• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Shiv Sena Celebrates Revenge For Pahalgam Attack After Operation Sindoor

Shivsena : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर शिवसेनेकड़ून जल्लोष, पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्याबद्दल शिवसैनिकांचा आनंदोत्सव

भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये राबविलेले ऑपरेशन सिंदूर जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. या कारवाईनंतर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्याबद्दल शिवसैनिकांचा आनंदोत्सव पाहायला मिळाला.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 07, 2025 | 07:01 PM
'ऑपरेशन सिंदूर'नंतर शिवसेनेकड़ून जल्लोष, पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्याबद्दल शिवसैनिकांचा आनंदोत्सव (फोटो सौजन्य-X)

'ऑपरेशन सिंदूर'नंतर शिवसेनेकड़ून जल्लोष, पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्याबद्दल शिवसैनिकांचा आनंदोत्सव (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : भारतीय वायूसेनेने बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. मध्यरात्री दहशतवाद्यांचे तळांवर हल्ले करुन भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल शिवसेनेकडून केंद्र सरकार आणि सेना दलाचे जाहीर अभिनंदन करण्यात आले. शिवसैनिकांनी बाळासाहेब भवनाबाहेर फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष साजरा केला.

Mock Drill : “कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची भीती…”, राज्यात ‘या’ भागात मॉक ड्रिलचे धडे

शिवसैनिकांनी आज बाळासाहेब भवनाबाहेर शिवसैनिकांनी फटाके फोडून ऑपरेशन सिंदूरवर जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. पहलगाम हल्ल्याचे जशास तसे उत्तर द्यावे, अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा होती. आज भारतात मॉकड्रील होणार होते मात्र आज प्रत्यक्षात पाकिस्तानवर एअरस्ट्राईक झाला. रात्री दीड वाजता भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले. २४ क्षेपणास्त्र डागली. ज्यांनी आमच्या माताभगिनींच्या कपाळाचे कुंकू पुसले होते त्यांचे नामोनिशाण आज भारतीय सैन्याने मिटवले. याबाबत शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकार आणि लष्कराचे अभिनंदन केले, असे शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या. शिवसेना पक्षाकडून राज्यभरात याबाबत जल्लोष केला जाईल, असे त्या म्हणाल्या.

शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या की, विरोधकांनी पहलगाम हल्ल्याची खिल्ली उडवली होती. पंतप्रधानांच्या क्षमतेवर शंका उपस्थित करण्यात आले. काँग्रेस नेत्यांनी पहलगाम हल्ल्यातील पिडितांच्या अनुभवावर संशय व्यक्त केला होता. तर उबाठाचे खासदार सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर होते. मात्र आज केंद्र सरकार आणि भारतीय सैन्याने ठोस भूमिका घेत पहलगाम हल्ल्याबाबत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ऑपरेशन सिंदूर हे नाव अभिमानास्पद आहे. पहलगाम हल्ल्यातील बचावलेल्या भगिनींनी ऑपरेशन सिंदूरवर समाधान व्यक्त केले असे त्या म्हणाल्या.

‘ऑपरेशन सिंदूर’वर मराठी सेलिब्रिटींच्या पोस्ट; सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आनंद…

Web Title: Shiv sena celebrates revenge for pahalgam attack after operation sindoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 07, 2025 | 07:01 PM

Topics:  

  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack
  • shivsena

संबंधित बातम्या

India Defense : पाकिस्तानने आता युद्धासाठी तयार राहावे, भारताचा धोरणात्मक संयम संपला; ‘Two-Front war’ साठी इंडियन आर्मी सज्ज
1

India Defense : पाकिस्तानने आता युद्धासाठी तयार राहावे, भारताचा धोरणात्मक संयम संपला; ‘Two-Front war’ साठी इंडियन आर्मी सज्ज

भारत होणार मालामाल! दुबई एअर शोमध्ये ‘BrahMos’ खरेदीदारांच्या रांगा
2

भारत होणार मालामाल! दुबई एअर शोमध्ये ‘BrahMos’ खरेदीदारांच्या रांगा

Terror Threat : काश्मीरमध्ये पुन्हा हल्ल्याची तयारी? दहशतवाद्यांची संख्या तिप्पट, सुरक्षा दल हाय अलर्टवर; गुप्तचरांचा गंभीर इशारा
3

Terror Threat : काश्मीरमध्ये पुन्हा हल्ल्याची तयारी? दहशतवाद्यांची संख्या तिप्पट, सुरक्षा दल हाय अलर्टवर; गुप्तचरांचा गंभीर इशारा

Shivsena : आता काय असेल शिवसेनेची पुढची दिशा? की होणार राजकीय दुर्दशा?
4

Shivsena : आता काय असेल शिवसेनेची पुढची दिशा? की होणार राजकीय दुर्दशा?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
जागतिक व्यासपीठावर नवे टेक-त्रिकुट! भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाची ACITI भागीदारीची मोठी घोषणा

जागतिक व्यासपीठावर नवे टेक-त्रिकुट! भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाची ACITI भागीदारीची मोठी घोषणा

Nov 23, 2025 | 10:20 AM
गोल्डन साडीमध्ये चमकल्या अंबानी महिला, शाहरुख, रणवीरसह दिले पोझ; पाहा PHOTOS

गोल्डन साडीमध्ये चमकल्या अंबानी महिला, शाहरुख, रणवीरसह दिले पोझ; पाहा PHOTOS

Nov 23, 2025 | 10:13 AM
Lucky Gemstones: कर्क राशीसाठी आहेत सर्वोत्तम रत्न, ‘हे’ परिधान केल्याने सर्व अडथळे होतील दूर

Lucky Gemstones: कर्क राशीसाठी आहेत सर्वोत्तम रत्न, ‘हे’ परिधान केल्याने सर्व अडथळे होतील दूर

Nov 23, 2025 | 10:11 AM
आठवडाभरात चेहऱ्यावर येईल काचेसारखी चमक! ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा टोमॅटो, त्वचा होईल आतून स्वच्छ

आठवडाभरात चेहऱ्यावर येईल काचेसारखी चमक! ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा टोमॅटो, त्वचा होईल आतून स्वच्छ

Nov 23, 2025 | 10:04 AM
हिवाळ्यात घरी बनवा चटकदार मुळ्याची चटणी, रेसिपी आहे फार सोपी

हिवाळ्यात घरी बनवा चटकदार मुळ्याची चटणी, रेसिपी आहे फार सोपी

Nov 23, 2025 | 09:56 AM
Free Fire Max: गेममध्ये आणखी एका नव्या ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्सना मिळणार गोल्ड कॉइन जिंकण्याची सुवर्णसंधी

Free Fire Max: गेममध्ये आणखी एका नव्या ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्सना मिळणार गोल्ड कॉइन जिंकण्याची सुवर्णसंधी

Nov 23, 2025 | 09:46 AM
Navpancham Rajyog: नवीन वर्षात तयार होणार नवपंचम योग, देवी लक्ष्मीचा होईल तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव

Navpancham Rajyog: नवीन वर्षात तयार होणार नवपंचम योग, देवी लक्ष्मीचा होईल तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव

Nov 23, 2025 | 09:42 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Nov 22, 2025 | 05:06 PM
Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Nov 22, 2025 | 03:04 PM
Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Nov 22, 2025 | 02:51 PM
Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Nov 22, 2025 | 02:39 PM
Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Nov 22, 2025 | 02:25 PM
Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Nov 22, 2025 | 02:17 PM
Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Nov 22, 2025 | 02:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.