• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thane »
  • Anand Paranjape Warns The Municipal Corporation Over The Garbage Issue In Thane News In Marathi

Thane News : “…अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकणार”, आनंद परांजपे यांचा इशारा

Thane News : तीन ते चार दिवसांत महापालिका प्रशासनाने तोडगा न काढल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकला जाईल, असा खणखणीत इशारा  आनंद परांजपे यांनी दिला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 11, 2025 | 06:05 PM
“...अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकणार”, आनंद परांजपे यांचा इशारा

“...अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकणार”, आनंद परांजपे यांचा इशारा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ठाणे – ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून सामान्य ठाणेकर त्रस्त झाले आहेत. या प्रश्नावर तीन ते चार दिवसांत महापालिका प्रशासनाने तोडगा न काढल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकला जाईल, असा खणखणीत इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. तसेच मुंबई महापालिकेतून ब्लॅक लिस्ट केलेल्या एका विशिष्ट ठेकेदारासाठी कचरा कोंडी केली जात आहे का, असा सवाल करीत मुंब्रा येथील अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणांहून वसूली करण्यासाठी ठाणे महापालिकेतील काही अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. या प्रकाराची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी `क्लिन टीएमसी’ मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन परांजपे यांनी केले.

‘MPSC’ प्रश्नपत्रिकांच्या बदल्यात ४० लाखांची मागणी करणाऱ्यांना कोर्टाचा दणका; दिला ‘हा’ निर्णय

ठाणे शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे ठाणेकरांची होणारी गैरसोय आणि मुंब्रा येथील अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणावरून केल्या जाणाऱ्या खंडणीवसूलीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ठाणे शहरात कचऱ्याच्या डंपिंगचा प्रश्न सोडविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. या प्रकाराला प्रशासन जबाबदार आहे. तसेच वर्षानुवर्षे सत्ता राबविणाऱ्या पक्षाची कचऱ्यावर तोडगा काढण्याची नैतिक जबाबदारीही होती, असे नमूद करीत आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील १४०० कोटी रुपयांच्या कामामधून ब्लॅक लिस्ट केलेल्या एका विशिष्ट ठेकेदाराला ठाण्यातील ठेका मिळावा, यासाठी हा खेळ खेळला जात आहे का, असा सवाल केला. ठाण्यातील निविदा प्रक्रियेची मुदत पूर्ण झाली असूनही निविदा उघडली गेलेले नाही, असा आरोप परांजपे यांनी केला. या प्रकारातून ठाणेकरांच्या जीवाशी खेळले जात आहे, अशी टीका परांजपे यांनी केली.

काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवरील व्हायरल व्हिडिओतून काही खंडणीखोरांना पळवून लावल्याचे दिसले होते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून मुंब्र्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असून, मुंब्र्यात सहायक आयुक्त म्हणून कोण जाणार, याबाबत स्पर्धा सुरू झाली आहे. महापालिकेचा एक अधिकारी २८ फेब्रुवारी रोजी निवृत्त झाल्यानंतर, त्याच्या जागी वसूली करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. अनधिकृत बांधकामे सुरू असलेल्या खान कंपाऊड, सहारा सिटी यासारख्या भागात आयुक्त सौरभ राव यांनी जाऊन पाहणी करावी, असे आवाहन आनंद परांजपे यांनी केले.

गेल्या वर्षी विधानसभेच्या अधिवेशनात मुंब्रा येथील बिलाल शेख हा महापालिकेच्या अधिकाऱ्यासाठी खंडणी वसूली करीत असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. मात्र, आता त्याला पुन्हा पक्षात घेतले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी फेसबूक लाईव्ह जितेंद्र आव्हाड करणार का, असा सवाल परांजपे यांनी केला. या प्रकरणाची पोलिस आयुक्तांनी दखल घ्यावी, असे आवाहनही परांजपे यांनी केले.

ठाणे महापालिकेतील अनेक अधिकारी वर्षानुवर्षे त्याच पदावर कार्यरत आहेत. या प्रकाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करून `क्लिन टीएमसी’ अभियान राबवून ठाणेकरांना चांगले प्रशासन द्यावे, अशी मागणी आनंद परांजपे यांनी केली. या विषयासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस नजीब मुल्ला व इतर पदाधिकाऱ्यांसह भेट घेऊन माहिती दिली जाईल. तसेच कठोर कारवाईची मागणी करण्यात येईल, असे परांजपे यांनी सांगितले.

Pune News : देहूमध्ये संत तुकाराम महाराजांची विश्वविक्रमी पगडी; आकार पाहून व्हाल थक्क

Web Title: Anand paranjape warns the municipal corporation over the garbage issue in thane news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 06:05 PM

Topics:  

  • Anand Paranjape
  • thane
  • TMC

संबंधित बातम्या

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी
1

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी

मुंबई, ठाण्याचा होणार कायापालट! MMRDA चा 48,072 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर
2

मुंबई, ठाण्याचा होणार कायापालट! MMRDA चा 48,072 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर

Navi Mumbai Municipal Corporation: नवी मुंबईत भाजप विरुद्ध भाजप? सीबीडी बेलापूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवर वादाच्या भोवऱ्यात
3

Navi Mumbai Municipal Corporation: नवी मुंबईत भाजप विरुद्ध भाजप? सीबीडी बेलापूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवर वादाच्या भोवऱ्यात

ठाणे स्थानक बनले मृत्यूचे केंद्र? चार वर्षांत सर्वाधिक रेल्वे अपघातांची नोंद; आकडे करतील अवाक्
4

ठाणे स्थानक बनले मृत्यूचे केंद्र? चार वर्षांत सर्वाधिक रेल्वे अपघातांची नोंद; आकडे करतील अवाक्

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs PAK :’पाकच्या खेळाडूंनी निवृत्ती घ्यावी…’ भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी लागलेल्या पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा संताप

IND vs PAK :’पाकच्या खेळाडूंनी निवृत्ती घ्यावी…’ भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी लागलेल्या पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा संताप

Feb 17, 2026 | 03:09 PM
नानीच्या वाढदिवसानिमित्त The Paradise मधील धमाकेदार गाणं रिलीज; ‘आया शेर’ ची चाहत्यांमध्ये क्रेझ

नानीच्या वाढदिवसानिमित्त The Paradise मधील धमाकेदार गाणं रिलीज; ‘आया शेर’ ची चाहत्यांमध्ये क्रेझ

Feb 17, 2026 | 03:06 PM
Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात

Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात

Feb 17, 2026 | 03:05 PM
RBI असिस्टंट पदासाठी भरती! ६५० रिक्त जागा, पगार ऐकून व्हाल आवक्, जाणून घ्या सविस्तर

RBI असिस्टंट पदासाठी भरती! ६५० रिक्त जागा, पगार ऐकून व्हाल आवक्, जाणून घ्या सविस्तर

Feb 17, 2026 | 03:04 PM
शिवनेरीवर किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

शिवनेरीवर किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

Feb 17, 2026 | 03:03 PM
जेवणाची वाढेल रंगतदार चव! कवठापासून बनवा आंबटगोड चटणी, पारंपरिक चवीचा खमंग स्वाद

जेवणाची वाढेल रंगतदार चव! कवठापासून बनवा आंबटगोड चटणी, पारंपरिक चवीचा खमंग स्वाद

Feb 17, 2026 | 03:00 PM
‘लष्कराचे हातातले बाहुले’ ; बलोच कार्यकर्त्याची पाकिस्तान सरकारवर टीका; जागतिक स्तरावर केला अपमान, VIDEO

‘लष्कराचे हातातले बाहुले’ ; बलोच कार्यकर्त्याची पाकिस्तान सरकारवर टीका; जागतिक स्तरावर केला अपमान, VIDEO

Feb 17, 2026 | 03:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.