Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रवादीच्या रूपाली ठोंबरेंबाबत शरद पवार म्हणाले, ‘भांडखोर आहे फार, तिला आवरावं लागतं’

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या (Kasba Bypoll) प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी अनेक दिग्गज नेतेमंडळी पुण्यात ठाम मांडून बसले आहेत. त्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 24, 2023 | 04:36 PM
राष्ट्रवादीच्या रूपाली ठोंबरेंबाबत शरद पवार म्हणाले, ‘भांडखोर आहे फार, तिला आवरावं लागतं’
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या (Kasba Bypoll) प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी अनेक दिग्गज नेतेमंडळी पुण्यात ठाम मांडून बसले आहेत. त्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांच्याबाबत विचारले असता त्यांनी भांडखोर आहे फार, तिला आवरावं लागतं, असं म्हटलं. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

शरद पवार यांना माध्यमांनी रूपाली ठोंबरे पाटील यांच्याबाबत एक प्रश्न विचारला होता. त्यावर शरद पवार म्हणाले, ‘कुणाविषयी बोलताय?’ त्यावर मग रुपालीताई ठोंबरे पाटील असं पत्रकाराने सांगितले. त्यानंतर शरद पवार लगेचच म्हणाले, ‘भांडखोर आहे फार. पोलीस काही बोलू लागले तर ती थेट अंगावर जाते त्यांच्या. तिला आवरावं लागतं’. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांनी रुपाली पाटील यांच्याबाबत विधान केल्यानंतर उपस्थित पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला पवारांनी प्रत्युत्तरही दिले. त्यामध्ये त्यांनी म्हटले की,  ‘हे भाजप प्रदेशाध्यक्षांचं विधान बालीश आणि पोरकटपणाचं आहे. इतकी वर्ष भाजप नेत्यांना ओळखतो पण त्यांना मिठीमारण्यासारखे ते नाहीत’.

रूपाली पाटील मनसेतून राष्ट्रवादीत

रूपाली पाटील यांनी डिसेंबर 2021 मध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मनसेच्या फायरब्रँड नेत्या अशी रूपाली पाटील यांची ओळख होती. त्यांनी राज ठाकरेंना एक पत्र लिहून पक्ष सोडला. त्यानंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या.

Web Title: Sharad pawar talked about rupali patil thombare she is aggressive nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2023 | 04:33 PM

Topics:  

  • Balasaheb Dabhekar
  • Congress
  • Congress Politics
  • Hemant Rasane
  • Nana patole
  • political news
  • Ravindra Dhangekar

संबंधित बातम्या

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया
1

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित
2

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
3

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप
4

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.