Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवारांना बेळगावात जाण्याची वेळ येणार नाही, सीमाप्रश्नी कुणीही कायदा हातात घेऊ नये – गृहमंत्री

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी संवाद साधताना, मी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला आहे. बेळगाव हल्ल्याप्रकरणी हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करावी अशी मी मागणी केली आहे, असं फडणवीस म्हणाले. हल्लेखोरांवर कारवाईचे आश्वासन बोम्मईनं दिलं आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 06, 2022 | 07:24 PM
devendra fadnavis and basavraj bommai

devendra fadnavis and basavraj bommai

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. आज पुन्हा एकदा सीमावादावरुन कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. दुपारच्या सुमारास कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या कोगनोळी इथे महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करुन कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. याचे राज्यात तीव्र पडसाद उमटले असून कर्नाटकच्या विरोधात आंदोलन करण्यात येत असून, संतप्त प्रतिक्रिया येताहेत. या सर्व पार्श्वभूमीवरून राज्यातील वातावरण तापले असून, महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) सीमा प्रश्नासाठी काहीच करत नसल्याचा आरोप केला जात असून, शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnavis government) तसेच केंद्रातील भाजपावर टिका केली जात आहे.

[read_also content=”राहुल गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालत आहेतः बाळासाहेब थोरात https://www.navarashtra.com/maharashtra/rahul-gandhi-is-following-dr-babasaheb-ambedkar-thought-balasaheb-thorat-351546.html”]

दरम्यान, या हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी संवाद साधताना, मी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला आहे. बेळगाव हल्ल्याप्रकरणी हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करावी अशी मी मागणी केली आहे, असं फडणवीस म्हणाले. हल्लेखोरांवर कारवाईचे आश्वासन बोम्मईनं दिलं आहे. या प्रकरणी गृहमंत्री अमित शाहांना याची माहिती देणार आहे. तसेच शरद पवारांना बेळगावात जाण्याची वेळ येणार नाही. महाराष्ट्रात कुणीही कायदा हातात घेऊ नये. सुनावणी सुरु असताना चिथावणीखोर वक्तव्य नको, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मविआ राजकारण करतंय

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावरुन मविआ राजकारण करत आहे, कुणाच्या वक्तव्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्व कमी होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे देशासाठी आदर्श आहेत. मविआची राज्यपालांवर वेगळीच नाराजी आहे. राज्यपालांविषयी मविआची पुराणी दुष्मनी आहे. असं फडणवीस म्हणाले. जे छत्रपतींच्या वंशजांकडून पुरावे मागतात, त्यांना यावर बोलण्याचा अधिकार आहे का? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. मविआ राज्यपालांना टार्गेट करत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

Web Title: Sharad pawar will not have time to go to belgaum no one should take the law in hand abourt border issue devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2022 | 07:24 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • devendra fadnavis
  • Nationalist Congress Party
  • Udhav Thackeray

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
2

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
3

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
4

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.