Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 16 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी करणार आंदोलन; 29 जूनपासून राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा इशारा

आंदोलनकर्त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच सुधारित दराने महागाई भत्ता आणि त्याचा थकीत फरक त्वरित मिळावा. १० टक्के, २० आणि ३० या सुधारित दराने घरभाडे भत्ता आणि त्याचा फरक कामगारांना अदा करण्यात यावा.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 16, 2026 | 01:26 PM
प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी करणार आंदोलन; 29 जूनपासून राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा इशारा

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी करणार आंदोलन; 29 जूनपासून राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा इशारा

Follow Us
Follow Us:

पुणे : महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती, पुणे यांच्या वतीने एसटी कामगारांच्या विविध आर्थिक व प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात आले. विभाग नियंत्रक कार्यालयासमोर दुपारी १:३० ते २:०० या वेळेत कामगारांनी जोरदार ‘घंटानाद’ करत आणि ‘महाआरती’ करून प्रशासनाचा व शासनाचा निषेध करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.

या आंदोलनाद्वारे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा आवाज शासन दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आला. सोमवारी झालेल्या या आंदोलनाने कामगारांमधील तीव्र असंतोष समोर आला आहे. आंदोलनकर्त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच सुधारित दराने महागाई भत्ता आणि त्याचा थकीत फरक त्वरित मिळावा. १० टक्के, २० आणि ३० या सुधारित दराने घरभाडे भत्ता आणि त्याचा फरक कामगारांना अदा करण्यात यावा.

MSRTC Fare Hike : एसटी प्रवाशांना दिलासा नाही! १०% हंगामी भाडेवाढीला आणखी महिनाभर मुदतवाढ

सन २०१६ ते २०२० या कालावधीतील वार्षिक वेतनवाढीच्या १ टक्के फरकाची थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळावी. सर्व एसटी कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कॅशलेस मेडिक्लेम आरोग्य सुविधा लागू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आले.

तसेच राज्यातील सर्व डेपो आणि कार्यालयांसमोर २२ रोजी ‘द्वारसभा’ घेऊन कामगारांना संघटित केले जाईल. तर यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास २९ जूनपासून संपूर्ण राज्यभर तीव्र धरणे आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा यावेळी कृती समितीच्या वतीने देण्यात आला. यावेळी एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष दिलीप परब, विभागीय सचिव मोहन जेधे, विभागीय कोषाध्यक्ष सागर दिघे आणि कामगार काँग्रेसचे बाप्पू ढावरे यांसह असंख्य कर्मचारी होते.

10 टक्के हंगामी भाडेवाढीस मुदतवाढ

वाढत्या इंधन खर्चामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर पडणारा आर्थिक भार लक्षात घेऊन नाईलाजास्तव साध्या बससेवांसाठी लागू करण्यात आलेल्या १० टक्के हंगामी भाडेवाढीस आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वाढीव भाडेदर आता १५ जुलै २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (२४.०० वाजेपर्यंत) कायम राहणार आहेत.

नदीतील गाळ काढण्याच्या नावाखाली वाळूचोरी? अस्तान येथील कामावर शिवसेना तालुकाप्रमुखांचा गंभीर आरोप; चौकशीची मागणी

Web Title: St employees to protest over pending demands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • Maharashtra ST Buses
  • pune news

संबंधित बातम्या

Sunetra Pawar : ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन
1

Sunetra Pawar : ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन

भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले, ऑनलाईन पास अनिवार्य; पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांची गर्दी
2

भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले, ऑनलाईन पास अनिवार्य; पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Pune News : युट्यूबवरील गाण्यावर नृत्य; विश्रांतवाडीतील विद्यार्थ्यांना सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा
3

Pune News : युट्यूबवरील गाण्यावर नृत्य; विश्रांतवाडीतील विद्यार्थ्यांना सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा

खाकी वर्दीला लाचखोरीचा डाग, दीड वर्षात 20 सापळे कारवाया; सर्वसामान्यांमध्ये अविश्वासाची भावना
4

खाकी वर्दीला लाचखोरीचा डाग, दीड वर्षात 20 सापळे कारवाया; सर्वसामान्यांमध्ये अविश्वासाची भावना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.