Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Puja Khedkar : मोठी बातमी! पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

संपूर्ण राज्याला आणि देशाला हादरवून टाकणाऱ्या पूजा खेडकर प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. आयएएस परीक्षेत गैरप्रकार केल्याचा आरोप असलेल्या पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाने अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: May 21, 2025 | 03:17 PM
मोठी बातमी! पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

मोठी बातमी! पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

Follow Us
Close
Follow Us:

संपूर्ण राज्याला आणि देशाला हादरवून टाकणाऱ्या पूजा खेडकर प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. आयएएस परीक्षेत गैरप्रकार केल्याचा आरोप असलेल्या पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाने अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे. आयएएस परीक्षेत अपंगत्व आणि ओबीसी आरक्षणाचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

Liquor Scam : दारू घोटाळाप्रकरणी IAS विनय चौबे यांना अटक; ACB ची कारवाई

कोर्ट नक्की काय म्हणालं?

तिने असा कोणता गंभीर गुन्हा केला आहे? ती ड्रग्ज माफिया किंवा दहशतवादी नाही. खून (३०२) केलेला नाही. ती एनडीपीएस गुन्हेगार नाही. तुमच्याकडे एक सिस्टम किंवा सॉफ्टवेअर असायला हवं. तुम्ही चौकशी पूर्ण करा. तिने सर्वस्व गमावलं आहे आणि तिला कुठेही नोकरी मिळणार नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

पूजा खेडकरने आयोग आणि जनतेची फसवणूक केली आहे, असं कारण देत  दिल्ली पोलिस आणि यूपीएससीने तिच्या अटकपूर्व जामिनाला विरोध केला होता. दिल्ली उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन याचिका फेटाळून लावली होती. अंतरिम संरक्षण काढून घेतले होते. यूपीएससीने उमेदवारी रद्द करून पूजा खेडकरला भविष्यातील कोणत्याही परीक्षा देण्यास मनाई केली होती. केंद्र सरकारने आयएएस (प्रोबेशन) नियमांच्या नियम १२ चा हवाला देऊन तिला भारतीय प्रशासकीय सेवेतून मुक्त केलं आहे.

पुण्यातील वादग्रस्त पोस्टिंगनंतर खेडकर कायद्याच्या कचाट्यात सापडली, परंतु नंतर महाराष्ट्र सरकारने सत्तेच्या गैरवापराच्या आरोपांमुळे ही पोस्टिंग वाशिममध्ये केली.  त्यानंतर राज्याच्या ओबीसी कल्याण मंत्र्यांनी ओबीसी नॉन-क्रीमी लेयरशी संबंधित असल्याच्या तिच्या दाव्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या प्रकरणाला प्रकरणाला गंभीर वळण लागलं.

नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तिने केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (यूपीएससी)  खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. मानसिक आजार, कमी दृष्टी आणि हालचालींच्या समस्यांसह विविध अपंगत्व दर्शविणारी अनेक प्रमाणपत्रे वापरल्याचा अहवालात म्हटलं आहे. तसंच खेडकरने अर्ज प्रक्रियेदरम्यान वेगवेगळ्या नावांचा वापर केला. पूजा दिलीपराव खेडकर आणि पूजा मनोरमा दिलीप खेडकर अशा नावं वापरली होती, ही चिंतेची बाब आहे, ज्यामुळे तिने किती प्रयत्न केले याबद्दल शंका आहे. जास्तीत जास्त परीक्षा देण्यासाठी नाव बदलल्याचाही तिच्यावर आरोप आहे.

Waqf Bill Hearing : ‘ठोस पुरावे असतील तरच न्यायालय…’, वक्फ कायद्यावर CJI यांची महत्त्वाची टिप्पणी

आयएएस म्हणून निवड होण्पूयार्वी पूजा भारतीय महसूल सेवा अधिकारी म्हणून काम करत होती आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणात तिची नियुक्ती झाली होती. पूजा खेडकरने पूर्वी तिच्या आयआरएस पदासाठी ओबीसी आणि पीडब्ल्यूबीडी (कमी दृष्टी) श्रेणी वापरल्या होत्या, परंतु नंतर आयएएससाठी पात्र होण्यासाठी पीडब्ल्यूबीडी (मल्टीपल डिसॅबिलिटीज) आणि नवीन ओबीसी प्रमाणपत्र वापरलं होतं, असा आरोप तिच्यावर आहे.

Web Title: Supreme court grants anticipatory bail to puja khedkar in ias exam fraud case latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 03:02 PM

Topics:  

  • IAS exam
  • Puja Khedkar
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Mumbai News  :   गिफ्ट टॅक्सच्या मुद्द्यावर मुंबईतील समलिंगी जोडप्याने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव, काय आहे मागणी?
1

Mumbai News : गिफ्ट टॅक्सच्या मुद्द्यावर मुंबईतील समलिंगी जोडप्याने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव, काय आहे मागणी?

‘इतकं प्रेम आहे तर घरी घेऊन जा..’ भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल वैद्यचे समर्थन
2

‘इतकं प्रेम आहे तर घरी घेऊन जा..’ भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल वैद्यचे समर्थन

Thackeray-Shinde Conflicts: धनुष्यबाणाची लढाई आणखी लांबली; शिदेंना दिलासा, ठाकरेंची निराशा
3

Thackeray-Shinde Conflicts: धनुष्यबाणाची लढाई आणखी लांबली; शिदेंना दिलासा, ठाकरेंची निराशा

Bihar Election: ‘SIR’ प्रक्रियेवरून विरोधकांना मोठा धक्का; सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय
4

Bihar Election: ‘SIR’ प्रक्रियेवरून विरोधकांना मोठा धक्का; सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.