Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी, पुण्यात कोणत्या मंडळाची कधी होणार प्रतिष्ठापना? : जाणून घ्या सविस्तर

पुण्यातील मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना कधी होणार जाणून घेऊयात थोडक्यात...

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 19, 2023 | 01:47 PM
गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी, पुण्यात कोणत्या मंडळाची कधी होणार प्रतिष्ठापना? : जाणून घ्या सविस्तर
Follow Us
Follow Us:

पुणे : आपल्या लाडक्या बाप्पाचे पुण्यात वाजत- गाजत आगमन होत आहे. सर्वत्र गणरायच्या आगमनाचा उत्साह दिसून येत आहे. पारंपारिक पद्धतीने ढोल, ताशांच्या गजरात गणपतीच्या मिरवणुका निघाल्या आहेत. दरम्यान, पुण्यातील मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना कधी होणार जाणून घेऊयात थोडक्यात…

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची सकाळी 10:23 प्राणप्रतिष्ठापणा झाली आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा झाली आहे. दगडूशेठ गणपतीची मुख्य मंदिरापासून 8:30 वाजता निघाली. हनुमान रथातून दगडूशेठ गणपतीची मिरवणूक काढण्यात आली.

कसबा गणपतीच्या मिरणुकीला सुरुवात

पुणे येथील मानाच्या पहिला कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पारंपारिक पद्धतीने चांदीच्या पालखीतून श्रीची मिरवणूक निघाली आहे. कसबा गणपती पेशवेकालीन आहे. या गणपती मंदिराला सुमारे १४०० वर्षांचा इतिहास आहे. १८९३ साली कसबा पेठेतील गणेशोत्सवाला सुरुवात झाली. मानाचा पहिला गणपती असल्यामुळे विसर्जन मिरवणुकीची सुरुवात कसबा गणपतीपासूनच होतो.

रंगारी गणपती ट्रस्टचा गणपती

भारतातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मिरणुकीत ढोल, ताशांचा गजर आणि पारंपारिक पेहरावात मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मंडळाच्या श्री च्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा 11:50 वाजता होणार आहे. मंडळाने प्राणप्रतिष्ठा सोहळा ऑनलाइन केला आहे. यामुळे भाविकांना घरी बसल्या दर्शन घेता येणार आहे. भाऊ रंगारी मंडळाचे 132 वे वर्ष आहे.

पुणे पोलीस सज्ज

पुणे शहरातील गणेश उत्सवासाठी पुणे पोलीस सज्ज झाले आहे. पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. गणेशोत्सवादरम्यान शहरात 7 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी अनपेक्षित घटना लक्षात घेऊन बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी 1,800 सीसीटीव्ही तैनात केले आहे. यामुळे २४ तास लक्ष ठेवता येणार आहे.

Web Title: Strong preparation for the arrival of ganaraya when will the installation of which mandal in pune know in detail nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2023 | 01:47 PM

Topics:  

  • ganesh utsav
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Pune

संबंधित बातम्या

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला
1

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो
2

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
3

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू
4

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.