्सपो’ दिनांक २८ जानेवारी २०२४ पर्यंत असणार आहे. सोमवार ते शुक्रवारी दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत ‘महा एक्सपो’ सुरू असेल तर शनिवार आणि रविवारी दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत ‘महा एक्सपो’ सुरू असणार आहे.
मुंबईतील विविध ठिकाणी १९ ते २१ जानेवारी आणि २६ आणि २८ जानेवारी  रोजी शॉपिंग फेस्टचे आयोजन केलेले आहे. काळा घोडा येथे २० ते २८ जानेवारी रोजी कला महोत्सवाचे आयोजन करण्यात अालेले आहे. बीच फेस्ट २० जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान असून यामध्ये योगा, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बीच क्लीन अप आणि स्क्रिनींग असे विविध उपक्रम जुहू चौपाटी येथे सायंकाळी ६ ते ७ या वेळेत आयोजित केले आहेत.
सिनेमा फेस्ट  २० ते २४ जानेवारी दरम्यान असून सायंकाळी ७ वाजता पीव्हीआर चित्रपट गृहांमध्ये मुंबईत विविध शोंचे आयोजन करण्यात आले आहे. टुरिजम कॉनक्लेव्ह २४ जानेवारी रोजी कलिना येथील ग्रॅण्ड हयात येथे आयोजित केले असून सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे टुरिजम कॉनक्लेव्ह सुरू असेल. क्रिकेट क्लिनीक २० ते २१ जानेवारी आणि  २७ व २८ जानेवारी रोजी सकाळी ७ ते रात्री ९ आणि रात्री १० ते १२ वाजेपर्यंत ओव्हल मैदान येथे आयोजित केले आहे.
टाटा मुंबई मॅरेथॉन २१ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजन केले आहे. टर्बो स्टार्ट फॉरईव्हर प्लॅनेट चॅलेंज २५ जानेवारी रोजी बीएसई फोर्ट येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजता आयोजित केले आहे. पॅरामोटर शो  २७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत गिरगाव चौपाटी येथे आयोजित केला आहे. म्युझिक फेस्ट १९ ते २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता विविध ठिकाणी आयोजित केले आहे. संगीत महोत्सवाचे महालक्ष्मी रेसकोर्स येथे दिनांक २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी आयोजन केले आहे. समारोप कार्यक्रम दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजता वांद्रे येथील एमएमआरडीए मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे.
दरम्यान, या महोत्सवात राज्याच्या कला संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सायकलींग टूर, वॉटर स्पोर्टस, बीच ॲक्टीव्हीटीज्, पॅरामॉटर शो, जुहू चौपाटी येथे बीच फेस्टीव्हल याअंतर्गत फुटबॉल, व्हॉलीबॉल, योगा, बीच स्वच्छता मोहीम, मुव्हीज् स्क्रीन इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रम असणार अाहेत.  या महोत्सवात सहभागी होण्यासाठी या संकेतस्थळावर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली  आहे.

Web Title: Schedule of various programs in mumbai festival 2024 nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2024 | 08:35 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai
  • Mumbai Festival
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: शहर विद्रूप करणाऱ्यांवर थेट अ‍ॅक्शन! मुंबईत ४१ बॅनर्सवर कारवाई, ३ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल
1

Mumbai News: शहर विद्रूप करणाऱ्यांवर थेट अ‍ॅक्शन! मुंबईत ४१ बॅनर्सवर कारवाई, ३ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

ZP Election : बेंबळी गटातील इंगळेंची उमेदवारी बाद तर येडशीतून मोरेंची उमेदवारी कायम , निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय
2

ZP Election : बेंबळी गटातील इंगळेंची उमेदवारी बाद तर येडशीतून मोरेंची उमेदवारी कायम , निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय

छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम
3

छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

Farmers News : रब्बी पीककपाहणीत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर
4

Farmers News : रब्बी पीककपाहणीत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kia Syros विरुद्ध Mahindra XUV 3XO: फीचर्स, इंजिन आणि किमतीच्या बाबतीत कोणत्या कारचा दर्जा टॉपचा

Kia Syros विरुद्ध Mahindra XUV 3XO: फीचर्स, इंजिन आणि किमतीच्या बाबतीत कोणत्या कारचा दर्जा टॉपचा

Jan 24, 2026 | 05:42 PM
शाळांसाठी ‘सादिल अनुदान’! प्राथमिक शाळांना दैनंदिन गरजांसाठी उद्देशपूर्ण निधी, १५.७१ कोटींचे वितरण

शाळांसाठी ‘सादिल अनुदान’! प्राथमिक शाळांना दैनंदिन गरजांसाठी उद्देशपूर्ण निधी, १५.७१ कोटींचे वितरण

Jan 24, 2026 | 05:41 PM
T20 World Cup 2026 : ICC ची मोठी घोषणा! बेंचवर बसलेल्या ‘या’ संघाची झाली चांदी! T-20 World Cup मध्ये बांगलादेशची घेणार जागा

T20 World Cup 2026 : ICC ची मोठी घोषणा! बेंचवर बसलेल्या ‘या’ संघाची झाली चांदी! T-20 World Cup मध्ये बांगलादेशची घेणार जागा

Jan 24, 2026 | 05:38 PM
Railway Crime: वेतन मंजुरीच्या नावाखाली २० हजारांची लाच अन्…;  तोतया अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

Railway Crime: वेतन मंजुरीच्या नावाखाली २० हजारांची लाच अन्…; तोतया अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

Jan 24, 2026 | 05:32 PM
Marathi Serial : जानकीला कळणार मास्कमॅनचं सत्य; मायाचं पितळ उघड पडणार का ? ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत ट्वीस्ट

Marathi Serial : जानकीला कळणार मास्कमॅनचं सत्य; मायाचं पितळ उघड पडणार का ? ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत ट्वीस्ट

Jan 24, 2026 | 05:19 PM
जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Jan 24, 2026 | 05:15 PM
China-Taiwan: आशियात युद्धाचा भडका! चीनने तैवानला 6 युद्धनौकांनी घेरले; 18 विमानांची ‘रेड लाईन’मध्ये घुसखोरी, लष्कर हाय अलर्टवर

China-Taiwan: आशियात युद्धाचा भडका! चीनने तैवानला 6 युद्धनौकांनी घेरले; 18 विमानांची ‘रेड लाईन’मध्ये घुसखोरी, लष्कर हाय अलर्टवर

Jan 24, 2026 | 04:51 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mira Bhayandar : मराठी अस्मितेचा मुद्दा पेटला, मनसे-मराठी एकीकरण समिती एकत्र, भाजप-शिवसेनेची पाठराखण

Mira Bhayandar : मराठी अस्मितेचा मुद्दा पेटला, मनसे-मराठी एकीकरण समिती एकत्र, भाजप-शिवसेनेची पाठराखण

Jan 24, 2026 | 04:00 PM
Amravati News : भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित

Amravati News : भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित

Jan 24, 2026 | 03:51 PM
Ahilyanagar Drugs :  ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या पोलिसामागे कोण? डॉ. सुजय विखे पाटील यांचा थेट सवाल

Ahilyanagar Drugs : ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या पोलिसामागे कोण? डॉ. सुजय विखे पाटील यांचा थेट सवाल

Jan 24, 2026 | 03:42 PM
नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि औषध विक्री, 3 डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल

नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि औषध विक्री, 3 डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल

Jan 24, 2026 | 03:38 PM
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

Jan 24, 2026 | 03:08 PM
MUMBAI : छगन भुजबळ निर्दोष; आता ईडीने प्रायश्चित्त घ्यावे -संजय राऊत

MUMBAI : छगन भुजबळ निर्दोष; आता ईडीने प्रायश्चित्त घ्यावे -संजय राऊत

Jan 24, 2026 | 03:05 PM
Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Jan 23, 2026 | 07:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.