• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Supriya Sule Pune Tour On Deenanath Mangeshkar Hospital Case

Supriya Sule : सामान्यांकडून टॅक्स वसुली तर मंगेशकर रुग्णालयाला सूट; पालिकेच्या कारभारावर खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याचा दौरा केला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने टॅक्स न भरल्यामुळे खासदार सुळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 07, 2025 | 05:08 PM
supriya sule pune tour on deenanath mangeshkar hospital case

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पुण्याचा दौरा केला (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : पुण्यामध्ये अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणाऱ्या घटना घडल्या आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणात रुग्णालयाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. 10 लाखांची मागणी करत उपचारांसाठी दिरंगाई केल्यामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. विरोधकांसह सत्ताधारी नेत्यांकडून देखील या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, शरद पवार गटाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे दौरा करुन सर्व पाहणी केली आहे.

खासदार सुळे पुणे दौरा

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे दौरा करत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “पुणे मनपा सरकारी कार्यालयातील कामाचा मी आढावा घेतला. बजेट संपले आहे, त्याअगोदर झालेल्या काही प्रश्नांचे केंद्र सरकारकडून फॉलो अप घेतला आहे. तसेच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील ही घटना दुर्दैवी आहे. हॉस्पिटलने साधा टॅक्स पण भरलेला नाही. सामान्य माणसांकडून टॅक्स भरायचा राहिला लोकांची बॅन्ड वाजवताय. आणि इथं हॉस्पिटल देत नाही. याचं पुढे मनपाने काहीही केलं नाही. मंगेशकर हॉस्पिटलवर कारवाई झालीच पाहिजे . दुर्दैव आहे की मंगेशकरसह बीड परभणी केसमध्ये असंवेदनशील कारभार सुरू आहे. या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर राजकारण न करता कारवाई करावी,” अशी स्पष्ट भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मी आता प्रेस झाल्यानंतर (दीनानाथ मंगेशकर पीडित) भिसे कुटुंबियांना भेटणार आहे. पोलिसाचे असे का सुरू आहे हेच काही कळत नाही. बीड, परभणी, पुणे अशा शहरात असं का होत आहे? सगळा आरोप सारखा पोलिसांवर का? असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. तसेच एका हॅास्पिटला एक कायदा आणि इतरांना एक कायदा का? इतर जण कोटींमध्ये टॅक्स राहतो, सर्वांना नियम कायदा सारखा असला पाहिजे. टॅक्सबाबत ही आपण सरकार स्टँड पाहिले आहे. शेतकऱ्यांबाबत आता स्टँड आपण सर्वांनी पहिला आहे. 25 गावांबाबत अजूनही टॅक्स नियमावली नाही, पुण्याच्या अनेक भागात अनेक समस्या आहेत. मला आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत. पण डेटा हवा,” असे मत खासदार सुळेंनी व्यक्त केले.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

त्याचबरोबर पुणे महानगर पालिकेकडून शहरामध्ये समान पाणी योजना राबवली जात आहे. पालिकेकडून शहरातील अनेक भागांमध्ये झोन प्रमाणे मीटर बसवण्यात आले आहे. या मीटरप्रमाणे पाण्याचे भाडे आकारण्यात येणार आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “पाणी प्रश्न सगळीकडे आहेतच. पुणे मनपाने खडकवासला धरण स्वच्छ करावे. आजुबाजूचा परिसर स्वच्छ करावा. सर्व नागरिकांना पाणी स्वच्छ मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि सरकारला आमची विनंती आहे की एक पाण्याचा डीपीआर बनवला पाहिजे. तसेच मेट्रो सगळीकडे व्यवस्थित झाली पाहिजे. त्याचीही आज बैठक झाली. मेट्रो होऊनही वाहतूक सुरळीत होत नाही. ५ हजार बसेसची पुणे शहराला तातडीने गरज आहे. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. पार्किंग प्रश्नावर ही तोडगा निघाला पाहिजे. या सगळ्या प्रश्नाबाबत केंद्र सरकारमधील मंत्र्यांनाही भेटणार आहे,” अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Web Title: Supriya sule pune tour on deenanath mangeshkar hospital case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 05:07 PM

Topics:  

  • Dinanath Mangeshkar Hospital
  • pune news
  • supriya sule

संबंधित बातम्या

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले
1

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

पुण्यातील राजकीय राड्यानंतर पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; ‘आता यापुढे…’
2

पुण्यातील राजकीय राड्यानंतर पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; ‘आता यापुढे…’

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप
3

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…
4

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?

Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?

Feb 17, 2026 | 01:31 PM
बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

Feb 17, 2026 | 01:19 PM
चवीनं पाणीपुरी खाल तर जीवाला मुकाल! ‘हा’ व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल

चवीनं पाणीपुरी खाल तर जीवाला मुकाल! ‘हा’ व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल

Feb 17, 2026 | 01:17 PM
७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक

७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक

Feb 17, 2026 | 01:13 PM
स्मार्ट मीटर बसवण्यात महाराष्ट्र राज्य देशात पहिले; ग्राहकांना दर तासाला मिळते वापराची माहिती

स्मार्ट मीटर बसवण्यात महाराष्ट्र राज्य देशात पहिले; ग्राहकांना दर तासाला मिळते वापराची माहिती

Feb 17, 2026 | 01:13 PM
राजपाल यादवनंतर Ameesha Patelच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?

राजपाल यादवनंतर Ameesha Patelच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?

Feb 17, 2026 | 01:12 PM
Wardha Train Fire : धावत्या GT एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग, डबा मागे अन् ट्रेन…, संपूर्ण डबा जळून खाक

Wardha Train Fire : धावत्या GT एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग, डबा मागे अन् ट्रेन…, संपूर्ण डबा जळून खाक

Feb 17, 2026 | 01:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.