Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वसामान्यांच्या हक्कासाठी ‘Mhada’ सदैव तत्पर; कोकण मंडळात 117 भूखंडांचा निकाल जाहीर

म्हाडाच्या कोकण विभागातील निकालामध्ये 2147 घरांचा समावेश आहे तर 117 भूखंडांसाठी निकाल उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहेत. काय म्हणाले शिंदे जाणून घ्या...

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 05, 2025 | 06:02 PM
सर्वसामान्यांच्या हक्कासाठी 'Mhada' सदैव तत्पर; कोकण मंडळात 117 भूखंडांचा निकाल जाहीर

सर्वसामान्यांच्या हक्कासाठी 'Mhada' सदैव तत्पर; कोकण मंडळात 117 भूखंडांचा निकाल जाहीर

Follow Us
Close
Follow Us:

म्हाडाच्या कोकण विभागातील 2,147 घरांसाठी सोडतीचा निकाल ठाण्यात काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये हा सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव, म्हाडाचे आयुक्त संजीव जायसवाल आणि VC द्वारे अजित पवार या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. शिंदे म्हणाले की, गृहनिर्माण प्रकल्पामध्ये 2147 सदनिका आणि 117 भूखंड विक्रीसाठी आजची ही सोडत होती आहे.सर्वसामान्य माणसाचे स्वप्न असतं की आपल्याला हक्काचं घर मिळाला पाहिजे चांगलं घर मिळालं पाहिजे. परवडणाऱ्या किंमतीमध्ये घर मिळाला पाहिजे. अडीच वर्षात अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचे काम केलं.या अडीच वर्षात आम्ही अनेक प्रकल्प मार्गी लावले.स्पिडब्रेकर दूर केले. म्हाडाची 2100 घर आहे मात्र . 31हजार दोनशे लोकांनी या घरांची मागणी केली. त्यामुळे आता म्हाडाच्या घरांची विश्वासाहर्ता आता वाढली आहे.

‘मी काही बोललो तरी बीडची बदनामी केल्याचा आरोप होतो’..; सुरेश धसांचा निशाणा कुणावर

शिंदे पुढे असंही म्हणाले की, डेव्हलपरला आम्ही सांगतो चांगले काम कर गळती नको स्पष्ट सूचना आम्ही दिल्या आहेत. लोकांना चांगली घरे मिळायला हवी हा आपला अजेंडा आहे.आपण जमिनी वरचे लोक आहोत. प्रोटोकॉल बाजूला ठेऊन काम करतो..जेव्हा जेव्हा सोडतीचा कार्यक्रम असतो तेव्हा मी नेहमी येतो ज्यांना घरे लागतात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो..आम्ही गृहनिर्माण योजना करतोय. परवडणारी घरे ज्येष्ठ न साठी, स्टूडेंट हॉस्टेल, गिरणी कामगारांना घरे हवेत त्यांना देखील आम्ही घरे देणार आहोत. असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

Udayanraje Bhosale: “तो दिसेल त्या ठिकाणी त्याला…”; सोलापूरकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया

डबेवाल्यांसाठी सदनिका योजना

एकनाथ शिंदे पुढे असंही म्हणाले की, म्हाडाच्या सदनिकांसाठी मुंबईतल्या डबेवाल्यांना देखील याचा लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचबरोबर
पत्रकारांचे काम अवघड असते. त्यांना देखील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काम करावं लागतं त्यांच्यासाठी देखील म्हाडामध्ये घरे आहेत. या शासकीय गृहनिर्माण प्रकल्पात पारदर्शकता असायला हवी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात.म्हणून म्हाडाच्या लॉटरीमध्ये लोकांचा विश्वास आहे. याचपार्श्वभूमीवर ठाण्यात पाच ठिकाणी कामं सुरु आहेत. येत्या ९ तारखेला अनेक ठिकाणी ठाण्यात भूमिपूजन होणार आहे. तसंच पुढील वर्षात दोन लाख दोन लाख घरे बांधणार आहोत,हे म्हाडाचं टार्गेट आहे, असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे.

 

 

 

Web Title: Mhada is always ready for the rights of common people result of 117 plots announced in konkan mandal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 06:02 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • MHADA Houses
  • Mumbai
  • thane

संबंधित बातम्या

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन
1

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज
2

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
3

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
4

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.