Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार ; उड्डाणपूल उभारणीसाठी नितीन गडकरी यांच्याकडे निधीची मागणी

मुंब्रा-पनवेल महामार्गावरील कल्याण फाटा परिसरात दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांना, प्रवाशांना व मालवाहतूकदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 23, 2025 | 02:13 PM
वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार ; उड्डाणपूल उभारणीसाठी नितीन गडकरी यांच्याकडे निधीची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे :  दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मुंब्रा-पनवेल महामार्गावरील कल्याण फाटा परिसरात दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांना, प्रवाशांना व मालवाहतूकदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून सदर ठिकाणी उड्डाणपूल (फ्लायओव्हर) उभारण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी ईमेलद्वारे करण्यात आली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री  नितीन गडकरी यांना सादर केलेल्या निवेदनात, ठाणे जिल्ह्याच्या या महत्वाच्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी व अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी उड्डाणपूल आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, उड्डाणपूलामुळे नागरिकांचा वेळ, इंधन आणि श्रम वाचेल, तसेच वाहतुकीचा वेग वाढून जीवनमानात सुधारणा होईल. केंद्र सरकारने देशभरात रस्ते विकासाचे जे व्यापक व दूरदृष्टीपूर्ण कार्य सुरू केले आहे, त्यात कल्याण फाटा येथील प्रकल्प समाविष्ट करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

ठाण्यात पावसाळ्यापूर्वी यांत्रिक पद्धतीने होणारी मोठ्या नाल्यांची सफाई, महापालिका क्षेत्रात 51 टक्के नालेसफाई पूर्ण

स्थानिक प्रशासन व जनतेकडूनही या प्रकल्पाबाबत मोठ्या प्रमाणात पाठिंबा असून, कामाला लवकरात लवकर सुरुवात व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याच प्रमुख रस्त्याचा वापर करून कोकणात जाण्यासाठी,नॅशनल 48 ला जाण्यासाठी, मुंबई पुणे एक्सप्रेस वर जाण्यासाठी नव्याने चालू होत असलेला समृद्धी महामार्ग ला जाण्यासाठी याच रस्त्याचा उपयोग केला जातो त्यामुळे कल्याण फाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते तरी या संदर्भात आपण तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर या उड्डाणपुलासाठी आपण निधी मंजूर करावा व कामाला गती द्यावी असे रोहिदास मुंडे यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

Thane News : प्लास्टिक निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेची महत्त्वाकांक्षी मोहीम

Web Title: Kalyan phata traffic congestion problem will be solved funds requested from nitin gadkari for construction of flyover

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 02:13 PM

Topics:  

  • kalyan
  • thane
  • Traffic News

संबंधित बातम्या

Thane Politics: गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा..
1

Thane Politics: गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा..

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड
2

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Thane Crime: अंबरनाथमध्ये प्रसिद्ध डॉक्टरवर गंभीर आरोप, महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक शोषण, गुन्हा दाखल
3

Thane Crime: अंबरनाथमध्ये प्रसिद्ध डॉक्टरवर गंभीर आरोप, महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक शोषण, गुन्हा दाखल

Thane News : दिवा सर्कल रोड दुचाकी चालकांसाठी ठरतोय मृत्यूचा सापळा, अपघातांना जबाबदार कोण?
4

Thane News : दिवा सर्कल रोड दुचाकी चालकांसाठी ठरतोय मृत्यूचा सापळा, अपघातांना जबाबदार कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.