Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलाचे आक्रमक भाषण ऐकून भास्कार जाधव यांच्या डोळ्यात आश्रू; नेमकं काय घडलं?

भास्कर जाधव हे आज चिपळूण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांचे पुत्र विक्रांत जाधव भाषण करत असताना त्यांना व्यासपीठावरच अचानक अश्रू अनावर झाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 10, 2024 | 01:19 PM
मुलाचे आक्रमक भाषण ऐकून भास्कार जाधव यांच्या डोळ्यात आश्रू; नेमकं काय घडलं?
Follow Us
Close
Follow Us:

रत्नागिरी : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी नुकतेच चिपळूण मतदारसंघातील आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना एक भावनिक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त केले आहे. भास्कर जाधव हे आज चिपळूण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. यावेळी त्यांचे पुत्र विक्रांत जाधव भाषण करत असताना त्यांना व्यासपीठावरच अचानक अश्रू अनावर झाले.

काय म्हणाले विक्रांत जाधव? 

विक्रांत जाधव म्हणाले की, भास्कर जाधव इतके हलके नाही की कोणी धक्का लावल्यामुळे ते पडतील. त्यांनी भल्ला भल्या लोकांना धक्का लावला आहे. कोणी आपल्याकडे येतो, काही सभा घेतो आणि वाटेल ते साहेबांवर बोलतो. तेव्हा आपण का गप्प बसतो. त्यांच्या एखादा खालचा कार्यकर्ता बोलतो तेव्हा आपण गप्प बसायला नको. त्यांना उत्तर दिले पाहिजे. आता तुम्ही सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे.

त्यानंतर त्यांची ही टिवटिव बंद होईल. आज तुम्ही सर्वांनी साहेबांना सांगितले पाहिजे, साहेब काही जरी झाले तरी आम्ही तुमचे कडे बनून तुमच्यासोबत राहू. हे सांगण्यासाठी तुम्हाला सर्वांना बोलवले. येत्या काळात जेव्हा वेळ पडेल तेव्हा ठाम उभे राहिले पाहिजे. तुमच्यासोबत दोन पावले मी ही पुढे राहिले, हे भास्कर जाधव यांचा पुत्र म्हणून तुम्हाला खात्री देतो, असे विक्राम जाधव यांनी सांगितले.

योगेश कदमांवर टीका

शिवसेना शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांचे नाव न घेता विक्रांत जाधव यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, तुम्हाला कमी वयात आमदार व्हायची संधी मिळाली आहे. संधी मिळते तेव्हा नम्र व्हायचं असतं. माझ्या वडिलांची तशी शिकवण मला दिली आहे. मात्र तरीही सांगतो आमदार योगेश कदम युट्युब काढा आणि मोहित कंबोज नाव सर्च करा. आता मोहित कंबोज कुठे दिसतात का ते पहा. आपल्या तोंडाला आवर घाला आपण पहिल्यांदा निवडून आलाय. भास्कर जाधव तब्बल सहा वेळा निवडून आले आहेत.

माझ्या वडिलांनी जनतेचे प्रेम कमवले

आजकाल पैसे देऊन सभेला कसे लोक आणले जाता हे तुम्ही सर्व जण बघत आहात. मला आयुष्यात जर काही कमवायचे असेल तर माझ्या वडिलांनी जसे 40 वर्ष तुमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेचे प्रेम कमवले ते मला कमवायचे आहे. मला दुसरं काहीही नको. प्रामाणिक लोकं पैसे देऊन आणली जात नाहीत. त्यासाठी प्रेम आणि आदर जपावा लागतो. तो 40 वर्ष भास्कर जाधव यांनी जपला आहे, तेच प्रेम भास्कर जाधव यांची लढण्याची ताकद आहे, असेही विक्रांत जाधव म्हणाले. त्यांचे भाषण ऐकून भास्कर जाधव हे भावूक झाल्याचे दिसून आले.

Web Title: Tears in bhaskar jadhavs eyes after hearing his sons aggressive speech what exactly happened nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2024 | 01:19 PM

Topics:  

  • Aditya Uddhav Thackeray
  • Bhaskar Jadhav
  • Cm Eknath Shinde
  • kokan
  • maharashtra

संबंधित बातम्या

Mumbai Metro 3 मध्ये बुलेट ट्रेन स्टेशन आणि रेसकोर्सला जोडणारे दोन नवीन सबवे बांधले जाणार, जाणून घ्या संपूर्ण आराखडा
1

Mumbai Metro 3 मध्ये बुलेट ट्रेन स्टेशन आणि रेसकोर्सला जोडणारे दोन नवीन सबवे बांधले जाणार, जाणून घ्या संपूर्ण आराखडा

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल
2

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त
3

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
4

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.