Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विविध अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांसाठी ‘महाज्योती’चे आर्थिक पाठबळ

विविध अभ्यासक्रम तसेच स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी आणि उमेदवारांसाठी महाज्योती ने आर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय घेत असून ओबोसीच्या विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

  • By Payal Hargode
Updated On: Sep 27, 2022 | 05:17 PM
विविध अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांसाठी ‘महाज्योती’चे आर्थिक पाठबळ
Follow Us
Follow Us:

मुंबई : महाज्योतीच्या संचालक मंडळाची नुकतीच मंत्रालय येथे बैठक झाली. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देताना मंत्री श्री.अतुल सावे बोलत होते. यावेळी या बैठकीला महा ज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप डांगे,संचालक डॉ. सिद्धार्थ गायकवाड,मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल वासनिक,कंपनी सेक्रेटरी अविनाश गंधेवार उपस्थित होते.

मंत्री श्री.अतुल सावे म्हणाले, पीएच डी. करणाऱ्या उमेदवारांना अवॉर्ड दिनांकापासून पहिल्या दोन वर्षांसाठी रु.३१ हजार, तसेच घरभाडे भत्ता आणि आकस्मिक खर्च तर पुढील तीन वर्षासाठी रु.३५ हजार तसेच घरभाडे भत्ता आणि आकस्मिक खर्च देण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. एम. फिल. उमेदवारांना एम. फिल ते पीएच.डी. असे Integrated (एकत्रित ) देण्याबाबत बार्टी, पुणे च्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या शिफारशी नुसार कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. सावे म्हणाले, एम. फिल. उमेदवारांना रु.३१ हजार, घरभाडे भत्ता आणि आकस्मिक खर्च देण्याचा निर्णय ही घेण्यात आला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षे साठी दिल्ली येथे प्रशिक्षण घेणार्या उमेदवारांना मासिक विद्यावेतन
रु.१३ हजार आणि रुपये १८ हजार आकस्मिक एकवेळ खर्च देण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि मुलाखतीस पात्र उमेदवारांना रु.२५ हजार एकवेळ अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या २० उमेदवारांना रु.१० हजार प्रतिमाह विद्यावेतन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे श्री. सावे यांनी सांगितले.

Web Title: Support of mahajyoti for candidates in various courses and competitive exams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2022 | 05:17 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

Raigad News: शार्लोट लेक कामावर प्रश्नचिन्ह! गाळ न काढताच निधी लाटल्याचा आरोप; माथेरानमध्ये ठेकेदारावर कारवाईची मागणी
1

Raigad News: शार्लोट लेक कामावर प्रश्नचिन्ह! गाळ न काढताच निधी लाटल्याचा आरोप; माथेरानमध्ये ठेकेदारावर कारवाईची मागणी

Chandrapur News: १ ऑगस्टपासून एसटी सवलतींसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक; चंद्रपूरमध्ये लाभार्थ्यांची गर्दी
2

Chandrapur News: १ ऑगस्टपासून एसटी सवलतींसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक; चंद्रपूरमध्ये लाभार्थ्यांची गर्दी

Raigad News: महाडकरांना मोठा दिलासा! पावसाच्या सरींनी बदललं वातावरण; उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा
3

Raigad News: महाडकरांना मोठा दिलासा! पावसाच्या सरींनी बदललं वातावरण; उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा

Chandrapur News: मालगाड्यांना प्राधान्य, प्रवासी गाड्या रखडल्या; नागभीड मार्गावरील प्रवाशांचा संताप
4

Chandrapur News: मालगाड्यांना प्राधान्य, प्रवासी गाड्या रखडल्या; नागभीड मार्गावरील प्रवाशांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.